Web Series: या असल्या वेबसिरीजने तरुणाईची लावली वाट, कधी सासऱ्यासोबत तर कधी पुतण्या सोबत..

0

web Series: सध्याच्या काळात वेब सिरीजचे खूपच फावते आहे. वेब सिरीज साठी नवनवीन ॲप्स ही मंडळी तयार करत आहेत. एवढंच नव्हे तर वेब सिरीज पाहण्यासाठी प्लॅन विकत घ्यावा लागतो. तरुणाई मध्ये देखील या वेब सिरीजचे (Web Series) प्रचंड आकर्षण पाहायला मिळते. बरेच बेरोजगार तरुण देखील पैसे भरून या वेब सिरीज ऐपची मेंबरशीप विकत घेत असतात. बदल्यात ह्या ॲप्स अश्लील वेब सिरीज दाखवतात, ज्या तुम्ही तुमच्या कुटुंबातील लोकांसोबत पाहू शकत नाही.

 

अशाच एका ॲपवर एका वेब सिरीजने बराच धुमाकूळ घातला आहे. ‘जाने अनजाने मे’ असे या वेबसिरीजचे (Jaane Anjane Me Webseries) नाव आहे. या वेबसिरीजने बोल्डनेसची हद्दच पार केली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत दिर आणि सासरा, वडील आणि भाऊ या प्रमाणे मानले जातात. जसे स्त्रीच्या माहेरी तिचे वडील असतात, तसेच सासरी तिचा सासरा वडिलांच्या भूमिकेत असतो.

 

परंतु या वेब सिरिजने (Web Series) नात्यांची वाटच लावून टाकली आहे. या वेबसिरीज मध्ये सुनेचे आणि तिच्या सासऱ्याचे अनैतिक संबंध दाखवले गेले आहेत. या वेबसिरीज मध्ये तिचा पती देखील दाखवण्यात आला आहे. सासऱ्याने आणि सुनेने येथे आपल्या पतीची फसवणूक करत शारीरिक सबंध ठेवण्यात आले आहेत. एवढच नव्हे तर या सिरीजमध्ये बोल्डनेसची हद्दच पार करण्यात आली आहे. या वेब सिरीज मध्ये मुख्य भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्रीचे नाव जीनी जझ असे आहे.

 

या वेब सिरीजमध्ये (Web Series) तिचे आणि तिच्या सासऱ्याचे अनैतिक संबंध दाखवले गेले आहेत. या वेब सिरिजचे वेगवेगळे भाग प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यातील एका भागात तरुणाचे आणि त्याच्या चुलतीचे शारीरिक सबंध दाखवण्यात आले आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत चुलतीला आईच्या स्थानी मानले गेले आहे. चुलती आणि आई यांना आपल्या संस्कृतीत समानच दर्जा देण्यात आला आहे. या नात्याची वाटच या वेब सिरीज मध्ये लावण्यात आली आहे.

 

ही वेबसिरीज ज्या ॲपवरून प्रदर्शित केली जाते, त्या ॲपला १ कोटींपेक्षा अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे. त्यातील कित्येक लोकांनी या ॲपची पैसे भरून मेंबरशीप विकत घेतली असणार, यात काही शंका नाही. परंतु पैसे घेऊन जर समाजातील नात्यांची वाट लावून संस्कृती बिघडवण्याचे काम होत असेल तर येणाऱ्या काळात हेच विचार समाजात रुजायला वेळ लागणार नाही. हेही वाचा:  ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

 

यावरून तरुण पिढी कुठल्या दिशेने वाहत आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. देशात पोर्न वेबसाईटला बंदी घालण्यात आली आहे. परंतु अशा वेबसिरिजला देखील गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण कुठेतरी आपली संस्कृती बिघडवण्याचे काम चालू आहे, असे वाटते. त्यामुळे तरुणांनी देखील पैसे देऊन अश्लीलतेची मेंबरशीप विकत घेताना विचार करायला हवा.

हेही वाचा: महिला आणि पुरुष दोघांचीही सेक्स करण्याची वेळ आहे वेगवेगळी; जाणून घ्या महिलांची सेक्स करण्याची इच्छा कधी होते..

Sexuality tips: वारंवार सेक्स केल्याने खरचं महिलांचा तो अवयव सैल पडतो? जाणून घ्या समज गैरसमज..  

ट्रेनचं तिकीट कन्फर्म न झाल्यास चक्क मिळणार विमानाचं तिकीट, एवढंच नव्हे तर..

Android मोबाईल वापरकर्त्यांचा मोबाईल होऊ शकतो हॅक, Google ने दिला हा इशारा.. 

Kidney Health: या  वाईट सवयी तुम्हाला आहेत का? असतील तर तुमची किडनी होऊ शकते निकामी.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.