Browsing Category
देश-विदेश
बायकोने भाजपला राजीनामा दिला म्हणून नवऱ्याने दिली घटस्फोट देण्याची धमकी
आपल्या पत्नीने भारतीय जनता पार्टीचां राजीनामा दिला म्हणून खासदार असणाऱ्या पतीने चक्क राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. पती पत्नीच्या वादाच्या अनेक घटना आपल्याला पाहायला मिळाल्या असतील. कधी पत्नी आपल्या पतीला मारहाण करते, कधी!-->!-->!-->…
Read More...
Read More...
बलात्कार केल्यास ‘नपुसंक’ करण्याचा कायदा संसदेत मंजूर! वाचा सविस्तर!
जगभरात बलात्काराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना समोर येतात. भारतात देखील हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आढळते. काही देशांमध्ये बलात्कार गुन्ह्यावर कठोर कारवाई करण्याचा कायदा असून देखील बलात्कार होताना दिसून येतात. भारतामध्ये बलात्कार!-->…
Read More...
Read More...
8 डिसेंबरला शेतकऱ्यांनी भारत बंद’ची हाक का दिली? वाचा सविस्तर!
गेल्या बारा दिवसांपासून हरियाणा पंजाब तसेच देशभरातील शेतकरी,दिल्लीच्या सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात हजारोंच्या संख्येने आंदोलन करत असून शेतकऱ्यांनी उद्या८ डिसेंबरला भारत बंदची हाक देखील दिली!-->…
Read More...
Read More...
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत शिवसेनेने घेतली ही भूमिका
सध्या देशातील राजकारण हे वेगळ्याच वळणावर आहे. पंजाब आणि हरियाणा मधील शेतकरी हे आपल्या मागण्यासाठी दिल्लीच्या सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर दाखल झाले आहे आहेत. पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांच्या मागण्यांना आणि आंदोलनाला शिवसेनेने समर्थन जाहीर!-->…
Read More...
Read More...
कोरोनाचे नियम तोडले म्हणून गोळ्या झाडल्या.
गेले वर्षभर चीन मध्ये उदयास आलेल्या कारोणाने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत अनेक देशांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत आणि कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. भारतासारख्या देशात सुध्दा पुन्हा!-->…
Read More...
Read More...
सोलापूरच्या गुरुजींना मिळाला ७ कोटी रुपयां सह ग्लोबल टीचर पुरस्कार
सोलापूरसह महाराष्ट्राची व देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा अवलिया रणजितसिंह डीसले यांना युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार आज जाहीर झाला. सात कोटीं रोख रक्कम असणारा !-->…
Read More...
Read More...
शेतकऱ्यांच्या मागणीविषयी सरकार सकारात्मक नसल्याने या बड्या नेत्याने पद्मविभूषण पुरस्कार केला परत!
नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला विविध क्षेत्रांच्या मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे केंद्र सरकार बॅकफूटवर जाणार असं वाटतं होतं, मात्र केंद्र सरकारला या गोष्टीचा फार काही फरक पडल्याचे दिसून आले नाही. केंद्र सरकार!-->…
Read More...
Read More...
शक्तीचा वापर करून अण्णदात्याला दुखापत झाल्याने,खेळाडूही संतप्त. म्हणाले मिळालेले सर्व पुरस्कार करणार…
शेतकरी आंदोलनाची धग सर्व क्षेत्राला पोहोचली असून विविध क्षेत्रातील मंडळी नव्या कृषी विधेयक कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्याचे दिसून येत आहे. तीन महिन्यांपूर्वी सुरु झालेले हे आंदोलन आता दिल्ली पर्यंत येउन!-->…
Read More...
Read More...
शेतकर्यांना सन्मानाने दिल्लीत प्रवेश दिला नाही तर,महाराष्ट्रातून हजारो शेतकरी डेरा आंदोलन करतील;…
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात देशभरातला शेतकरी संतापल्याचे चित्र आहे. याचे पडसाद देखील देशभरातल्या अनेक भागात विविध माध्यमातून पाहिला मिळाले. सलग पाच दिवस या कायद्याविरोधात सिंघू आणि टिकरी या सीमांवर पंजाब आणि हरियाणाचा!-->…
Read More...
Read More...
अजब प्रेम की गजब कहानी; तीघी मिळून शोधतायत नवऱ्यासाठी चौथी बायको!
सोशल मीडियाच्या जमान्यात कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. पाकिस्तानमध्ये एका कुटुंबाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून भारतामध्येही त्याला कमालीचे व्हिज मिळाल्याचे दिसून आले आहे.
'स्त्री' काहीही सहन करू शकते, मात्र आपण हयात!-->!-->!-->…
Read More...
Read More...