Second Hand Bike: सेकंड हॅण्ड Hero HF Deluxe मिळतेय फक्त 20 हजारामध्ये; जाणून घ्या याविषयी सविस्तर.

0

Second Hand Bike: Hero ही दुचाकी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपन्यांच्या खरेदी करण्याचा अनेकांचे स्वप्न असतं. मात्र अलीकडे टू-व्हीलर गाड्यांच्या किमती दुप्पट झाल्याचं पाहायला मिळतं. साहजिकच यामुळे अनेकजण नवीन गाडी खरेदी करण्याऐवजी हिरो कंपनीची सेकंड हॅण्ड मोटर सायकल खरेदी करताना पाहायला मिळतात. जर तुम्ही देखील सेकंड हॅण्ड गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

सेकंड हॅन्ड बाईकची खरेदी-विक्री करणाऱ्या अनेक वेबसाईट बाजारामध्ये उपलब्ध आहेत. या वेबसाईटवर खूप कमी किंमतीत सेकंड हॅन्ड टू-व्हीलर विकल्या जातात. धावपळीमुळे वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या ऑफर विषयी अनेकांना माहिती मिळत नाही. आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला कोणत्या वेबसाईटवर काय ऑफर सुरू आहे? याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. जाणून घेऊया सविस्तर.

Hero HF Deluxe ही सेकंड हॅण्ड गाडी जबरदस्त ऑफरमध्ये मिळत आहे. ही कमी बजेटमध्ये उत्तम मायलेज देणारी बाईक आहे. Hero HF Deluxe या बाईकची मूळ किंमत 67 हजाराहून अधिक आहे. मात्र Hero HF Deluxe ही सेकंड हॅण्ड बाईक तुम्ही केवळ 20 हजारात खरेदी करू शकता. कोण-कोणत्या वेबसाइटवर या बाईक संदर्भात काय ऑफर ठेवण्यात आली आहे? जाणून घेऊया सविस्तर. Hero HF Deluxe वर उपलब्ध असलेल्या या ऑफर वेगवेगळ्या ऑनलाइन वेबसाइट्सवर निश्चित करण्यात आल्या आहेत. एकूण तीन डील संदर्भात ही ऑफर ठेवण्यात आली आहे. जाणून घेऊया सविस्तर

सेकंड हँड हिरो एचएफ डिलक्स

हिरो एचएफ डिलक्स या बाईकवर मिळणारी पहिली डील https://www.olx.in/motorcycles_c81 या ऑनलाईन वेबसाईटवर ठेवण्यात आली आहे. या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या सेकंड हॅन्ड बाईकचे मॉडेल २०१२ मधील आहे. या बाईकचे पासिंग दिल्ली मधील आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, या बाईकची किंमत 20 हजार निश्चित करण्यात आली आहे. या बाइकच्या खरेदीवर विक्रेत्याकडून कोणतेही फायनान्स प्लॅन देण्यात आले नाहीत.

दुसरी ऑफर

Hero HF Deluxe या सेकंड हॅन्ड बाईकची दुसरी ऑफर https://droom.in/bikes या वेबसाईटवर देण्यात आली आहे. विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या या सेकंड हॅन्ड बाईकचे मॉडेल 2014 मधील असून, या बाईकची किंमत केवळ 22 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या बाईक खरेदीवर तुम्हाला फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध असणार आहेत. विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या वेबसाईटवर Hero HF Deluxe बाईकचे कंडिशन जबरदस्त आहे. महत्वाचं म्हणजे ही बाईक केवळ 40,000 किलोमीटर पळालेली आहे.

Hero HF Deluxe बाईकची तिसरी ऑफर https://www.bikes4sale.in/used/buy/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे. विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या या वेबसाईटवर Hero HF Deluxe बाईकचे मॉडेल 2015 मधील असून, या गाडीची किंमत केवळ 25 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. या गाडीचे पासिंग दिल्ली या ठिकाणचे असून ही गाडी केवळ 45 हजार किलोमीटर पळालेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ही बाईक खरेदी करताना तुम्हाला फायनान्स प्लॅनची देखील सुविधा मिळणार आहे.

हे देखील वाचा Relationship Tips: ती हे इशारे करत असेल तर समजून जा तुमच्या प्रेमात झालीय पागल..

Sara Tendulkar: शुभमन गिल नाही, हा आहे सारा तेंडुलकरचा बॉयफ्रेंड; नाव जाणून व्हाल चकित..

Mahashivratri 2023: ..म्हणून महादेवाचे बेलपत्रावर आहे विशेष प्रेम; शिवलिंगावर बेलपत्र वाहण्याचे महत्व जाणून व्हाल चकित..

Vastu Tips: घरामध्ये चुकूनही या 3 वस्तू आणू नका, अन्यथा रस्त्यावर याल..

pregnancy tips: गर्भधारणेसाठी महिलांचे योग्य वय त्वरित जाणून घ्या, अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम..

Samsung galaxy S22: सॅमसंगची विशेष ऑफर, २७ हजारात खरेदी करा ८६ हजाराचा हा स्मार्टफोन..

Valentine: यंदा व्हॅलेंटाईनला गुलाब नाही, या वस्तुची झाली रेकॉर्डब्रेक विक्री; जाणून तुम्हीही व्हाल हैराण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.