Business Idea: पाच हजार गुंतवा, अन् सुरू करा हा व्यवसाय; दरमहा कमवाल लाखों रुपये, सरकारही करतंय मदत..

0

Business Idea: महागाई (inflation) आणि बेरोजगारीच्या (unemployment) जमान्यात आता नोकरी (nokari) मिळवणं खूप कठीण झालं आहे. नोकरीच्या तुलनेत आता एखादा छोटासा उद्योग (small business) सुरू करणे सोपं झालं आहे. याशिवाय अनेक तरुणांना आपला देखील छोटासा व्यवसाय असावा, असं वाटत असतं. जर तुम्ही देखील व्यवसाय करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. महागाईच्या या जमान्यात नोकरी किंवा शेतीमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह होईलच हे सांगता येत नाही. साहजिकच याला जोडधंदा म्हणून छोटासा व्यवसाय असणे खूप गरजेचे आहे.

व्यवसायापेक्षा अनेकांना नोकरी हा उत्तम पर्याय वाटत असतो. व्यवसायामध्ये अपयश येण्याची शक्यता नाकारता येत नाही. साहजिकच यामुळे अनेकजण नोकरी हा पर्याय निवडतात. परंतु काही व्यवसायामध्ये खूप कमी रिस्क असते. एवढेच नाही, तर भांडवल देखील कमी लागतं. तुम्ही अशा व्यवसायाकडे आपला वेळ दिल्यानंतर, निश्चित यशस्वी होऊ शकता. आपण अशाच एका व्यवसाय विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत, ज्या व्यवसासाठी केवळ पाच हजार रुपये भांडवल पुरेसं आहे. शिवाय सरकार देखील या व्यवसायाला अनुदान देत आहे.

कोणता आहे हा बिझनेस?

भारतामध्ये चहाप्रेमी किती आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पावलोपावली चहा विक्रेते तुम्हाला पाहायला मिळतील. चहा (tea) पिणाऱ्यांची संख्या देखील भारतामध्ये कमी नसल्याने हे व्यवसाय उत्तमरित्या चालत आहेत. पावलोपावली चहाचे विविध प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात. अलीकडे तंदूर चहा देखील प्रचंड लोकप्रिय झाला आहे. तंदूर चहासाठी तुमच्याकडे ‘कुल्हड’ (Kulhad) आवश्यक आहे. अनेकजण कुल्हडमधील चहा मोठ्या आवडीने पितात.

कुल्हडमधून चहा पिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने सहाजिकच कुल्हडला देखील मोठी मागणी वाढली असल्याचे गेल्या काही वर्षांमध्ये पाहायला मिळते. कुलरची निर्मिती करून विविध चहा विक्रेत्या स्टॉलवर तुम्ही आपला बिजनेस मोठा करू शकता. विशेष म्हणजे, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला केवळ पाच हजार रुपये गुंतवावे लागतात. आणखी विशेष म्हणजे, सरकार देखील या व्यवसायाला प्रोत्साहन मदत करत आहे.

मातीची भांडी बनवण्यासाठी केंद्र सरकारने एक योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार इलेक्ट्रिक चक्र देत आहे. केंद्र सरकार योजनेच्या माध्यमातून फक्त इलेक्ट्रिक चक्रच देत नाही, तर तुम्ही बनवलेला माल म्हणजेच, कुल्हड देखील खरेदी करते. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, हे कुल्हड किती किंमतीला विकले जाते? तर आपण याविषयी देखील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

किती रूपयांचा विकले जाते कुल्हड?

या व्यवसायाच्या माध्यमातून व्यवसाय धारकांना अधिक उत्पन्न मिळावे, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील चहा हा प्लास्टिक त्याचबरोबर इतर पेपर कपमध्ये देण्यावर लवकर बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. चहा विक्रेत्यांनी सर्रास कुल्हडचा वापर करावा यासाठी सरकार धोरण देखील ठरवणार असल्याची माहिती आहे. कुल्हडच्या किंमती विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, चहाच्या कुल्हडसाठी ५० रुपये शेकडा, दुध आणि लस्सीच्या कुल्हडसाठी १५० रुपये शेकडा, या प्रमाणे सरकार कुल्हड खरेदी करते.

हे देखील वाचाInfrared Lamp: लाईट बरोबर रूमही गरम करतात हे बल्ब; किंमतही आहे सामान्य बल्ब एवढीच.. 

india new coach: रोहित नंतर आता राहुल द्रविडचीही टीम इंडियाच्या कोच पदावरून हकालपट्टी; धोनी, सेहवागसह हे दिग्गज रेसमध्ये..

Pregnancy Tips: या दिवसांत संबंध ठेवल्यास लगेच राहाल गरोदर..

Sayali Sanjeev Ruturaj Gaikwad: सायली संजीवने मान्य केले नाते, म्हणाली आम्ही दोघे एकमेकांचे..

KL Rahul Athiya Shetty Wedding: अथिया शेट्टी नव्हे, या तरूणी सोबत होणार राहुलच लग्न; जाणून घ्या तारीख आणि ठिकाण..

Golden Guys: औषध देऊन पत्नीचा गर्भपात, बाहेरील स्त्रियांशी संबंध; सनी विषयी माहिती नसलेल्या या गोष्टी जाणून सरकेल पायाखाली जमीन..

Golden Guys Bigg Boss: कुठून आलं एवढं सोनं, सोन्याच्या गाड्या मोबाईल; जाणून जाल कोमात..

Electric Scooter: मोबाईलच्या किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; दहा रुपयांत धावणार दीडशे किलोमीटर..

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

Relationship tips: महिला आणि पुरुष दोघांचीही सेक्स करण्याची वेळ आहे वेगवेगळी; जाणून घ्या महिलांची सेक्स करण्याची इच्छा कधी होते..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.