जळगावमध्ये खडसे यांचे जंगी स्वागत ,ठीक ठिकाणी बॅनरबाजी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

ज्यांनी स्वतःच्या पक्षासाठी आपले सर्वस्व दिले. भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र राज्यामध्ये ओळख निर्माण करून देण्यासाठी गोपीनाथराव मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष उभारणीमध्ये मोलाचा वाटा असलेले एकनाथ खडसे हे भारतीय जनता पार्टीमध्ये
Read More...

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा करू नये: प्रवीण दरेकर

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे सांत्वन करण्यासाठी व पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. गेले अनेक दिवस बरेच राजकीय नेते मंडळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याची पाहणी करण्यासाठी नुकसानग्रस्त
Read More...

देवेंद्र फडणवीस यांची काळजी सरकार घेईल: खासदार संजय राऊत

काल राज्याचे विरोधी पक्षनेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली आहे. यावर संजय राऊत यांना विचारले असता, संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली
Read More...

“एका रात्रीचे किती पैसे घेते” या प्रश्नावर सनी लिओन चे उत्तर तो पत्रकार कधीच विसरणार…

अभिनेत्री सनी लिओन आज सर्वत्र प्रसिद्ध आहे. तिची मूळ ओळख जरी वेगळ्या प्रकारची असली तरी तिला आता नवीन ओळख बनवायची आहे. तिची नवीन ओळख बनवत असताना तिला अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागले. तिची मूळ ओळख विसरायला लोक काही तयार नाहीत अशीच काही
Read More...

ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही,त्या राज्यांना कोरोणा लस मिळणार नाही का?

बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यावर येऊन ठेपला आहे. महागटबंधन आणि एनडीएकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातायत. भारतीय जनता पार्टीने तर अनेक राज्यातल्या अनेक ज्येष्ठ मंडळींना या प्रचारात उतरले आहे.
Read More...

कोंबड्यांची पिल्ले,मासे विकून रोहित पवारांनी धंदा केला,समाजकारण नाही!

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर भाजपचे उपाध्यक्ष राम शिंदे यांनी टिका केली आहे. अहमदनगरमध्ये एका पत्रकार परिषदेत राम शिंदे बोलत होते. खूप कमी काळात आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून तरुणांमध्ये प्रसिद्ध झालेले रोहित पवार
Read More...

दारुण पराभवाबरोबर चेन्नईच्या प्ले ऑफमधील आशा संपुष्टात

दुबईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल२०२० चा ४१वा सामना चेन्नई सुपर किंग विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये शारजाह क्रिकेट ग्राउंडवर खेळविण्यात आला. कॅप्टन कायरॉन पोलार्डने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या
Read More...

खडसे पाठोपाठ भाजपच्या नेत्याही करणार शिवसेनेत प्रवेश

एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी देखील पक्षप्रवेश केला. एकनाथ खडसे यांच्याकडे सतत दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला. असं
Read More...

अजब…! गृहपयोगी वस्तू आणण्यासाठी ‘गोल्डमॅन’ कडून पत्नीचा छळ!

'गोल्डमॅन' म्हणून राज्यभर परिचित असणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या सनी वाघचौरे याला गृहउपयोगी वस्तूंसाठी पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची अजब घटना घडली आहे. अंगावर किलोभर 'सोनं' परिधान करणारा माणूस
Read More...

धोनी अँड कंपनी समोर आज ‘करो या मरो’ची स्थिती!

दुबईमध्ये सुरू असलेली आयपीएल2020 ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली आहे. प्ले ऑफमध्ये कोणताही संघ पोहचला नसला तरी,दिल्ली कॅपिटल्स,बंगलोर रॉयलचॅलेंजर्स, आणि मुंबई इंडियन्स हे तीन संघ गुणतालिकेत एक-दोन-तीन क्रमांकावर आहेत. प्ले
Read More...