Browsing Category

राजकारण

पिंपरी ग्रामपंचायतीवर येणार राष्ट्रवादीची सत्ता? दत्ता मामाच्या भेटीने राजकीय चर्चेला उधाण

सोलापूर जिल्ह्यातील 558 ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीचा कार्यक्रम आठ किंवा नऊ फेब्रुवारीला होणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्पष्ट केल्यानंतर अनेकांनी सरपंच आणि उपसरपंच निवडीसाठी आपापल्या परीने कंबर कसण्यास सुरुवात केल्याचे
Read More...

आता डोक फोडून घ्यायचं का?; … भरसभेत अजित पवार संतापले 

करोना संसर्गाचा वेग कमी झाला आहे, परंतु तरी धोका टळलेला नाही. जगामध्ये आणि देशातील विविध राज्यांमध्ये करोनाचा प्रसार टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहे. महाराष्ट्र सरकारकडूनही जनजीवन पुन्हा सुरळीत करण्यासाठी
Read More...

आम्ही तीनही राजे एकच आहोत

मराठा आरक्षणासोबत कष्टकऱ्यांचा लढ्यासाठी सतत झटणारे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी नुकतीच अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून नरेंद्र पाटील हे मराठा आरक्षणासोबतच कष्टकऱ्यांच्या
Read More...

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ‘सरपंचांची’ निवड होणार’या’ दिवशी!

महाराष्ट्रातील मुदत संपणाऱ्या एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे मतदान 15 जानेवारीला झाल्यानंतर 18 जानेवारीला निकाल लागला. मतदान झाल्यानंतर निकाल कधी लागतो, याची उत्सुकता संपली खरी. मात्र त्यानंतर सरपंचांचे आरक्षण कोणत्या
Read More...

असे येडे बरळतच असतात..’; संजय राऊत संतापले

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या विषयावरून खुरपुस असा समाचार घेतला आहे. संजय राऊत म्हणाले, ‘असले येडे बरळतच असतात. या येड्यानी जरा
Read More...

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस का दिला राजीनामा?

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीला रामराम ठोकून काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. भविष्यात माळशिरस तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोहिते पाटील यांना आपल्या तंबूत सामील करून घेण्यासाठी काँग्रेसने
Read More...

माळशिरस तालुक्यातील बहुचर्चित असणाऱ्या ‘पिंपरी’ ग्रामपंचायतीचे ‘सरपंचपद’…

माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर बहुप्रतिक्षित असणारे सरपंच पदाचे आरक्षण आज जाहीर झाले. यामध्ये अनेकांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे,तर काहींची लॉटरी लागल्याचे देखील पाहायला मिळत आहे. यापूर्वीच्या झालेल्या
Read More...

धनंजय मुंडें यांच्या विरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील संतापले

बलात्काराच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिला रेणू शर्मा या
Read More...

आता नारायण राणे यांना सुखानं झोप लागेल – शरद पवार

राज्य सरकारने सुरक्षा व्यवस्था कमी केली असली तरी केंद्र शासनाने सुरक्षा व्यवस्था दिली आहे, असे नारायण राणे यांनी म्हणाले होते. नारायण राणे यांच्या टोल्याला प्रतिउत्तर देत असताना त्यावर शरद पवार म्हणाले केंद्राच्या
Read More...

भाजपाने नाक घासून महाराष्ट्राची माफी मागितली, तरी या पापामधून मुक्ती मिळणार नाही.

नुकत्याच शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि कंगना रणौत या दोघींमध्ये नविन वर्षाच्या सुरूवातीलाच वादाला सुरुवात झाली. उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी ऑफिससाठी नवीन जागा विकत घेतली
Read More...