husband wife relationship tips: असंतुष्ट पत्नी देते हे इशारे, वेळीच ओळखा अन्यथा..
husband wife relationship tips: नातं कोणतंही असो, नात्यांमध्ये गरजा ठरलेल्या असतात. जर तुमच्याकडून गरजांची पूर्तता झाली नाही, तर नातं खिळखिळं होतं. आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) यांनी देखील नातेसंबंधाविषयी आपल्या चाणक्य नीति (Chanakya niti) या ग्रंथांमध्ये अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. याचा अवलंब करून तुम्ही कोणत्याही नात्यात अगदी मोत्यासारखी चमक आणू शकता. मात्र काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास, तुमच्या आयुष्याची राख रांगोळी देखील होऊ शकते. संबंध करताना चुकूनही खाऊ नका हे चार पदार्थ अन्यथा..
नातं हे प्रेम, विश्वास यावर जितकं टिकून असतं, तितकंच गरजांवर देखील टिकून असतं. समोरच्या माणसाच्या गरजा जर तुमच्याकडून पूर्ण झाल्या नाहीत, तर प्रेम आणि विश्वासाला तडा जातो. खास करून पती-पत्नीच्या नात्यांमध्ये या सगळ्या गोष्टींचा समतोल राखता येणं फार आवश्यक आहे. जर पत्नी तुमच्याकडून संतुष्ट होत नसेल तर पत्नी काही इशारे देखील देते, जे वेळीच तुम्ही ओळखणे आवश्यक असतं...म्हणून महिला शारीरिक संबंध ठेवण्यास नसतात तयार; धक्कादायक म्हणजे याला सर्वस्वी जबाबदार आहेत पुरुष..
पत्नी खुश असेल, तर वैवाहिक जीवन फार सुखकर जातं. मात्र पत्नी जर दुखी असेल, संतुष्ट नसेल, तर मात्र वैवाहिक जीवनात फार यातना सहन कराव्या लागतात. जर तुमची पत्नी नाराज असेल, तर तिला मनवण्याचा प्रयत्न तुम्ही वेळेत करणं गरजेचं असतं. जर तुमची पत्नी नाराज असेल, तर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे असंतुष्ट असते, असा त्याचा अर्थ होतो. लैंगिक सुखात परमोच्च आनंद मिळवण्यासाठी जाणून घ्या महिलांच्या शरीराचे हे हॅपी झोन अवयव..
महिला ज्यावेळी खूप आनंदी असतात, त्यावेळी जास्त प्रमाणात संवाद साधत असतात. महिलांना जास्त बोलायला आवडतं. मात्र जर महिला नाराज असतील, असंतुष्ट असतील तर मात्र महिलांच्या बोलण्यात खंड पडतो. महिला बोललं टाकतात. जर अशी परिस्थिती तुमच्या बाबतीत देखील झाली असेल, तर तुमची पत्नी संतुष्ट नाही, असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून तुम्ही असंतुष्टाचे कारण ओळखून त्यावर मार्ग शोधणे आवश्यक असते.
जर तुमची पत्नी तुमच्या पासून संतुष्ट नसेल, तर तुमच्या सोबत सतत भांडण करते. असंतुष्ट महिला नेहमी चिडचिडेपणा करतात, असे एका सर्वेतून देखील समोर आलं आहे. जर तुमच्या बाबतीत देखील असं होत असेल तुमची पत्नी किरकोळ कारणावरून देखील तुमच्यासोबत वाद घालत असेल, तर तुमची पत्नी तुमच्यावर नाराज आहे. असंतुष्ट असल्याचा हा एक इशासा असतो. यावर तुम्ही मार्ग शोधणे आवश्यक असते. अन्यथा पत्नी विवाहबाह्य संबंधाची देखील शिकार होऊ शकते.
असं म्हणतात, पत्नी पतीच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवून असते. पतीची प्रत्येक गोष्ट पत्नी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करत असते. थोडक्यात पतीच्या प्रत्येक सुखदुःखात ती सहभागी होते. जर पत्नी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल, तुमच्या अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करत असेल, आणि फक्त स्वतःचाच विचार करत असेल, तर ती तुमच्यापासून संतुष्ट नाही. या संतुष्टेपणाचे नेमकं कारण ओळखून किंवा पत्नीसोबत संवाद साधून हा विषय मार्गी लावणे आवश्यक असते.
हे देखील वाचा Realme Smartphone: 100MP dual camera असणारा Realme स्मार्टफोन फ्लिपकार्टवर मिळतोय डिस्काउंटमध्ये; पाहा डिटेल्स..
Lion bull viral video: तिन्हीं सिंहांचा बैलाने केला हॉलिबॉल; एकदा व्हिडिओ पाहाच..
PM Kisan Yojana: योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा ऑनलाइन अर्ज; या दिवशी जमा होणार चौदावा हप्ता..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम