Virat kohli anant ambani : ..अखेर तो विकला गेलाच; अनंत अंबानीच्या षढयंत्रात असा अडकला विराट कोहली..
Virat kohli anant ambani: विराट कोहली (virat kohli) सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाला विराट कोहलीने सेमीफायनल सामन्यात विजय मिळवून दिला. विराट कोहलीचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं. तसं पाहायला गेलं तर विराट कोहली या ना त्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी मात्र विराट कोहली चर्चेत येण्याचं एक वेगळंच कारण आहे. ज्यामुळे तो सध्या सोशल मीडियावर ट्रोल देखील होत असून, विकला गेल्याचे देखील बोललं जात आहे.
कोहली खेळाबरोबर आपल्या आक्रमकपणा, अटीट्युडमुळे देखील ओळखला जातो. विराट एकदा म्हणाला होता, मी जे काही मिळवलंय, ते माझी क्षमता आणि कौशल्याच्या जोरावर मिळवलं आहे. त्यासाठी मला कोणाच्या शिफारशीची गरज नाही. आणि ही शिकवण मला लहानपणीच माझ्या वडिलांकडून मिळाली आहे. आता मात्र या सगळ्यांवर विराट कोहलीने एक प्रकारे पाणी सोडल्याचे पाहायला मिळत आहे. Benefits Of Foreplay: फोरप्लेमुळे दीर्घ काळ सेक्स आणि महिलांना मिळतो भरपूर आनंद; जाणून घ्या लैंगिक संबंधात याचे महत्व..
सरकारचे विनाकारणच कौतुक करताना (खासकरून नरेंद्र मोदींचे) असंख्य स्टार मंडळी पाहायला मिळतात. अगदी क्रिकेटरपासून बॉलीवूडचे (bollywood) असंख्य सुपरस्टार देखील नरेंद्र मोदीचे (Narendra Modi) गुणगान गात असतात. यामध्ये आता विराट कोहलीची देखील भर पडली असून, हा सगळा योगायोग अनंत अंबानी याने घडवून आणला आहे.
अनंत अंबानीच्या (anant Ambani) लग्नामध्ये नेतेमंडळी, क्रिकेटर,बॉलीवूड अगदी नरेंद्र मोदी, शाहरुख खान (Shahrukh Khan) इथपासून सगळ्यांनीच हजेरी लावली होती. परंतु या सगळ्यांपेक्षा जास्त चर्चा झाली विराट कोहलीच्या अनुपस्थितीची. विराट कोहली अनंत अंबानीच्या लग्नासाठी उपस्थित नसल्यामुळे सोशल मीडियावर त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले. अंबानीने सगळेच विकत घेतले, मात्र तो विराट कोहलीला विकत घेऊ शकला नाही. असे मीन्स त्यावेळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
आता अंबानी यांनी विराट कोहलीला देखील विकत घेतल्याचे मीन्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अंबानी विराट कोहलीला विकत घेतल्याचे मीन्स व्हायरल होण्याचे कारण म्हणजे, विराट कोहलीने केलेले एक ट्विट.
वनतारा प्राणी अभयारण्य (Vantara) हे अनंत अंबानी पाहतात. या अभयारण्यामध्ये अनेक प्राणी आहेत. त्यांची ते देखभाल करत असतात. वनतारा प्राणी अभयारण्याची देखभाल अनंत अंबानी करत असल्यामुळे अनेकांप्रमाणे विराट कोहलीने देखील त्यांचे कौतुक केले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या कामाचं कौतुक करण्यात काहीच गैर नाही. मात्र विराट कोहलीने आपल्या एक्स अकाउंटवरून ट्विट करताना नरेंद्र मोदींना देखील टॅग केलं. आणि याच कारणामुळे अखेर अंबानीने विराट कोहलीला देखील पैशाच्या जोरावर आपल्या जाळ्यात ओढल्याच्या भावना सोशल मीडियावर नेटकर्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
प्राण्यांसोबत नरेंद्र मोदींचे फोटो शूट हा एक पीआर स्टंट होता. नरेंद्र मोदी यांनी प्राणी अभयारण्यातील प्राण्यांसोबत केलेले फोटोशूट हे केवळ नरेंद्र मोदींनाच हायलाईट करून दाखवले गेलेत. या फोटोशूटमुळे अभयारण्यामध्ये प्राण्यांची व्यवस्थितरित्या देखरेख होत आहे. हे कुठेही अधोरेखित होताना दिसत नाही. ही केवळ मोदींची तथाकथित प्रतिमा तयार करण्याचं काम सुरू असून, अनेकांप्रमाणे विराट कोहली देखील याला बळी पडल्याच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत.
हे देखील वाचा CT 2025 Final IND vs NZ: न्युझीलंड साकारणार एकतर्फी विजय; पहा ते एक समीकरण ज्यामुळे भारताचा वाजणार बाजा..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम