Browsing Category

राजकारण

जळगावमध्ये खडसे यांचे जंगी स्वागत ,ठीक ठिकाणी बॅनरबाजी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

ज्यांनी स्वतःच्या पक्षासाठी आपले सर्वस्व दिले. भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र राज्यामध्ये ओळख निर्माण करून देण्यासाठी गोपीनाथराव मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष उभारणीमध्ये मोलाचा वाटा असलेले एकनाथ खडसे हे भारतीय जनता पार्टीमध्ये
Read More...

ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही,त्या राज्यांना कोरोणा लस मिळणार नाही का?

बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यावर येऊन ठेपला आहे. महागटबंधन आणि एनडीएकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातायत. भारतीय जनता पार्टीने तर अनेक राज्यातल्या अनेक ज्येष्ठ मंडळींना या प्रचारात उतरले आहे.
Read More...

कोंबड्यांची पिल्ले,मासे विकून रोहित पवारांनी धंदा केला,समाजकारण नाही!

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर भाजपचे उपाध्यक्ष राम शिंदे यांनी टिका केली आहे. अहमदनगरमध्ये एका पत्रकार परिषदेत राम शिंदे बोलत होते. खूप कमी काळात आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून तरुणांमध्ये प्रसिद्ध झालेले रोहित पवार
Read More...

खडसे पाठोपाठ भाजपच्या नेत्याही करणार शिवसेनेत प्रवेश

एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी देखील पक्षप्रवेश केला. एकनाथ खडसे यांच्याकडे सतत दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला. असं
Read More...

एकनाथ खडसे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप!

गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते,माजी महसूल मंत्री,एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश हा खूप चर्चेचा विषय राहिला. जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंना आपलं मंत्रीपद गमवावं लागलं. पुढे न्यायालयीन लढाईत एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या
Read More...

तुमच्या मधला शेतकरी मेला; प्रवीण दरेकर

महाराष्ट्राच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. उभी पिकं आडवी झाली. पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा खूप
Read More...

स्वाभिमानी माणूस राज्यपाल पदावर राहिला नसता; शरद पवार

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं उघडण्याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे चांगलेच वातावरण तापल्याचे पाहिला मिळाले होते. आता पुन्हा एकदा हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे. शरद पवार मराठवाडा
Read More...

माजी मुख्यमंत्री,महिला मंत्र्यांना म्हणाले,’आइटम’

मध्यप्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार सध्या जोरदार सुरू असून दोन्ही पक्ष्यांची नेतेमंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना कोणतीही कसर ठेवत नसल्याचे पाहायला मिळतंय. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना ही मंडळी आक्षेपार्ह विधानं करतानाही
Read More...

दिल्ली भिजवणारी ही सभा महाराष्ट्र विसरणार नाही;राष्ट्रवादी

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची एक हाती सत्ता येईल असं चित्र होतं. निवडणुकीपूर्वी फडणवीसांनी संपूर्ण महाराष्ट्रभर महाजनादेश यात्रा काढली होती. यात्रेतील गर्दी पाहून तरी महाराष्ट्रला असंच वाटप होतं. परंतु भाजपच्या आशेवर पाणी फिरण्याचे
Read More...