Physical Relation: शरीराच्या या भागाजवळ स्मार्टफोन ठेवत असाल, तर त्वरित थांबवा; लैंगिक ताकद होतेय कैकपटीने कमी..

0

Physical Relation: स्मार्टफोन (smartphone) हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. स्मार्टफोन नाही असा व्यक्ती शोधून सापडणं अवघड आहे. स्मार्टफोनचे अनेक फायदे (Advantages of smartphones) असले तरी काही तोटे (smartphone disadvantages) देखील आहेत. तुमच्या पैकी अनेकांना स्मार्टफोनचा फायद्या आणि तोट्याविषयी माहिती असेल. मात्र तुम्ही चुकीच्या ठिकाणी मोबाईल (mobile) ठेवल्यामुळे तुमच्या आरोग्यावर (health) घातक परिणाम (fatal consequences) होऊ शकतात. हे माहिती आहे का? स्मार्टफोन चुकीचा ठिकाणी ठेवल्यामुळे तुम्हाला हृदयासंबंधी (heart problems) त्याचबरोबर लैंगिक समस्येचा (Sexual problems) देखील खूप मोठ्या प्रमाणात सामना करावा लागू शकतो, जाणून घेऊया सविस्तर.

स्मार्टफोनमुळे अनेका गोष्टी शक्य झाल्या आहेत. हे आपल्याला मान्य करावं लागत असलं तरी, देखील स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे आरोग्यावर त्याचे खूप गंभीर परिणाम होत आहेत. याकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. (Overuse of smartphones on health) शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार, स्मार्टफोनचा अधिक वापर केल्यामुळे आणि स्मार्टफोन चुकीच्या ठिकाणी ठेवल्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामध्ये डोळ्यांची समस्या, डोक्यावर तणाव, हाडांमध्ये ठिसूळपणा अशा देखील समस्या उद्भवतात. या समस्या तुम्हाला माहिती असतील, मात्र मोबाईलचा अतिवापर आणि चुकीच्या ठिकाणी मोबाईल ठेवल्याने तुमचे लैंगिक आरोग्य देखील धोक्यात येऊ शकतं. (Keeping mobile in the wrong place can also endanger your sexual health)

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक अनेक समस्यांना जन्म घालतो. मोबाईलच्या अतिवापरामुळे सेक्स हार्मोन्सवर देखील परिणाम होतो. फक्त पुरुषच नाही, तर महिलांना देखील लैंगिक आरोग्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन तसेच डीएनए यावर देखील परिणाम होतो. साहजिकच यामुळे प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम होतो. संशोधनानुसार मोबाईलचा अतिवापर आणि योग्य ठिकाणी मोबाईल ठेवल्यामुळे, तब्बल 40 ते 45 टक्के आणि तुमची प्रजनन क्षमता कमी होते.

रेडिएशनचा परिणाम आरोग्यावर

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, मात्र मोबाईल कमी प्रमाणात फ्रिक्वेन्सी, रेडिओ लहरी निर्माण करतात. साहजिकच मोबाईल मधील निर्माण होणाऱ्या रेडिएशनचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. मोबाईलचा किती वापर आणि कशा पद्धतीने करत आहात, यावर तुमचे लैंगिक आरोग्य अवलंबून असते. 2G थ्रीजी त्याचबरोबर 4g च्या तुलनेत 5G तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक असल्याचे संशोधनातून समोर आलं आहे. शारीरिक संबंधामध्ये अंतर पडल्यास या पाच गंभीर समस्या घेतात जन्म; जाणून घ्या महिन्यात किती वेळा सेक्स करणे आहे गरजेचे..

2G आणि थ्रीजी मधून तुमच्या स्मार्टफोनची वारंवारता ही साधारणतः झिरो पॉईंट सिक्स पासून टू पॉईंट सिक्स GHz पर्यंत निर्माण होत असते. या तुलनेत 5G ची वारंवारता ही तब्बल 80 GHz पर्यंत निर्माण होत असते. 2018 मध्ये एक सर्वे करण्यात आले ज्यामध्ये प्राणी आणि मानवाचा समावेश होता. या संशोधनातून स्मार्टफोन मधून निघणारे इलेक्ट्रॉमॅग्नेटिक माणसाच्या प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम करते. वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

स्मार्टफोन अनेक जण पॅन्टच्या खिशामध्ये ठेवत असतात. मात्र एका संशोधनानुसार, तुमचा स्मार्टफोन पॅन्टच्या खिशामध्ये असेल, तर बॅगच्या तूलनेत तब्बल सात पटीने रेडिएशनचा धोका निर्माण होतो. तुमचा स्मार्टफोन तुम्ही वापरत नसाल, तरी देखील काही प्रमाणात रेडिएशन संचारते. याचा परिणाम पुरुषांपेक्षा महिलांच्या प्रजनन क्षमतेवर कमी होतो. याशिवाय स्मार्टफोन मधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनमुळे तुमची पाठदुखी, सांधेदुखी यासारखी समस्या देखील उद्भवते. नियमित सेक्स केल्याने शरीरावर होतोय हा गंभीर परिणाम; जाणून घ्या आठवड्यातून किती वेळा सेक्स करणं आहे फायदेशीर..

