Cow Vs Tiger Fight: अरे बापरे! दबक्या पावलाने गाईने केली वाघाची शिकार, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल

Cow Vs Tiger Fight: वाघाने जीव वाचवत धूम ठोकली

Cow vs Tiger Fight: गाणं सोशल मीडिया वरती प्रचंड व्हायरल झाले होते. दबक्या पावलांनी आली एका वाघाची शिकार एका हरीनेने केली, हे ते गाणं होतं. या गाण्याने सोशल मीडिया वरती प्रचंड धुमाकूळ घातला होता. तसं पाहायला गेलं तर हे गाणं काल्पनिकच होतं आणि त्यामुळेच हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. परंतु आता एक व्हिडिओ समोर आला आहे, गाई वाघाची शिकार करताना पाहायला मिळत आहे. हा वाघ गाईची शिकार करण्यासाठी आला होता. गाईची शिकार तर सोडाच परंतु वाघाला गाईंनी पळता भुई केले. (Cow Vs Tiger Fight)

 

आपण लहानपणापासून काठ्यांची गोष्ट पाहिली असेलच. एक काठी मोडणं खूप सोपं असतं, परंतु अनेक काट्या एकत्रितपणे मोडणं, हे सोपं नसतं. तसाच काहीसा प्रकार या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत. यातून मानवाला देखील एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. ती म्हणजे एकीची ताकद किती मोठी असते, हे या व्हिडिओ मधून आपल्याला पाहायला मिळते. कारण या व्हिडिओतील गाईंनी शिकार करण्यासाठी आलेल्या वाघाला आपला जीव वाचवण्यासाठी पायाला भाग पाडले. (Cow Vs Tiger Fight)

ससा आणि सापाच्या झुंजीचा थरारक व्हिडिओ येथे पहा

 

वाघाने गाईची शिकार करण्यासाठी दबक्या पावलांनी येत गाईवर झडप घातली. वाघाने गाईवर घातल्यानंतर आजूबाजूला असणाऱ्या गाईंचा कळप वाघाच्या दिशेने एकत्रित आला. त्यामुळे वाघ अक्षरशः त्या ठिकाणाहून पळाला. बाजूला जाऊन वाघ गाईंवर लक्ष देताना व्हिडिओत पाहायला मिळत आहे. या गाई मात्र वाघाला कसल्याही प्रकारे घाबरल्या नाहीत. उलट गाइंनी वाघाला घेराव टाकण्याचा प्रयत्न केलेला या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाघाला तेथून धूम ठोकावी लागली. त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. गाईंच्या एकीमुळे एका गाईचा प्राण वाचला. माणसाला देखील तोंडात बोट घालायला लागेल, अशी ही घटना आहे.

 

एका मीडिया रिपोर्टनुसार सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ भोपाळ राज्यातील केरवा डॅम या ठिकाणचा आहे. गाई गोठ्याबाहेर उभ्या राहिलेल्या पाहायला मिळत आहेत. वाघ अंधाराचा फायदा घेत एका बसलेल्या गाईवर झडप घालतो. वाघ शिकार करण्यासाठी अंधाराचा पुरेपूर घेत असतो. एकदा वाघाने त्याची शिकार हेरली आणि त्या शिकारीवर झडप घातल्यानंतर वाघाच्या तावडीतून सुटका होणे, हे जवळपास अशक्य असते. वाघाच्या वाघनख्यांबाबत आपल्याला तर माहितीच आहे. परंतु गाईवर वाघाने हल्ला केल्यानंतर वाघाचा गैरसमज झाला असेल की ईतर गाई पळून जातील.

तिन्ही सिंहांचा बैलाने केला हॉलिबॉल;  व्हिडिओ येथे पाहाच.

 

परंतु झाले उलटेच वाघाने गाईवर शिकार केल्यानंतर इतर गाई एकत्रितपणे वाघावर हल्ला करण्यासाठी गेल्या आणि त्यांनी वाघावर एकत्रितपणे हल्ला केला. त्यानंतर मात्र वाघाला आपली शिकार सोडून आपल्या जीव वाचवत पळ काढावा लागला. देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीप्रमाणे गाईला दुसरा जन्म मिळाला असे म्हणता येईल.

हेही वाचा: Snake rabbit viral video: ससा आणि सापाच्या झुंजीचा थरारक व्हिडिओ; शेवट पाहून..

Lion bull viral video: तिन्हीं सिंहांचा बैलाने केला व्हॉलीबॉल; एकदा व्हिडिओ पाहाच.. 

Shark Eats Man video: शार्क माशाने माणसाला गिळले जिवंत; पाहा दोघांचा थरारक व्हिडिओ..

Chanakya Niti About Parenting : या 10 गोष्टींची काळजी पालकांनी घेतली पाहिजेच, अन्यथा होईल सत्यानाश 

Maharashtra Weather Forecast: पावसाची प्रतीक्षा संपली, या तारखेपासून पाऊस पडायला होणार सुरुवात; या भागात अलर्ट जारी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.