Browsing Category
मनोरंजन
दिशा पटाणीने पुन्हा केले घायाळ!
आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून दिशा पटानी सातत्याने प्रेक्षकांना बोल्ड आणि हॉटनेसचा जलवा दाखवत असते. दिशाचे बिकिनी मधील फोटो अनेकदा तुफान वायरल होताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच 'टायगर श्रॉप' बरोबर मालदीव वेकेशनवर गेल्यानंतर दिशाने आपल्या!-->…
Read More...
Read More...
एकेकाळी लग्नात जेवण वाढण्याचे काम करणारी राखी सावंत आज एवढ्या कोटींची मालकिण, घराची किंमत एकूण थक्क…
सिनेमा सृष्टी एक चंदेरी दुनिया आहे. सिनेमा सृष्टीत येणाऱ्या प्रत्येक कलाकाराचे स्वप्न पुर्ण होत नसते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वजण माया नागरी मुंबईकडे रवाना होता असतात. सिनेसृष्टीत आपला शिक्का उमटवण्यासाठी कलाकारांना खुप मेहनत!-->…
Read More...
Read More...
प्रियंकाने व्यक्त केले तिचे दुःख, बोलली एतराज चित्रपटामध्ये बो-ल्ड सिन शूट करत असताना माझ्या…
सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने बॉलीवूड मधील आपल्या करीयरची 20 वर्षे पूर्ण केली आहेत आणि एवढ्यातच तिच्या ‘ऐतराज’ या फिल्मला देखील 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. आपणा सर्वांना माहित असेलच की ऐतराज चित्रपटामध्ये!-->!-->!-->…
Read More...
Read More...
माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया सोडणार मालिका, कारण …
मराठी मालिका काही ना काही कारणाने सतत चर्चेत येत आहेत. तसे पाहता अनेक चॅनेल च्या अनेक मालिका आहेत. झी मराठीवर माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ही मालिका टीआरपी चा!-->!-->!-->…
Read More...
Read More...
कविता! माझं चिकणं चिकणं बाळ
माझं चिकणं चिकणं बाळमाझं चिकणं चिकणं बाळ ||धृ||आई जाते शाळेलाडॅडी जाति ऑफिसलाटाटा करता येई रडुलाभिजुन जाती गाल ||१||माझं चिकणं चिकणं बाळ||
गणरायाला वंदन करतोए, बी, सी, डी …गिरऊ लागतोबॅग शाळेची पाठी घेतोऐटित चाले चाल ||२||माझं चिकणं!-->!-->!-->…
Read More...
Read More...
बोल्डनेसच्या बाबतीत दिशा पटानीलाही टाकले ‘या’ अभिनेत्रीने मागे; फोटो पाहून तुम्हीही…
बॉलीवुड एक्ट्रेस सोशल मीडिया अकाऊंटवरून सातत्याने आपल्या बोल्डनेस आणि सौंदर्याचं प्रदर्शन करत असतात. या कामात दिशा पटानी अग्रेसर आहे,हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. दिशा पटाणी सातत्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर विविध कलरच्या!-->…
Read More...
Read More...
अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीचे वारसदार हे आहेत.
अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूड मध्ये एंट्री केल्यापासून त्यांनी अनेक चढ उतार पाहिले आहेत.अमिताभ गेले ५० वर्षे बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. म्हणून त्यांना बिग बी असे देखील लोक संभोततात. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर !-->…
Read More...
Read More...
अजब प्रेम की गजब कहानी; तीघी मिळून शोधतायत नवऱ्यासाठी चौथी बायको!
सोशल मीडियाच्या जमान्यात कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. पाकिस्तानमध्ये एका कुटुंबाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून भारतामध्येही त्याला कमालीचे व्हिज मिळाल्याचे दिसून आले आहे.
'स्त्री' काहीही सहन करू शकते, मात्र आपण हयात!-->!-->!-->…
Read More...
Read More...
कुली नंबर१ चा ट्रेलर प्रदर्शित; काय आहे चित्रपटात? वाचा सविस्तर!
डेव्हिड धवन दिग्दर्शित असणाऱ्या बहुचर्चित 'कुली नंबर वन' चित्रपटाचा टेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट १९९५मध्ये आलेल्या कुली नंबर वनचा रिमेक आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांकडून भन्नाट प्रतिसाद मिळाला असून,काही तासातच पन्नास!-->…
Read More...
Read More...
प्रीती झिंटामुळे या अभिनेत्रीचे कुटुंब फुटले.
फिल्म शूटिंग च्या निमित्ताने अनेक अभिनेते अभिनेत्री हे एकमेकांच्या जवळ येत असतात. त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होते. कधी कधी काही लोकांच्या बाबतीत मैत्री प्रेमाच्या रुपात बदलत जाते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक वेळा अभिनेत्रींमूळ घरं उध्वस्त!-->…
Read More...
Read More...