OTT Platform: आता hotstar वर टी-ट्वेंटी वर्ल्ड कप पाहता येणार मोफत; पाहा मोफत hotstar वापरण्याची ही ट्रिक..

0

OTT Platform: ओटीपी प्लॅटफॉर्मच्या (OTT platform) जमान्यात आता टीव्ही (tv) पाहणं खूप मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. ओटीपी (OTT) प्लॅटफॉर्मवर (platform) टीव्हीच्या तुलनेत अधिक दर्जेदार कंटेंट (content) पाहायला मिळत असल्याने साहजिकच या प्लॅटफॉर्मकडे वळणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र या OTT platform चे सबस्क्रीप्शन (subscription) प्रचंड महाग असल्याने अनेकांना हे प्लॅटफॉर्म पाहणं शक्य नसल्याचे देखील पाहायला मिळते. अनेकांना चित्रपट (movie) वेब सिरीज (Web series) यासारखे लोकप्रिय कार्यक्रम पाहण्याची सवय असली तरी प्रत्येकाला दर महिन्याला पैसे (money) देऊन हे प्रोग्राम पाहणे शक्य होत नाही. आता Hotstar, Netflix, Amazon Prime प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन तुम्हाला मिळवण्यासाठी कोणतेही पैसे मोजावे लागणार नाहीत. काय आहे या संदर्भातली प्रोसेस? जाणून घेऊया सविस्तर.

अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, या प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन मिळवण्यासाठी तुम्हाला तब्बल दीड हजार रुपये मोजावे लागतात. साहजिकच यामुळे अनेकजण इच्छा असून देखील याचा लाभ घेत नाहीत. मात्र आता तुम्हाला पैसे मोजून Hotstar, Netflix, Amazon Prime चे सबस्क्रीप्शन घेण्याची काहीही आवश्यकता नाही. होय तुम्ही बरोबरच वाचले आहे. एवढंच नाही, तर हे सबस्क्रीप्शन तुम्हाला एक किंवा दोन महिन्यांसाठी नाही, तर तब्बल एका वर्षासाठी मिळणार आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, Hotstar, Netflix, Amazon Prime या OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन मोफत कसे मिळवायचे? चला जाणून घेऊया सविस्तर.

सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, Hotstar, Netflix, Amazon Prime या OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन मोफत मिळवायचे असेल, तर तुम्ही jio या नेटवर्कचे ग्राहक असणे आवश्यक आहे. जर तुम्ही jio चे ग्राहक नसाल, तर तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. दर महिन्याला तुम्ही तुमच्या jio पोस्टपेड प्लॅनने साहजिकच रिचार्ज करत असाल. या प्लॅनमध्ये तुम्हाला थोडासा बदल करायचा आहे. Hotstar, Netflix, Amazon Prime या OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन मोफत मिळवण्यासाठी तुम्ही jio चा कोणत्या प्लॅनने रिचार्ज करायचा आहे? जाणून घेऊया सविस्तर.

Hotstar, Netflix-Amazon Prime या OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. कारण आता ऑस्ट्रेलियात होणारा T-20 वर्ल्ड कपचे प्रसारण Hotstar वर होणार आहे. यापूर्वी हा करार सोनी नेटवर्क सोबत करण्यात आला होता. मात्र आता हा करार स्टार नेटवर्कने केला आहे. साहजिकच तुम्हाला T-20 वर्ल्ड कपचा (T20 World Cup) आनंद घ्यायचा असेल, तर Hotstar चे सबस्क्रीप्शन असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे.

Hotstar, Netflix-Amazon Prime या OTT प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रीप्शन घेण्यासाठी तुम्ही Jio नेटवर्कचे ग्राहक असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे जिओ सिम कार्ड असेल, तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. अनेकांनी या सुविधेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला आहे. मात्र अजूनही काहींना जिओच्या या नवीन ऑफर संदर्भात माहिती नसल्याचे पाहायला मिळतं. दर महिन्यासाठी तुम्ही जिओच्या ज्या प्लॅनने रिचार्ज करत आहात, त्यात थोडासा बदल करायचा आहे. तुम्हाला Hotstar, Netflix, Amazon Prime या OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन मोफत मिळवण्यासाठी 399 रुपयांच्या प्लॅनने रिचार्ज करायचा आहे.

जर तुम्ही जिओचा 399 रुपयाच्या प्लॅनने रिचार्ज केला, तर तुम्हाला या तिनही ओटीपी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन अगदी मोफत मिळणार आहे. या रिचार्ज प्लॅनच्या बेनिफिट्स विषयी जाणून घ्यायचं झाल्यास, तुम्हाला या प्लॅनने रिचार्ज केल्यास, दर महिन्याला 75gb डाटा देखील मिळणार आहे. सोबतच तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा त्याचबरोबर दररोज 100 एसएमएसची सुविधा देखील देण्यात येते. महत्वाचं म्हणजे या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला Hotstar, Netflix, Amazon Prime या OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन एका वर्षासाठी मोफत मिळते.

हे देखील वाचाinfosys recruitment 2022: Infosys, Wipro,TCS मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; दिलेल्या लिंकवर क्लिक करून असा करा अर्ज..

Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Mens Bad Habits: आयुष्यात चुकूनही करू नका या पाच गोष्टी, अन्यथा वैवाहिक जीवनाचा होईल सत्यानाश..

Second Hand Car: जबरदस्त कंडिशन असणारी Maruti Suzuki Alto मिळतेय केवळ 65 हजारांत; जाणून घ्या ऑफर विषयी सविस्तर..

Sport shoes: दीड हजार किंमतीचे स्पोर्ट शूज या वेबसाईटवर मिळतायत केवळ 250 रुपयांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.