Browsing Category

राजकारण

मलाच आता कळेना झालंय, राज्यात सुरू असलेलं राजकारण म्हणजे…!” : उदयनराजे

राज्यामध्ये  वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधारी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये सतत  आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. त्यात मनसुख हिरेन, अँटिलिया बॉम्ब प्रकरण, परमबीर सिंह यांचं पत्र त्यापाठोपाठ…
Read More...

ब्रेकिंग न्यूज! पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांनी राजीनामा का दिला?

पूजा चव्हाण प्रकरणामुळे गेले अनेक दिवस अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पत्नीसह वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये राठोड यांनी राजीनामा दिला.
Read More...

‘भाजपच्या कृतीला सांगलीतून प्रत्युत्तर’: शरद पवार साहेब

भारतीय जनता पार्टीने लोकमताचा अनादर करीत काही राज्यांतील सत्ता हस्तगत केली, त्याला प्रत्युत्तर देण्याची सुरुवात सांगलीमधून झाली. ही घटना चांगली आहे. आता सर्वांना सोबत घेउन विकासाची कामे मार्गी लावा, असा सल्ला राष्ट्रवादी
Read More...

पिंपरी ग्रामपंचायत निवडणूक;’शिंदे’ यांची भूमिका ठरणार निर्णायक

माळशिरस तालुक्यातील पिंपरी ग्रामपंचायत सरपंच निवडणूक आता खूपच ऐतिहासिक वळणावर येऊन ठेपली आहे. निकाल लागल्यानंतर सुरुवातीला एकनाथ कर्चे यांचाच गट पिंपरी ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करेल असं वाटत होतं. मात्र हळूहळू चित्रं बदलत गेली,आणि
Read More...

‘अभाविपच्या’मागणीला यश;विद्यापीठाचा परीक्षा शुल्क’ परत करण्याचा निर्णय

आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या(ABVP) कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक उधळून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले. एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने
Read More...

पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर व्हिडिओ बनवला म्हणून पोलिसात तक्रार;श्याम रंगीलाने जिंकली मने

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची मिमिक्री करून कॉमेडियन 'श्याम रंगीला' याने कमालीची लोकप्रियता मिळवली आहे. मोदींची मिमिक्री करून आपल्या यूट्यूब चैनल वरून घराघरात पोहोचणाऱ्या श्याम रंगीलाने नुकत्याच शूट केलेल्या एका व्हिडिओमुळे
Read More...

रस्ते, तलाव इत्यादी कामांपेक्षा वागणे-बोलणे आणि व्यवहारावर पुढाऱ्यांना मते मिळत असतात: दानवे

अनेक लोकांना राजकारणामध्ये यावे असे वाटते. परंतु राजकारण हे सर्वात अवघड असे क्षेत्र आहे. रस्ते, तलाव इत्यादी कामांपेक्षा वागणे-बोलणे आणि व्यवहारावर पुढाऱ्यांना मते मिळत असतात. याबाबत जनतेचे लक्ष असते आणि जर काही चुकले तर जनता त्याला
Read More...

काय असेल’तैमूरच्या’ भावाचं नाव? सोशल मीडियावर चर्चेला उधाण!

मुंबईतील 'ब्रीच कॅण्डी' रुग्णालयात करीना कपूर खानने चार वर्षानंतर आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे‌. करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी २०१२ मध्ये लग्न केल्यानंतर त्यांनी आपल्या पहिल्या मुलाला 20 डिसेंबर 2016 ला जन्म दिला. तैमूरच्या
Read More...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्याला ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याचा कट उघड; मुंबई पोलिसांची कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या गाडीमध्ये ड्रग्ज ठेवून त्याला ड्रग्स प्रकरणात अडकवण्याचा कट आखणाऱ्या पाच जणांना मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाकडून अटक केली आहे. पोलीस उपायुक्त दत्ता नलवडे यांनी दिलेल्या
Read More...

…याचं सगळ्यांनाच पडलंय कोडं,भाजप बोलेल का यावर थोडं?

इंधन दरवाढीविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मीन्स व्यंगचित्रे, बनताना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. फक्त त्याचा संताप सोशल मीडियावरच होतोय असं नाही तर, विरोधकांकडूनही या इंधनदरवाढवर केंद्र सरकारला सातत्याने
Read More...