physical relationship: संबंध करताना चुकूनही खाऊ नका हे चार पदार्थ अन्यथा..

0

physical relationship: पती-पत्नी किंवा कपलच्या नात्यांमध्ये संबंधाला फार महत्त्व आहे. संबंध फक्त शारीरिक गरजच नाही, तर संबंधामुळे तुम्ही भावनिकरीत्या देखील जोडला जाता. साहजिकच यामुळे नात्यांमध्ये संबंधाला फार महत्त्व आहे. आनंदी आणि समाधानी संबंध नात्याचा गोडवा वाढवतात. जर तुमच्या संबंधात तुमचा जोडीदार खुश नसेल, तर याचे परिणाम तुमच्या नात्यांवर होतात. जेव्हा तुम्ही संबंध प्रस्थापित करण्याचा विचार करता तेव्हा काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक असतं. जाणून घेऊया सविस्तर.

तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही जेव्हा लैंगिक संबंध ठेवू इच्छित असता, त्यापूर्वी तुम्ही काय करणे आवश्यक असते? हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. काही लोकं प्रचंड फुडी असतात. साहजिकच त्यामुळे आपण काय खायला पाहिजे याचा फारसा विचार करत नाहीत. मात्र याचे परिणाम तुमच्या लैंगिक संबंधावर होतात. जाणून घेऊया लैंगिक संबंध करण्यापूर्वी कोणते पदार्थ खाऊ नये. खाल्ल्यास त्याचे काय परिणाम होतात?

मद्यपान:

लैंगिक संबंध करण्यापूर्वी चुकूनही मद्यपान करू नका. मद्यपान केल्याने तुम्ही जोडीदारासोबत भावनिकरीत्या जोडला जात नाही. शिवाय मद्यपान केल्यानंतर, तुम्ही जोडीदाराजवळ गेल्यास तुमचे स्वतःवर नियंत्रण देखील राहत नाही. साहजिकच या सर्व घटकांचे परिणाम तुमच्या नात्यावर होतात. अनेकांचा असा समज आहे, संबंधपूर्वी मद्यपान केल्याने अधिक आनंद मिळतो, मात्र यात काहीही तथ्य नाही.

लैंगिक संबंध करण्यापूर्वी चुकूनही मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. मसालेदार पदार्थ खाल्ल्याने ऍसिडिटी होण्याची शक्यता अधिक असते. त्याचबरोबर पचनक्रिया देखील बिघडू शकते. साहजिकच याचा परिणाम तुमच्या रोमँटिक अंदाजावर होऊ शकतो. आणि संध्याकाळी तुम्ही जितके जास्त हलके जेवण कराल तितका तुम्हाला तुमच्या कामादरम्यान फायदा होईल.

अनेकांना जेवण करताना लसूण आणि कांदा खाण्याची सवय असते. मात्र तुमच्या या सवयीचा परिणाम तुमच्या लैंगिक संबंधावर होतो. लसूण आणि कांदा खाल्ल्याने तुमच्या तोंडाचा वास हा दीर्घकाळ तसाच राहतो. साहजिकच जेव्हा तुम्ही किस करायला जाल तेव्हा दुर्गंधी येते. तुमच्या या चुकीमुळे तुमच्या स्वप्नांवर विरजण पडू शकते. म्हणून चुकूनही या गोष्टीचे सेवन करू नका.

दूधजन्य पदार्थांचे सेवन देखील यादरम्यान तुम्ही करणे टाळायला हवं. दूधजन्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे देखील श्वासांमध्ये दुर्गंधी येत राहते. सहाजिकच यामुळे तुमचा रोमँटिक अंदाज खराब होण्याचे हे एक कारण ठरू शकते. शिवाय दूधजन्य पदार्थांचे सेवन केल्याने तुम्हाला गॅसची देखील समस्या उद्भवू शकते.

हे देखील वाचा Dhanashree Verma story: चहलच्या पत्नीची पुन्हा श्रेयस अय्यर सोबत मौज मस्ती; व्हायरल व्हिडिओने खळबळ..

MI vs CSK: या तीन कारणामुळे मुंबई इंडियन्सचा उडणार धुव्वा; जाणून घ्या धोनीचा मास्टर प्लॅन..

IRCTC Recruitment 2023: B.Sc उत्तीर्ण आहात, असा करा अर्ज नोकरी मिळेल हमखास..

PAN-Aadhaar Linking: जाणून घ्या PAN-Aadhaar Link आहे की नाही? नसेल तर लगेच जोडा या सोप्या पद्धतीने..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.