Yuzvendra Chahal: शिखर धवनने धनश्री वर्माचं सिक्रेट पकडलं रंगेहाथ; चहल बिचारा खाली मान घालून गेला निघून..

0

Yuzvendra Chahal: भारताचा लेग स्पिनर (leg spinner) युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Varma) यांच्या नात्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव असल्याचे बोलले जात आहे. आमचा घटस्फोट (devorce) झाल्याच्या बातम्या (news) देखील पाठीमागच्या काही दिवसांपूर्वी झळकल्या होत्या. एवढेच नाही, तर चहलने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर आजपासून नवीन आयुष्याची सुरुवात करत आहे. अशी पोस्ट देखील केल्याने दोघांच्या नात्यांमध्ये सगळं काही ठीक नसल्याचं स्पष्ट देखील झालं होतं. मात्र तरीदेखील या दोघांनी अधिकृतरित्या आपल्या नात्याविषयी भूमिका जाहीर केली नव्हती.

श्रेयस अय्यर (shreyas iyer) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Varma) दोघांना दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर, चहलने इंस्टाग्रामवर (Instagram) आता आजपासून आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करत असल्याची पोस्ट देखील शेअर केली होती. सूर्यकुमार यादवने श्रेयस अय्यर आणि धनश्री वर्माला shreyas iyer and Dhanashree Varma) आपल्या घरी डिनरसाठी निमंत्रण देखील दिलं होतं. डिनर पार्टीमध्ये युजवेंद्र चहल सहभागी झाला नसल्याने, श्रेयस अय्यर आणि धनश्री वर्मा हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा रंगली आणि याच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या. (shreyas iyer dating Dhanashree Varma)

धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल या दोघांचा घटस्फोट झाला असल्याचा बातम्या प्रसिद्ध होत असतानाच धनश्री वर्मा हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून चहल हे आडनाव काढून धनश्री वर्मा इतकच ठेवल्याने आणखी घटस्फोटाच्या चर्चा जोर धरू लागल्या. काही दिवसांनी हे दोघे एकत्र आल्यानंतर, मात्र घटस्फोटच्या चर्चेला आणि बातम्यांना ब्रेक लागला. चहल आणि धनश्री वर्मा आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून वेगवेगळे फोटो पोस्ट करत कमेकांसोबत सोबत टाइम्स स्पेंड करताना पाहायला मिळतात.

युहवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा सध्या न्युझीलँडमध्ये भारतीय संघासोबत ट्रॅव्हल करत आहेत. कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या तीन एक दिवसीय सामन्याची मालिका खेळत आहे. (IND vs NZ) तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना 30 तारखेला ओवल मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ ट्रॅव्हल करत असतानाचा एक व्हिडिओ (video) सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (Viral) झाला असून पुन्हा एकदा युजवेंद्र चहलच्या आयुष्यात वादळ निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.

कर्णधार शिखर धवनने आपल्या संघाचा सहकारी चहलचे सिक्रेट आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट केल्याने चाहते पुन्हा एकदा धनश्री वर्मावर संतापले आहेत. युजवेंद्र चहल भल्या मोठ्या तीन-तीन बॅगा घेऊन पुढे जात आहे. पाठीमागे त्याची पत्नी धनश्री वर्मा मात्र छोटीसी एक बॅग हातामध्ये घेऊन पाठीमागे चालत येत आहे. थोडक्यात युजवेंद्र चहल हा धनश्री वर्माचा हमाल झाल्याचं शिखर धवनच म्हणणं आहे. शिखर धवन आपल्या इंस्टाग्राम वरून एक प्रकारचा हा फनी व्हिडिओ पोस्ट करताना धनश्री वर्माचा चहल हमाल झाल्याचं म्हंटल आहे.

युजवेंद्र चहलचे वास्तव झाले उघड. असं म्हणत शिखर धवन तो घेऊन चाललेल्या तीन-तीन बॅगेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. युजवेंद्र चहल हमाल झाल्याचं देखील शिखर धवन या व्हिडिओत म्हणत आहे. तर पाठीमागून येणाऱ्या धनश्री वर्माला शिखर धवन म्हणत आहे, तुझं याविषयी काय म्हणणं आहे. यावर धनश्री वर्मा म्हणते, माझा पाय बरोबर नाही. नाहीतर इतर वेळी सगळ्या जगाचं ओझं मी माझ्याच खांद्यावर घेऊन फिरत असते.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, चाहत्यांनी याचा संबंध चहल आणि धनश्री यांच्या नात्याशी जोडला आहे. धनश्री युझवेंद्र चहल सोबत खुश नाही. तिला तो नको झाला आहे, म्हणून तर त्याला ती त्रास देत आहे. असं देखील चाहते म्हणत आहेत. शिखर धवनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट केलेला हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यावर क्लिक करून पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा MS Dhoni Hardik Pandya dance video: महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, साक्षीचा खतरनाक डान्स पाहून म्हणाल हे तर फुल टल्ली झालेत..

Ruturaj Gaikwad: एकाच ओव्हरमध्ये गायकवाडने मारले सात षटकार; कुठे आणि कसे मारले, पाहा व्हिडिओ..

Health Tips: कमी वयात मुलांची दाढी का होतेय पांढरी? ही आहेत कारणे, घ्या जाणून अन्यथा दाढी होईल पांढरी.. 

Tips To Reduce Electricity Bill: वीजबिल येणार अर्ध्यावर, फक्त बसवा हे उपकरण बसवा..

Railway Bharti: 35,281 रिक्त जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

MSRTC Recruitment 2022: एसटी महामंडळात या उमेदवारांसाठी मेगा भरती; त्वरीत असा करा अर्ज..

Web Series: या असल्या वेबसिरीजने तरुणाईची लावली वाट, कधी सासऱ्यासोबत तर कधी पुतण्या सोबत..

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.