MS Dhoni Hardik Pandya dance video: महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, साक्षीचा खतरनाक डान्स पाहून म्हणाल हे तर फुल टल्ली झालेत..

0

MS Dhoni Hardik Pandya dance video: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh dhoni) आणि हार्दिक पांड्या (hardik Pandya) या दोघांनी आपल्या मित्राच्या बर्थडे पार्टीत (birthday party) दुबईमध्ये (Dubai) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. महेंद्रसिंग धोनी हार्दिक पांड्या, साक्षी धोनी (Sakshi Singh Dhoni) यांचा एक व्हिडिओ (dance video) सध्या सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल (Viral) झाला आहे. दुबईमध्ये मित्राच्या पार्टीसाठी धोनीने धारण केलेले रूप पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. धोनीच्या चाहत्यांनी यापूर्वी धोनीला कधीही अशा अवतारात पाहिला नसल्याने, हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे. (Social media video viral)

कुलजिंदर सिंग (kuljindra sigh) या बिझनेसमनच्या बर्थडे पार्टीला हार्दिक पांड्या, महेंद्रसिंग धोनी, साक्षी धोनी, ईशान किशनसह (Ishan Kishan) अनेक खेळाडू उपस्थित होते. दुबईमध्ये झालेल्या पार्टीमध्ये प्रसिद्ध सिंगर बादशहा (singer Badshah) देखील सहभागी झाला होता. या पार्टीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काला चश्मा (kala chashma song) सह अनेक गाण्यांवर महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या साक्षी धोनी ईशान किशन कृणाल पांड्यासह (krunal pandya) अनेकजण बेभान होऊन डान्स करताना पहिला मिळत आहेत.

लाईम लाईट (lime light) पासून महेंद्रसिंग धोनी नेहमी चार हात लांब राहण्याचा प्रयत्न करतो. सोशल मीडियावर देखील तो बिलकुल महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांना अनेकदा तो नक्की कुठे आहे? काय करतो? याची बिलकुलही माहिती नसते. मात्र अचानक महेंद्रसिंग धोनीचा पार्टीमधला बेईमान होऊन नाचणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. महेंद्रसिंग धोनी बरोबर ईशान किशन, हार्दिक पांड्या हे देखील एकमेकांच्या गळ्यात हात घालून बेभान होऊन नाचताना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे.

दुबईत कोणाच्या पार्टीत सहभागी झाले?

कुलजिंदर सिंग हा एक भारतीय वंशाचा ब्रिटिश व्यवसायिक आहे. आपल्या बर्थडे पार्टीचे आयोजन त्यांनी दुबईमध्ये केलं होतं. कुलजिंदर सिंग महेंद्रसिंग धोनीसह अनेक भारतीय क्रिकेट खेळाडूंचा मित्र असल्याचं बोललं जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या न्युझीलँड विरुद्धच्या टी -ट्वेन्टी मालिकेचे कर्णधार पद सांभाळल्यानंतर हार्दिक पांड्या दुबईमध्ये आपल्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेला आहे. दुबईमध्ये या पार्टीचा आयोजन केलं असल्याने, महेंद्रसिंग धोनी हार्दिक पांड्या या पार्टीत सहभागी झाले. आणि या पार्टीचा आनंद घेत बेभान होऊन नाचले देखील.

काय म्हणाले नेटकरी?

धोनीच्या चाहत्यांनी पहिल्यांदाच धोनीला अशा रूपात पाहिले. अचानक धोनीचा हा अवतार पाहून चाहते म्हणाले, आम्ही यापूर्वी धोनीला अशा प्रकारे कधीच पाहिले नाही. क्रिकेट बरोबर धोनी डान्स देखील उत्तम करतो, हे आज आम्हाला कळले. काही जणांनी मात्र यावर टीका केली आहे. नेहमी शांत आणि संयमी असणाऱ्या धोनीचा आज दुसरा चेहरा देखील पाहायला मिळाला. धोनी देखील पार्टी, दारू अशा गोष्टींचा शौकीन आहे हे समजेल. काही नेटकरी तर म्हणाले, हे तर फुल्ल टल्ली झाले आहेत. आपण काय करतोय, याच यांना बिलकुल भान राहिले नाही.

हे देखील वाचा Ruturaj Gaikwad: एकाच ओव्हरमध्ये गायकवाडने मारले सात षटकार; कुठे आणि कसे मारले, पाहा व्हिडिओ..

Health Tips: कमी वयात मुलांची दाढी का होतेय पांढरी? ही आहेत कारणे, घ्या जाणून अन्यथा दाढी होईल पांढरी.. 

Tips To Reduce Electricity Bill: वीजबिल येणार अर्ध्यावर, फक्त बसवा हे उपकरण बसवा..

Success Story: गाईंच्या शेणावर बांधला एक कोटींचा बंगला, दुधातून घेतात दीड कोटी वार्षिक उत्पन्न.. 

Railway Bharti: 35,281 रिक्त जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

MSRTC Recruitment 2022: एसटी महामंडळात या उमेदवारांसाठी मेगा भरती; त्वरीत असा करा अर्ज..

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.