Snake rabbit viral video: ससा आणि सापाच्या झुंजीचा थरारक व्हिडिओ; शेवट पाहून..

0

Snake rabbit viral video: ससा (rabbit) हा प्रचंड भित्रा प्राणी आहे. ससा इतका घबराट प्राणी दुसरा कोणताच नाही. हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. याउलट साप हा किती खतरनाक प्राणी आहे, हे देखील वेगळं सांगण्याची गरज नाही. साप पाहताच प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो. जर तुम्हाला कोणी सांगितलं ससाआणि सापाची झुंज लागते, आणि सापाचा करेक्ट कार्यक्रम करून ससा जिंकतो तर तुमचा विश्वास बसेल काय?

सोशल मीडियावर साप आणि सशाच्या झुंजीचा एक व्हिडिओ चांगलाच वायरल झाला आहे. ससा प्रचंड मित्र असला तरी देखील त्याने सापाची दोन हात केले. तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र दोघांमध्ये बऱ्याच वेळ झुंज झाली. आणि अखेर साप ससाच्या तावडीतून स्वतःचा जीव वाचवून प्रसार झाला. एवढेच नाही, तर साप कुठे निघून गेला याचा शोध देखील सशाने घेतलाय.

काय घडलं नेमकं? 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ एक ससा गुपचूप गवत खाताना दिसत आहे. जवळच एक साप देखील आहे. अचानक साप सशाची शिकार करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला साप सशावर हल्ला करतो. मात्र ससा मोठ्या चपळाईने त्याचा डाव असफल करतो. विनाकारण सापाने आपल्याला डिवचले हे पाहून सशाचा पारा प्रचंड चडतो.

विनाकारण आपल्या वाटेला साप गेला आहे सशाला काही सहन होत नाही. मग ससा आक्रमक होत सापावर मोठ्या हिमतीने सतत हल्ले करतो. साप देखील सशाला दंश करण्याचा प्रयत्न करतो. मात्र सापाचा हल्ला ससा मोठ्या चतुराईने वाचवत, सापाच्या मध्यभागाचा आणि शेपटीचा चावा घेताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ gisellegk8 या इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला तब्बल 60 लाख 70 हजाराहून अधिक न्यूज न्यूज व्ह्यूज मिळाले आहेत. खरंतर या व्हिडिओला प्रेरणादायी व्हिडिओ असे देखील म्हणता येईल. समोर कितीही संकट आणि ताकद असली तरी देखील प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपला विजय होऊ शकतो.

हे देखील वाचा Lion bull viral video: तिन्हीं सिंहांचा बैलाने केला हॉलिबॉल; एकदा व्हिडिओ पाहाच..

Tamannaah Bhatia Virat kohli: विराट कोहलीच्या अफेअर विषयी तमन्नाने ते सगळंच सांगून टाकले..

husband wife relationship tips: असंतुष्ट पत्नी देते हे इशारे, वेळीच ओळखा अन्यथा..

Realme Smartphone: 100MP dual camera असणारा Realme स्मार्टफोन फ्लिपकार्टवर मिळतोय डिस्काउंटमध्ये; पाहा डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.