Browsing Category

स्पोर्ट

CT 2025 Final IND vs NZ: न्युझीलंड साकारणार एकतर्फी विजय; पहा ते एक समीकरण ज्यामुळे भारताचा वाजणार…

CT 2025 Final IND vs NZ: भारत आणि न्युझीलंड (India vs newzealand champions trophy final 2025) यांच्यामध्ये 9 तारखेला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना दुबईमध्ये (Dubai) होणार आहे. भारतीय…
Read More...

CT 2025 Semifinal: SA vs NZ सेमीफायनल सामना पाऊसामुळे होणार रद्द; जाजून घ्या फायनलचे गणित..

CT 2025 Semifinal: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (champions trophy2025) स्पर्धेचे सेमीफायनलिस्ट मिळाले आहेत. उद्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia 1st semifinal) पहिला सेमीफायनल दुबई, तर पाच तारखेला न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका…
Read More...

CT 2025: दुखापतीमुळे शुभमन गिल आऊट? ऋषभ पंत खेळणार उर्वरित सामने, रोहितही न्युझीलंड विरुद्ध मुकणार..

CT 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (icc champions trophy 2025) स्पर्धेचे अंतिम चार संघ आता जवळपास निश्चित झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ अद्याप सेमीफायनमध्ये अधिकृतरित्या पोहोचला नसला तरी आज इंग्लंडविरुद्ध सामन्यात पोहचेल हे…
Read More...

AUS vs AFG: अफगाणिस्तान या तीन कारणामुळे पोहचणार सेमीफायनलमध्ये; मग ऑस्ट्रेलियाचे काय? वाचा..

AUS vs AFG: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC champions trophy2025) स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. क्रिकेट चाहत्यांना आजच अधिकृतरित्या सेमीफायनलचे (semifinal) चार संघ पाहिला मिळू शकतात. आज ऑस्ट्रेलिया (Australia) आणि अफगाणिस्तान…
Read More...

Rohit Sharma PR: सिंपत्ती मिळवायला गेला, अन् तोंडावर आपटला; रोहित शर्माला पत्नीनेच आणला गोत्यात..

Rohit Sharma PR: नुकतीच बॉर्डर गावस्कर (border gavskar trophy) कसोटी मालिका पार पडली. (भारतीय संघाची Indian team) या मालिकेत फारच निराशाजनक कामगिरी राहिली. खास करून भारतीय भारताच्या सीनियर फलंदाजांना आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आली…
Read More...

IND vs AUS BGT trophy: ..म्हणून भर मैदानात विराट कोहलीने बॉल टेंपरिंगची आठवण करून दिली; कारण जाणून…

IND vs AUS BGT trophy: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर (border gavskar trophy) ऑस्ट्रेलियाने आपले नाव कोरले. भारतासाठी ही मालिका निराशाजनक राहिली. असं असलं तरी ही मालिका चर्चेत मात्र कमालीची…
Read More...

Yuzvendra chahal dhanashree verma: अखेर चहल धनश्री वर्माचा घटस्फोट; त्या व्यक्तीसाठी चहलला दिला…

Yuzvendra chahal dhanashree verma: भारतीय संघाचा दमदार लेगस्पिनर युझवेंद्र चहल (Yuzvendra chahal) सध्या भारतीय संघापासून दूर आहे. जरी तो दूर असला तरी सोशल मीडियावर या ना त्या कारणाने तो कायम चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा चहल चर्चेत आला असून,…
Read More...

India vs Australia BGT: विराट कोहली खेळाला ऑस्ट्रेलियातील शेवटचा कसोटी सामना; काय आहे रोहित विराटची…

India vs Australia BGT: बॉर्डर गावस्कर (border gavskar trophy) कसोटी मालिका आता निर्णायक मोडवर आली असून, भारतीय संघ (Indian team) काहीसा अडचणीत सापडला आहे. गेल्या काही वर्षांपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर भारतीय संघाचा दबदबा राहिला आहे.…
Read More...

Virat Kohli : त्या कारणामुळे एअरपोर्टवर विराट कोहलीने महिलेला जोरदार फटकारले; व्हिडिओ तुफान…

Virat Kohli: सध्या भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. यामधील पहिला कसोटी सामना भारतीय संघाने, तर दुसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला आहे. तिसरा कसोटी सामना…
Read More...

IND vs BAN: गिल, सिराजसह या दोन दिग्गजांना T20 मधून डच्चू; गंभीरचा नवा प्लॅन समोर..

IND vs BAN: नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत (india vs sri Lanka series) भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाने ट्वेंटी मालिका जिंकली असली तरी संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. दुसरीकडे…
Read More...