जीन्स किंवा पॅन्टच्या पुढच्या खिशामध्ये स्मार्टफोन ठेवल्यामुळे तुमचे शुक्राणू तयार होणाऱ्या प्रक्रियेवर याचा परिणाम होतो. आणि साहजिकच त्यामुळे शुक्राणूंची संख्या देखील कमी होण्याची प्रक्रिया सुरू होते. यानंतर अर्थात तुम्ही स्मार्टफोन पँटच्या पुढच्या खिशातून पाठीमागच्या पॉकेटमध्ये ठेवणे चालू कराल. मात्र पाठीमागच्या पॉकेटमध्ये स्मार्टफोन ठेवल्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो.

तुमच्या बसण्यामध्ये देखील तुम्हाला समस्या येऊ शकते. एवढेच नाही, तर पाठीमागच्या पॉकेटमधून स्मार्टफोन पडण्याची देखील शक्यता अधिक असते. साहजिकच आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, स्मार्टफोन ठेवण्याचे नक्की योग्य ठिकाणी कोणतं आहे? तर अर्थात तुम्ही कुठेही जात असताना स्मार्टफोनसाठी बॅग वापरणे आवश्यक आहे. त्या बॅगेत तुम्ही स्मार्टफोन ठेवून स्मार्टफोनमुळे निर्माण होणाऱ्या रेडिएशनचा धोका कमी करू शकता.

महिलांसाठी आहे हा धोका

संशोधनानुसार चुकीच्या पद्धतीने स्मार्टफोन वापरल्याने, ठेवल्याने महिलांना कर्करोगाचा देखील सामना करावा लागतो. अनेकदा महिला गर्दीच्या ठिकाणी स्मार्टफोन नको त्या ठिकाणी ठेवतात. यामुळे त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता असते. महिला स्मार्टफोन ठेवण्यासाठी पर्सचा वापर करतात. पर्स मांडीवर किंवा आपल्या छातीजवळ ठेवल्यामुळे याचे परिणाम महिलांना खूप मोठ्या प्रमाणात भोगावे लागतात. महिलांनी स्मार्टफोन वापरण्यासाठी लांब बॅग परिधान करणे आवश्यक असल्याचं तज्ञांचे म्हणणे आहे.

स्मार्टफोन कानाला लाऊन कधीही बोलू नये.

सगळेच स्मार्टफोन वापरकर्ते बोलताना स्मार्टफोन कानाला लावून बोलत असतात. मात्र स्मार्टफोनवर बोलण्याची ही चुकीची पद्धत आहे. संशोधनानुसार आपण स्मार्टफोनची कितीही स्वच्छता राखली तरी देखील आपल्या स्मार्टफोनच्या डिस्प्लेवर असंख्य जिवाणू आपले घर करून राहत असतात. साहजिकच स्मार्टफोन आपण कानाला लावल्यानंतर, त्वचेची समस्या उद्भवू शकते. त्याबरोबरच रेडिएशनमुळे कानाची समस्या देखील उद्भवण्याचे अधिक शक्यता असते.

हे देखील वाचा LPG Price: घरगुती गॅस आणि व्यवसायिक गॅसच्या दर कमी झाले? काय झाला निर्णय..

BCCI T20 Plan: रोहितमुळे विराटचा गेला बळी! विराट कोहलीलाही वगळले T20 संघातून; अखेर T-20 कर्णधारपदी हार्दिकच्या नावावर शिक्कामोर्तब..

Malaika Arora pregnant: गरोदर मलायकाचा गर्भ अर्जुन कपूरने नाकारल्याने उडाली खळबळ; पाहा मलायकाच्या प्रेग्नंसीवर काय म्हणाला अर्जुन कपूर..

Tata Blackbird : लवकरच बाजारात येणार टाटा ब्लॅकबर्ड बाजारात; लोकांना का आहे या कारची एवढी उत्स्कुता?

Chanakya Niti: लग्नानंतर काही दिवसांतच पुरुष दुसऱ्या स्त्रीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या साविस्तर..

Bigg Boss 16: पत्नीच्या जीवावर मोठा झालेल्या गोल्डन मॅनला सिझन संपत आल्यानंतर बिग बॉसमध्ये कशी मिळाली एंट्री? वाचा सविस्तर..

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

Maruti Suzuki CNG Cars: 26 किमीचं मायलेज देणाऱ्या या दोन जबरदस्त स्वस्तात मस्त 7 सिटर्स कार

Bajaj ची ही जबरदस्त बाईक मोबाईल पेक्षा स्वस्त, 100 किमी मायलेज; एवढंच नव्हे तर..

Health Benefits of Sex: शारीरिक संबंधामध्ये अंतर पडल्यास या पाच गंभीर समस्या घेतात जन्म; जाणून घ्या महिन्यात किती वेळा सेक्स करणे आहे गरजेचे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.