Pregnancy Tips: या दिवसांत संबंध ठेवल्यास लगेच राहाल गरोदर..

0

Pregnancy Tips: योग्य वयात लग्न (marriage) आणि योग्य वयात आई (mother) होणं, हे प्रत्येक महिलेचे स्वप्न असतं. प्रत्येक महिलेसाठी आई होणं हा अनुभव खूप सुखद आणि आणि आनंदीदायी असतो. मात्र योग्य वयात लग्न झालं असलं तरी प्रत्येक महिलेची गर्भधारणा त्यांना हव्या त्या वेळीच होईलच असं नाही. अनेकदा महिलांना लवकर मूल नको असतं. मात्र तरी देखील गर्भधारणा होते. तर काही महिलांना मूल हवं असतं, मात्र गर्भधारणा होत नाही. हे दोन्हीं अनुभव तुमच्यापैकी अनेकांना आले असतील.

लग्नानंतर (marriage) प्रत्येक जण फॅमिली प्लॅनिंग (family planning) करत असतो. अनेकांना लग्नानंतर लगेच मुलं असतं तर काहींना लग्नाच्या काही वर्षानंतर मूल हवं असतं. साहजिकच यासाठी प्रत्येक जण काळजी घेत असतो. मात्र तरी देखील काहींना लवकर मूल होतं. तर काहींना मूल व्हायला अडचणी निर्माण होतात. कोणत्या दिवसांमध्ये संबंध (relationship) ठेवल्यास तुम्हाला गर्भधारणा होऊ शकते, आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

आई आणि वडील होणे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. एखादा जीव जन्माला घालणं, हे खूप जटील क्रिया आहे. ही जटील किया इतर अनेक टप्प्यांच्या माध्यमातून घडत असते. कोणत्याही प्रोटेक्शन शिवाय महिला अनेकदा संबंध ठेवतात. मात्र तरी देखील त्या प्रेग्नेंट राहत नाहीत, तेव्हा मात्र महिलांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण होतं. मात्र, असं होत असलं तरी देखील घाबरण्याची अजिबात आवश्यकता नसते. अनेकदा शारीरिक संबंध ठेवून देखील एखाद्या वेळेस गर्भधारणा होत नाही, ही सामान्य बाब आहे. याविषयी फारशी काळजी करण्याची आवश्यकता नाही. मूल जन्माला घालण्यासाठी तुम्हाला महिन्यातील काही दिवसामध्ये संबंध ठेवणे आवश्यक आहे.

ओव्यूलेशन या कालावधीमध्ये स्त्रिया लागलीच प्रेग्नेंट होण्याची शक्यता अधिक असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ओव्यूलेशन म्हणजे काय? तर आपण याविषयी देखील सविस्तर जाणून घेऊया, महिलांच्या अंडाशयामधून ज्यावेळेस अंडी बाहेर पडत असतात, या प्रक्रियेला ओव्यूलेशन असं म्हटलं जातं. आता तुम्हाला आणखी एक प्रश्न पडला असेल, हा कालावधी नेमका कधी निर्माण होतो? तर आपण हे देखील सोप्या भाषेत सविस्तर जाणून घेणार आहोत.

ओव्यूलेशनचा काळ हा ज्यावेळेस महिलेला मासिक पाळी येते, त्या मासिक पाळीच्या अगोदर दोन आठवड्याचा काळ हा संबंध ठेवण्याला खूप उपयुक्त मानला जातो. याच कालावधीला ओव्यूलेशनचा काळ म्हणतात. महिलांना प्रत्येक महिन्यांत मासिक पाळी येत असते. मासिक पाळी येण्याच्या अगोदर दोन आठवड्याचा काळ हा संबंध ठेवण्यासाठी खूप उपयुक्त मानला जातो. जर या कालावधीमध्ये जोडप्यांनी संबंध ठेवले, तर गर्भधारणा सहज होते. असं संशोधनातून समोर आलं आहे.

या काळात कशामुळे होते गर्भधारणा

ओव्यूलेशन या कालावधीमध्ये जोडप्याने संबंध ठेवल्यास गर्भधारणा इतर वेळेच्या तुलनेत अधिक होते. हे आपण जाणून घेतलं. मात्र नेमकं याच कालावधीमध्ये गर्भधारणा नक्की कशामुळे होते? याला शास्त्रीय कारण आहे तरी काय? असा प्रश्न साहजिक तुम्हाला पडू शकतो. तर आपण याविषयी देखील जाणून घेऊ.

ओव्यूलेशन या कालावधीमध्ये महिलांमधील अंडाशयाटील तब्बल 12 ते 24 तास अंडी सक्षम राहतात. त्यामुळे स्पर्म महिलांच्या शरीरामध्ये तब्बल चार ते पाच दिवस जिवंत राहण्याची प्रक्रिया होते. इतर दिवसांच्या तुलनेत या दिवसांमध्ये संबंध ठेवले तर महिला गरोदर होण्याची प्रक्रिया अधिक गतीने होते.

हे देखील वाचाIND vs BAN: कॅच सुटल्यानंतर रोहित शर्माने या दोन खेळाडूंना दिल्या आयमाय वरून शिव्या; व्हिडिओ पाहून तुमचाही होईल संताप..

Sayali Sanjeev Ruturaj Gaikwad: सायली संजीवने मान्य केले हे नाते, म्हणाली आम्ही दोघे एकमेकांचे ..

Golden Guys: औषध देऊन पत्नीचा गर्भपात, बाहेरील स्त्रियांशी संबंध; सनी विषयी माहिती नसलेल्या या गोष्टी जाणून सरकेल पायाखाली जमीन..

Ration Card: गोड बातमी! जानेवारीत सरकार रेशन कार्ड धारकांना देणार अडीच हजार; जाणून घ्या अधिक..

MI Cape Town: IPL 2023 पूर्वी नीता अंबानींचा मास्टर स्ट्रोक; मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद राशिद खानकडे..

KL Rahul Athiya Shetty Wedding: अथिया शेट्टी नव्हे, या तरूणी सोबत होणार राहुलच लग्न; जाणून घ्या तारीख आणि ठिकाण..

Golden Guys Bigg Boss: कुठून आलं एवढं सोनं, सोन्याच्या गाड्या मोबाईल; जाणून जाल कोमात..

Second Hand Bike: 20 हजारात hero spender Plus, 16 हजारात Bajaj Pulsar! कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल? जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Rinky Pinky Atul marriage: एकाच तरुणासोबत दोन जुळ्या बहिणींनी बांधली लग्नगाठ; कारण जाणून बसेल शॉक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.