Ways To Impress A Girl: या पुरुषांना मिळवण्यासाठी महिला कोणाचीही पर्वा न करता वाट्टेल ते करतात; जाणून तुम्हालाही येईल चक्कर..

0

Ways To Impress A Girl: आपल्याला देखील गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड (girlfriend boyfriend) असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. यात चुकीचे देखील काही नाही. आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी आपले हक्काचं कोणीतरी असावं असं वाटण्यात काही गैर नाही. अनेक जण यासाठी नेहमी प्रयत्न देखील करतात. मात्र प्रत्येकाला आपल्याला हवी असणारी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड मिळेलच असं नाही. आपल्याला आवडणारी एखादी मुलगी किंवा मुलगा वारंवार प्रयत्न करून देखील त्याला इम्प्रेस करण्यात अनेकांना अपयश येते. मुलींना नक्की काय आवडतं? याचा कोणताही विचार न करता, आपण मुलींना इम्प्रेस करायला जातो, तिथेच मार खातो.

महिलांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, हे ओळखणं सोपं काम नाही. हे वाक्य तुम्ही अनेकदा अनेकांचे तोंडून ऐकलं, वाचलं असेल. महिलांना ओळखणे आणि समजून घेणे ही खूप अवघड गोष्ट आहे. हे अगदी खरं आहे. मात्र महिलांना काय हवं, हे ओळखणे अशक्य नक्कीच नाही. महिलांना किंवा मुलींना नक्की काय हवं असतं, हे जर तुम्ही ओळखलं तर मुलींना तुम्हाला इम्प्रेस करण्याची काहीही आवश्यकता नाही. मुलगी स्वतःहून तुम्हाला तीचा जोडीदार म्हणून निवडेल. एवढेच नाही, तर तुम्हाला मिळवण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

तुम्ही हँडसम किंवा गुड लुकिंग दिसता की नाही, यापेक्षा जास्त मुलींना तुमच्यातील नम्रपणा अधिक आवडतो. मुलींचा तुम्ही सन्मान करता की नाही, तुमच्याकडे मुलींना समजून घेण्याची भावना आहे की नाही, या गोष्टींकडे मुली अधिक जास्त आकर्षित होतात. आणि अशा मुलांना मिळवण्यासाठी मुली कोणाचाही विचार न करता तुम्हाला मिळवण्यासाठी मनापासून प्रयत्न करतात. सन्मान करणारी मुलं मुलींना अधिक प्रिय वाटतात. सन्मान करणाऱ्या मुलांसोबत मुली असल्यावर खूप कम्फर्टेबल फिल करतात. आपल्या मनातल्या गोष्टी बोलून दाखवण्यास अजिबात घाबरत नाहीत. अशी माहिती एका सर्वेतून समोर आली आहे.

मुलींचा सन्मान करणारी मुलं मुलींना अधिक जवळची आणि आपली वाटतात. मुलांच्या या गुणाबरोबरच मुलींना अधिक रोमँटिक असणारी मुलं देखील आपल्या आयुष्यात यावीत असं नेहमी वाटत असतं. मुलगा हँडसम किंवा गुड लूकिंग नसला तरी देखील मुलींना फारसा फरक पडत नाही. मात्र मुलगा हा रोमँटिक असावा. बाहेर फिरायला गेला तरी तो उठून दिसला पाहिजे. त्याची बॉडी लँग्वेज ही आत्मविश्वासू असली पाहिजे, असं मुलींना वाटत असतं.

