Physical relationship tips: लैंगिक सुखात परमोच्च आनंद मिळवण्यासाठी जाणून घ्या महिलांच्या शरीराचे ‘हे’ हॅपी झोन अवयव..

0

Physical relationship tips: लैंगिक सूख ही माणसाची मुलभूत गरजांपैकी एक आहे. परंतु, अनेकांना आपल्या शरीराची हवी ती माहितीच नसल्याने लैंगिक सुख हवे तसे मिळवता येत नाही. किंवा त्या सुखाचा आनंद देखील घेता येत नाही. लैंगिक सुखाचा परमोच्च आनंद मिळवण्यासाठी आपल्या जोडीदाराचे हॅपी झोन सापडणे फार महत्वाचे आहे. मात्र शरीराच्या अनेक भागाची आपल्याला नीट माहिती नसल्याने, ते ‘हॅपी झोन’ आपल्याला सापडत नाहीत.

अॅक्युप्रेशरचे नाव तुम्ही ऐकले असेल. ज्याप्रमाणे शरीराच्या कोणत्याही दुखण्यावर आपण अंक्युप्रेशर पॉइंटच्या मदतीने शरीरावरील दुखणे घालवतो. त्याचप्रमाणे शरीरावर अजून असे काही बिंदू असतात, जिथे स्पर्श केल्यानंतर आपले शरीर आपोआप लैंगिक सुखासाठी उत्तेजित होते. शरीराच्या त्या भागावरील स्पर्श लैंगिक सुखासाठी तयार करते. त्यांना इरोजेनस झोन म्हणतात. इरो म्हणजे प्रेम आणि जॅनस म्हणजे निर्माण करणे. शरीराच्या ज्या भागांना स्पर्श केल्यावर लैेगिक सुखाची भावना निर्माण होते, त्यांना इरोजेनस झोन म्हणतात. हे सर्वप्रथम आपण समजून घेणे आवश्यक आहे. शरीराचे हे पॉईंट खूप संवेदनशील असतात.

या भागांना स्पर्श केल्यानंतर, ते लगेच लैंगिक संकेत पाठवत असतात. आम्ही तुम्हाला स्त्रियांच्या अशा प्रायव्हेट पार्ट बद्दल अवगत करून देणार आहोत, जिथे स्पर्श केल्यानंतर लैंगिक सुखाची तीव्रता वाढते. आणि याविषयीची माहिती तुम्हाला लैंगिक सुखाचा परमोच्च आनंद मिळवण्यासाठी मदत करते. जाणून घेऊया, स्त्रीच्या शरीराचे असे कोणते भाग आहेत? जे लैंगिक सुखासाठी हॅपी झोन असतात. ज्यांना स्पर्श केल्यानंतर महिला अधिक उत्तेजित होतात.

ओठ: हा स्त्रियांच्या शरीराचा अत्यंत कोमल आणि कामोत्तेजक भाग मानला जातो. ओठांवर नुसता स्पर्श जरी केला, तरी शरीरात असंख्य हार्मोन्स तयार होतात. अशी माहिती सर्व्हेतून समोर आली आहे. ओठांवर स्पर्श केल्यानंतर चुंबन घेताना ओठांच्या नसा मेंदूतील न्यूरोट्रांसमीटर सक्रिय होतात. आणि यामुळे शरीर लैंगिक सुखासाठी अधिक उत्तेजित होत असल्याचं समोर आले आहे.

मान: महिलांची मान हा भाग देखील नाजूक असतो. मानेला देखील थोडाजरी स्पर्श झाला तरी शरीरात लैंगिक कंपणे येतात. मानेच्या भागावर जी मज्जातंतू असतात, त्यामुळे मानेवरचा स्पर्श महिलेला सेक्स साठी अधिक उत्तेजित करतो. स्तन: लैंगिक सुखात स्त्रियांचे स्तन हा भाग देखील खूप महत्वाची भूमिका निभावत असतो. स्त्रियांच्या स्तनात असंख्य मज्जातंतू असतात. हेच मज्जातंतू स्त्रियांच्या मेंदुला संकेत पाठवत असतात. स्त्रियांचे स्तन आणि निप्पल भोवती स्पर्श करणे खूप मोहक आणि लैंगिक उत्तेजन देणारे असते.

मांडी: स्त्रियांची मांडी खूप मऊ आणि संवेदनशील असते. मांडीवर स्पर्श करताच स्त्रियांमध्ये लैंगिकतेची कंपणे येतात. आणि महिला लैंगिक सुखासाठी प्रवृत्त होतात. क्लिटोरिस: क्लिटोरिस हा स्त्रियांच्या योनीच्या वरच्या भाग असतो. हा महिलांच्या लैंगिक सुखाचा भाग मानला जातो. या भागावर जर तुम्ही हाताने स्पर्श केला तर स्त्रिया प्रचंड उत्तेजित होतात. बहुतेक स्त्रियांना कामोत्तेजना योनीमार्गे नसून क्लिटोरिस मधून होते. याच्या हलक्या स्पर्शानेही स्त्रीच्या शरीराला आनंद मिळू लागतो. सेक्सचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.

हे देखील वाचा Physical relationship tips: नियमित सेक्स केल्याने आरोग्यावर होतात हे परिणाम; जाणून बसेल धक्का..

Marriage Tips: लग्न न करण्याचे गंभीर परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; समाजाचा दृष्टिकोनही बदलतो..

Marriage Tips: ..म्हणून लग्नाआधी लावतात हळद; हळद लावण्याची सहा करणे जाऊन तुम्हालाही बसेल धक्का..

Physical Relationship Tips: या वयात महिलांची सेक्स करण्याची इच्छा असते सर्वाधिक; जाणून बसेल धक्का..

TCS Recruitment: TCS मध्ये पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्ण संधी, मिळणार लाखोचं पॅकेज..

IOCL Recruitmet 2023: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये या उमेदवारांसाठी मोठी भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.