“एका रात्रीचे किती पैसे घेते” या प्रश्नावर सनी लिओन चे उत्तर तो पत्रकार कधीच विसरणार नाही..


अभिनेत्री सनी लिओन आज सर्वत्र प्रसिद्ध आहे. तिची मूळ ओळख जरी वेगळ्या प्रकारची असली तरी तिला आता नवीन ओळख बनवायची आहे. तिची नवीन ओळख बनवत असताना तिला अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागले. तिची मूळ ओळख विसरायला लोक काही तयार नाहीत अशीच काही परिस्थिती म्हणावी लागेल. कारण काही दिवसांपूर्वी सनी लिओन गुजरातमधील सुरत येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहिली होती. तिला त्या कार्यक्रमाचे निमंत्रण होते. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्या कार्यक्रमामध्ये पत्रकारही देखील उपस्थित होते.

सनी लिओनला पाहून तो पत्रकार तिच्याकडे आला व तिला काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. सनी लियोन ने त्याच्या प्रश्नांची उत्तरे देखील व्यवस्थित दिली.  परंतु त्या पत्रकाराने सनी लिओन ला असा काही अश्लील प्रश्न विचारला की जो सनीच्या मूळ ओळखिशी संबधित होता. सनी लिओन आता बॉलिवूड स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. तिला काही चित्रपटामध्ये देखील काम करायला संधी मिळाली.


तिने शाहरुख खान सोबत आयटम नंबर केला होता. ती सलमान खानच्या bigboss मध्ये देखील झळकली होती. मात्र तरीही तिचा भूतकाळ तिची पाठ सोडायला तयार नाही. तिचा भूतकाळ तिचा पाठलाग करत आहे.

त्या पत्रकाराने तिला असा प्रश्न विचारला की ” एका रात्रीचे किती पैसे घेते” या प्रश्नावर सनी लिओन  काहीच बोलली नाही. ती थोडी थांबली कारण या प्रश्नाचे उत्तर तिच्याकडे नव्हते. तिने त्या पत्रकाराला तोच प्रश्न पुन्हा विचारायला सांगितले. तो पत्रकार म्हणाला “एका रात्रीसाठी किती पैसे घेते?” या प्रश्नावर सनी लियोन प्रचंड संतापली आणि तिने काहीही विचार न करता त्या पत्रकाराच्या कानशिलात भडकावली. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.