बॉलिवूड ची ही प्रसिध्द अभिनेत्री गोवा बीचवर विवस्त्र पळाली; गोवा पोलिसांनी केली अटक.

0

आपले  बोल्ड फोटोज्, व्हिडिओज इंटरनेट वरती अपलोड करणारी व बोल्ड फोटोज व बोल्ड व्हिडिओज मुळे नेहमीच चर्चेत राहणारी, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती तिचे 3.7 मिलियन followers आहेत.

‌पूनम पांडे ने हा व्हिडिओ विवस्त्र पळताना शूट केला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. इंटरनेट वर या व्हिडिओ ने धुमाकूळ घातला.  हा व्हिडिओ गोवा पाटबंधारे विभागाच्या ताब्यात असणाऱ्या चापोली धरणावर शूट केला होता. या व्हिडिओ मुळे सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये गदारोळ झाला.शूटिंग ची परवानगी देणारी संस्थेचे अध्यक्ष हे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे असल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाने केली आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी ही देखील मागणी त्यांनी केली आहे.

https://www.instagram.com/p/CGHy6NBpD-u/?igshid=1e7wtzwur7kev

काणकोण पोलीस स्टेशनमध्ये पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे या दोघांविरुद्ध अश्लील पॉर्न व्हिडिओ शूट करणे आणि सरकारी मालमत्तेत घुसखोरी करणे या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून त्या दोघांनाही चौकशीसाठी बोलावून घेतले जाईल, अशी माहिती पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी दिली आहे.‌विरोधी पक्षाकडून सरकार वरती टीका केल्यामुळे गोवा पोलिसांनी पूनम पांडेला ताब्यात घेतले. लॉक डाऊन काळात सर्वसामान्य माणसाला बंदी असताना पुनम पांडेने त्या ठिकाणी व्हिडिओ शूट कसा काय केला? तिला परवानगीच कशी मिळाली हा देखील प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला.  पूनम पांडे ही सिकरी ह्या गोव्यामधील पंचतारांकित हॉटेलात मुक्कामासाठी आली होती तेव्हा तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्यावर कलम २९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खालील लिंक वरून आमच्या व्हॉटसअप ग्रुप ला जॉईन व्हा.

https://chat.whatsapp.com/EHnhAgJiN8bFOrUsETh5re 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.