Physical Relationship Tips: ‘या’ वयात महिलांची सेक्स करण्याची इच्छा असते सर्वाधिक; जाणून बसेल धक्का..
physical relationship tips: स्त्री पुरुषांच्या प्रेमाच्या नात्यात रोमान्स खूप महत्वाचा असतो. नवरा बायकोच्या नात्यात रोमान्स नसेल, तर ते नातं किळसवाणे वाटायला लागते. नातेसंबंधावर आजपर्यंत अनेक अभ्यास झालेत. त्या अभ्यासातून असे लक्षात आले की, रोमान्स, परिपूर्ण सेक्स ही माणसाची मुलभूत गरज आहे. स्त्रियांनाही त्यांच्या आयुष्यात हेल्दी सेक्स हवा असतो. असे असले तरी सेक्सची इच्छा होणे हे त्या वेळच्या वातावरणावर आणि परिस्थितीवर देखील अवलंबून असते. मात्र एका संशोधनानुसार एका विशिष्ट वयामध्ये महिलांची सेक्स करण्याची इच्छा सर्वाधिक होते. जाणून घेऊया सविस्तर.
स्त्रियांच्या आयुष्यात वेगवेगळे टप्पे येतात. वयानुसार स्त्रियांच्या शरीरारत हार्मोनल बदल होत असतात. शिवाय पारिवारीक जबाबदा-या, मातृत्व यामुळेही स्त्रियांच्या आयुष्यात अनेक बदल घडतात. साहजीकच त्याचा त्यांच्या सेक्स लाईफवरही परिणाम होत असतो. असेही अनेक अभ्यासातून सांगण्यात आले आहे. आज आपण महिलांच्या रोमान्स लाईफवर बोलणार आहोत. महिला कोणत्या वयात स्वतःला रिलॅक्स फिल करतात, कोणत्या वयात त्या अधिक रोमॅंटिक होतात हे जाणून घेणार आहोत.
रोमॅंटिक होणे ही भावना आहे ती सहज येते. कोणतीही गोष्ट सर्वात प्रथम आपल्या मेंदूत येते, आणि पूढे ती कृतीत. एखादी सुंदर भावना मेंदूत येण्यासाठी आपला मेंदू तेवढाच शांत, चिंतारहित आणि फ्रेश राहायला हवा. तेव्हाच तुमच्या डोक्यात चांगल्या किंवा आनंद देणाऱ्या कल्पना याऊ शकतात. सेक्स आणि सेक्सची इच्छा होणे हे पूर्णतः आपल्या हार्मोन्सवर अबलंबून असते.
स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन हार्मोन हा सेक्सची इच्छा उत्पन्न करत असतो. हा हार्मोन ऐन तारुण्यात अगदी शिखरावर असतो. वयाच्या वीशीमध्ये महिलांमध्ये हा हार्मोन अत्यंत कार्यक्षम असल्याने वीशीतील मुलींना सेक्सची इच्छा होणे स्वाभावीक असते. परंतू या वयात त्यांना रोमान्स आणि फोर प्ले विषयी फारसे ज्ञान नसल्याने, या वयातले सेक्स हे केवळ शारीरीक आकर्षण असतात.
तीशीमध्ये महिलांकेड अनेक जबाबदा-या असतात. लग्न, संसार, मुलं आणि मुलांचे संगोपण यामध्ये त्या स्वतःच्या जगण्याचा आनंद शोधतात. मग प्रश्न येतो, महिला नेमक्या कोणत्या वयात रोमॅंटिक होत असतील? कोणत्या वयात त्या ख-या अर्थाने त्यांचे सेक्स लाईफ एन्जॉय करत असतील? यावर आतापर्यंत अनेक संशोधने झाली आहेत. आणि या सर्व अभ्यासातून असे लक्षात आले, महिला जेव्हा 35ते 40 या वयात येतात, तेव्हा ती एक स्थीर आयुष्य जगत असते. एक स्थिरता महिलेच्या आयुष्यात आलेली असते. ती अनेक जबाबदा-यातून जरा मोकळी होऊन स्वतःच्या आवडी निवडी जपण्याकडे लक्ष देते. याच वयात महिला आपले सेक्स लाईफ देखील एन्जॉय करत असतात. असे एका अभ्यासात निदर्शनास आले आहे.
35ते 40 वर्षे वयोगटातील महिला अधिक रोमॅंटिक होतात. हे या अभ्यासात सांगितले आहे. या वयात महिलांची रोमान्स करण्य़ाची, प्रेम करण्याची तीव्रता अधिक शिगेला पोहचलेली असते. जीवनाच्या या टप्प्यात महिला अधिक रोमॅंटिक होतात. वयाच्या या टप्प्यात त्यांना रोमान्स करायला अधिक आनंद मिळतो, व त्या खूश राहतात.
हे देखील वाचा Relationship tips: पुरुषांमध्ये या प्रकारची देहबोली असेल, तर स्त्रिया होतात आकर्षित..
Sexual Tips: सेक्सपूर्वी या गोष्टी केल्या तरच महिला होतात संतुष्ट; असा मिळावा तिचा प्रतिसाद..
Marriage Tips: लग्न न करण्याचे गंभीर परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; समाजाचा दृष्टिकोनही बदलतो..
IDBI Bank Recruitment 2023: IDBI बॅंकेत या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; जाणून घ्या डिटेल्स..
Second Hand Bike: सेकंड हॅण्ड Hero HF Deluxe मिळतेय फक्त 20 हजारामध्ये; जाणून घ्या याविषयी सविस्तर.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम