Browsing Category
राजकारण
महाराष्ट्र राज्यात ऑपरेशन कमळ, भाजपची सत्ता येणार?
बिहारमध्ये NDA ने १२५ जागा जिंकून सत्ता
जाहिराती साठी संपर्क करा. 9373403078 WhatsApp only
मिळवल्यानंतर राणे यांनी महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ ला सुरुवात होणार असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. ऑपरेशन कमळ करून महाविकास आघाडीची सत्ता!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
ही तर खरी सुरुवात; अर्णव गोस्वामी याचे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र
अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटक केलेल्या रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब
गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी दिलासा दिला. अर्णब गोस्वामी याच्यावर अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
अडचणीच्या काळात आम्हाला सोडून गेलेल्यांना अजूनही मंत्रिपद मिळण्याची स्वप्ने पडतात; मंत्री बाळासाहेब…
.लोकसभा व विधानसभा निवणुकांपूर्वी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी व काँग्रेस मधील अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन्ही पक्षांतील पक्षाला रामराम ठोकला व भाजपा मध्ये प्रवेश केला. अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक!-->…
Read More...
Read More...
अलीकडे एकमेकांपासून लांब गेलेले लालकृष्ण अडवाणी यांनी नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
नरेंद्र मोदी व लालकृष्ण अडवाणी यांची भेट का झाली?
Read More...
Read More...
बॉलिवूड ची ही प्रसिध्द अभिनेत्री गोवा बीचवर विवस्त्र पळाली; गोवा पोलिसांनी केली अटक.
आपले बोल्ड फोटोज्, व्हिडिओज इंटरनेट वरती अपलोड करणारी व बोल्ड फोटोज व बोल्ड व्हिडिओज मुळे नेहमीच चर्चेत राहणारी, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती तिचे 3.7 मिलियन followers आहेत.
पूनम पांडे ने हा व्हिडिओ!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
डोनाल्ड ट्रम्प पराभवाच्या छायेत!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवडणूककडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. निकालाची वेळ आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली असून आतापर्यंतच्या मतमोजणीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बाईडन आघाडीवर आहेत.
बुधवार सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सरकार विरोधी लिहिणाऱ्या माध्यमांवर कारवाई करताना, अभिव्यक्ति स्वातंत्र आठवत नाही का;रोहित पवार
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक भारतचे पत्रकार अर्नब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. अर्नब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर भाजपाच्या अनेक नेतेमंडळींनी निदर्शन केले.
भाजपा नेते मंडळींनी अर्नब गोस्वामी!-->!-->!-->…
Read More...
Read More...
शिवसेना ऊर्मिला मातोंडकर यांना आमदार करणार?
शिवसेनेकडून ऊर्मिला मातोंडकर यांना आमदारकी मिळणार?
Read More...
Read More...
मराठा आरक्षण सुनावणीला सरकारचे वकील खरंच गैरहजर होते?
गेले काही महिने मराठा आरक्षण विषय हा खूप चर्चेचा विषय राहिला आहे. नऊ सप्टेंबरला ज्या खंडपीठाने या आरक्षणाला स्थगिती दिली होती,काल त्याच खंडपीठासमोर मराठाo morning dew आरक्षणाची सुनावणी झाली.
सुनावणी सुरू असताना मराठा समाजाचे नेते विनोद!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मोदीजी आपल्या मित्रांना पैसे देणं बंद करा; राहुल गांधी
कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम झाला. भारताच्या अर्थव्यवस्थेलाही या महामारीचा मोठा फटका बसला. केंद्र सरकार आता कोरोना निधी उभारण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्स वाढवण्याचा विचार करत आहे.!-->…
Read More...
Read More...