Browsing Category
महाराष्ट्र
नरेश भोरे या सामाजिक कार्यकर्त्याने नगरपालिकेत स्वतःला पेटवून घेतले.
ही धक्कादायक घटना इचलकरंजी या ठिकाणी घडली आहे. इचलकरंजी नगरपालिकेने भ्रष्टाचार केल्याचा आरोप नरेश भोरे यांनी केला आहे. भ्रष्टाचाराबाबत नरेश भोरे यांनी नगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये तक्रार केली होती. नगरपालिकेमध्ये मोरे यांनी!-->!-->!-->…
Read More...
Read More...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण
अजित पवारांना कोरोणाची लागण.
Read More...
Read More...
कोंबड्यांची पिल्ले,मासे विकून रोहित पवारांनी धंदा केला,समाजकारण नाही!
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर भाजपचे उपाध्यक्ष राम शिंदे यांनी टिका केली आहे. अहमदनगरमध्ये एका पत्रकार परिषदेत राम शिंदे बोलत होते.
खूप कमी काळात आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून तरुणांमध्ये प्रसिद्ध झालेले रोहित पवार!-->!-->!-->…
Read More...
Read More...
खडसे पाठोपाठ भाजपच्या नेत्याही करणार शिवसेनेत प्रवेश
एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी देखील पक्षप्रवेश केला. एकनाथ खडसे यांच्याकडे सतत दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला. असं!-->…
Read More...
Read More...
एकनाथ खडसे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप!
गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते,माजी महसूल मंत्री,एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश हा खूप चर्चेचा विषय राहिला. जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंना आपलं मंत्रीपद गमवावं लागलं. पुढे न्यायालयीन लढाईत एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या!-->…
Read More...
Read More...
तुमच्या मधला शेतकरी मेला; प्रवीण दरेकर
महाराष्ट्राच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. उभी पिकं आडवी झाली.
पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा खूप!-->!-->!-->…
Read More...
Read More...
दिल्ली भिजवणारी ही सभा महाराष्ट्र विसरणार नाही;राष्ट्रवादी
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची एक हाती सत्ता येईल असं चित्र होतं. निवडणुकीपूर्वी फडणवीसांनी संपूर्ण महाराष्ट्रभर महाजनादेश यात्रा काढली होती. यात्रेतील गर्दी पाहून तरी महाराष्ट्रला असंच वाटप होतं. परंतु भाजपच्या आशेवर पाणी फिरण्याचे!-->…
Read More...
Read More...
अतिवृष्टी भागाची शरद पवार करणार पाहणी!
आठ दहा दिवस परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आठ आठ दिवस शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांची पिकं अक्षरशा उगवून!-->…
Read More...
Read More...
पंतप्रधानांचे महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन!
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. दोन-तीन दिवस सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे मोठी पूरपरिस्थिती निर्माण झाली.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने!-->!-->!-->…
Read More...
Read More...
पंढरपूर मधील जीवनमान झाले विस्कळीत!
गेली दोन दिवस सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे आणि उजनीतून सोडलेल्या विसर्गामुळे पंढरपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली असून लोकांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे.
दोन दिवस सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे आणि उजनी धरणातून सोडलेल्या!-->!-->!-->…
Read More...
Read More...