मुलींना नेहमी नियमित व्यायाम करणारी आणि आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणारी मुले जास्त आवडतात. मुलींना कधीही धूम्रपान करणारी मुले आवडत नाहीत. त्याचबरोबरच जी मुलं झालेली चूक लगेच मान्य करतात, अशा मुलांसोबत देखील मुली अधिक वेळ घालवू इच्छितात. जी मुलं मुलींसोबत नेहमी बोलत राहतात, अशा मुलांकडे मुली अधिक आकर्षित होतात. आपला जोडीदार बनवण्यासाठी देखील स्वतःहून पुढाकार घेतात. मुलगा तितका जास्त संभाषण करत असेल, तितका तो प्रामाणिक असतो. असा मुलींचा समज असतो. अधिक बोलणाऱ्या मुलांसोबत मुली कॉम्फर्टेबल फिल करतात. स्वतःला सुरक्षित समजतात. अशा मुलांसोबत आपलं नातं दीर्घकाळ टिकेल असा देखील मुलींचा समज असतो.

मुलांनी अनेक मुलींकडे पाहिलेलं मुलींना कधीच आवडत नाही. एखाद्याला आपला पार्टनर बनवायच्या अगोदर मुलीला जर तो अनेक मुलींकडे पाहतो आहे, हे कळाल्यास मुलगी त्याला कधीच आपला पार्टनर निवडत नाही. आपल्या पार्टनरने फक्त आपलाच विचार करावा. असं त्यांना वाटत असतं. आपल्या पार्टनरने इतर मुलींकडे पाहिलेलं मुलीला अजिबात आवडत नाही. मात्र अनेक मुलीसोबत जर तो संभाषण करत असेल, तर मुलीला चिंता नसते.

मुलांच्या बोलण्यात जर नम्रपणा, समोरच्याच ऐकून घेण्याची भावना असेल, तर अशा मुलांकडे मुली जास्त आकर्षित होतात. फक्त आकर्षितच नाही तर त्यांना आपला जोडीदार बनविण्यासाठी पुढाकार देखील घेतात. ज्या मुलांच्या बोलण्यात नम्रपणा असतो, त्याचबरोबर जी मुलं अधिक बोलतात, तो लॉयल आहे असं त्यांना वाटतं. बोलण्यामध्ये नम्रता असणारी मुलं मुलींना अधिक आवडतात.

ज्याप्रकारे मुलींना जास्त बोलणारी मुलं अधिक आकर्षित करतात. त्याचबरोबर मुलींना जी मुलं ऐकून घेतात, ती मुलं देखील सर्वाधिक आवडत असल्याचं एका सर्वेतून समोर आलं आहे. मुलींच्या बोलण्याकडे जर मुलाचे लक्ष नसेल, तर अशी मुलं मुलींना अजिबात आवडत नाहीत. मुलींना आपला जोडीदार हा आपण बोलत असताना गंभीरतेने ऐकून घेणारा असावा असं वाटत असतं. आपल्या बोलण्याला विशेष महत्त्व देणारा असावा असं वाटत असतं. आपलं ऐकून घेतलं तर तो आपल्याला खूप महत्त्व देतो आहे, असा देखील मुलींचा समज असतो.

हे देखील वाचाFlipkart Jobs: फ्लिपकार्टमध्ये निघाली मेगा भरती! या पद्धतीने करता येणार वर्क फ्रॉम होम; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Extra Marital Affair: पती किंवा पत्नी दुसऱ्यासोबत रंगेहाथ पकडली तर कायदा काय सांगतो? जाणून सरकेल पायाखालची जमीन..

Maruti Suzuki Jimny: महिंद्रा थारचा Maruti Suzuki Jimmy ने उठवला बाजार; जाणून घ्या या कारची वैशिष्ट्य फीचर आणि किंमत..

Ration Card new updateआता रेशन कार्ड चालू ठेवायचं असेल, तर त्वरीत करा ही अपडेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Government E-Commerce Site: फ्लिपकार्ट अमेझॉन वेबसाईटचा या सरकारी वेबसाईटने उठवला बाजार; लोक दाबून करतायत ऑर्डर..

Electric Scooter: अमेझॉनवर मिळतेय जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर फक्त इतक्या हजारात..

Kareena Kapoor: शालेय जिवनातच या व्यक्तीकडून करीना कपूर झाली होती प्रेग्नंट; प्रकरण वाचून बसेल धक्का..

SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.