Ration Card: गोड बातमी! जानेवारीत सरकार रेशन कार्ड धारकांना देणार अडीच हजार; जाणून घ्या अधिक..

0

Ration Card: देशातील जनता (Indian people) उपाशी राहू नये, यासाठी केंद्र सरकारने शिधापत्रिकाची (ration card) निर्मिती केली. रेशन कार्डच्या माध्यमातून गरीब जनतेला अनेक सुविधांचा लाभ दिला जातो. फक्त सीधा मिळवण्यासाठीच नव्हे, तर रेशन कार्ड आता महत्त्वाचे कागदपत्र देखील बनलं आहे. ज्याच्यामुळे अनेक सुविधांचा लाभ देखील शिधापत्रिका धारकांना मिळतो. राज्य सरकार (state government) या वर्षी देखील शिधापत्रिका लाभार्थ्यांच्या खात्यावर अडीच हजार रुपये ट्रान्सफर करणार आहे. काय आहे ही योजना? (Yojana) जाणून घेऊया सविस्तर.

गरीब आणि गरजू नागरिकांना केंद्र सरकार (central government) आणि राज्य सरकार अनेक योजनांचा लाभ देत असते. मात्र अनेकांना या योजने विषयी माहिती मिळत नसल्याने, यापासून वंचित राहावे लागते. मात्र आता डिजिटलायझेशनमुळे (digitalisation) केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांविषयी सर्वसामान्यांना सहजरीत्या माहिती उपलब्ध होते. जर तुम्हाला देखील राज्य सरकार पोंगल (Pongal) या सनानिम्मित दरवर्षी देत असणाऱ्या अडीच हजार रुपयांविषयी माहिती नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

सरकारी अहवालानुसार, राज्यांमध्ये एकूण दोन कोटी वीस लाख शिधापत्रिका धारक आहेत. दोन कोटी वीस लाख शिधापत्रिका धारकांपैकी एकूण साडे चौदा लाख लाभार्थ्यां सोडले, तर सगळ्याचे बँक खाते आहे. राज्य सरकार दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये 14 जानेवारीला म्हणजेच पोंगल या सणा दिवशी तमिळनाडू राज्यातील शिधापत्रिका धारकांना तमिळनाडू सरकारकडून, (Tamilnadu government) या योजनेचा (Yojana) लाभ दिला जातो. राज्य सरकारकडून पोंगल दिवशी तमिळनाडू शिधापत्रिका धारकांना दरवर्षी अडीच हजार रुपये देण्यात येतात. गेल्या वर्षी देखील राज्य सरकारने अडीच हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केले होते.

तमिळनाडू राज्य सरकारकडून रेशन कार्डधारकांना काय सुविधा मिळतात?

तमिळनाडू राज्य सरकारकडून 2015 साली रेशन कार्ड धारकांना भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. त्यानंतर 2019 मध्ये देखील राज्य सरकारकडून, एक हजार रुपये देण्यात आले होते. 2020 ला जानेवारीमध्ये पोंगल या सणानिमित्त रेशन कार्ड धारकांच्या खात्यावर अडीच हजार रुपये ट्रान्सफर केले होते. याशिवाय 2021 मध्ये देखील 2500 रुपये देण्यात आले होते. यावर्षी देखील आता पुन्हा एकदा तामिळनाडू सरकार रेशन कार्डधारकांच्या खात्यावर अडीच हजार रुपये जमा करणार आहे.

यामुळे दिली जाते सुविधा

दक्षिण भारतामध्ये पोंगल हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सर्व सामान्यांपासून अनेकजण हा सण आपापल्या परीने उत्साहात आणि आनंदात साजरा करतात. राज्यातील नागरिकांना हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा करता यावा यासाठी शासनाकडून देखील मदत केली जाते. यामध्ये साखर ऊस, तांदूळ, काही रक्कम अशा प्रकारे मदत केली जाते. राज्य सरकारकडून या सुविधेची सुरुवात 2014 मध्ये झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत राज्य सरकार नागरिकांना मदत करत असते.

हे देखील वाचाRinky Pinky Atul marriage: एकाच तरुणासोबत दोन जुळ्या बहिणींनी बांधली लग्नगाठ; कारण जाणून बसेल शॉक..

MI Cape Town: IPL 2023 पूर्वी नीता अंबानींचा मास्टर स्ट्रोक; मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद राशिद खानकडे..

Electric Scooter: मोबाईलच्या किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; दहा रुपयांत धावणार दीडशे किलोमीटर..

Golden Guys Bigg Boss: कुठून आलं एवढं सोनं, सोन्याच्या गाड्या मोबाईल; जाणून जाल कोमात..

KL Rahul Athiya Shetty Wedding: अथिया शेट्टी नव्हे, या तरूणी सोबत होणार राहुलच लग्न; जाणून घ्या तारीख आणि ठिकाण..

KL Rahul Athiya Shetty Wedding: अथिया शेट्टी नव्हे, या तरूणी सोबत होणार राहुलच लग्न; जाणून घ्या तारीख आणि ठिकाण..

Physical Relation: शरीराच्या या भागाजवळ स्मार्टफोन ठेवत असाल, तर त्वरित थांबवा; लैंगिक ताकद होतेय कैकपटीने कमी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.