दिशा पटाणीने पुन्हा केले घायाळ!

आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून दिशा पटानी सातत्याने प्रेक्षकांना बोल्ड आणि हॉटनेसचा जलवा दाखवत असते. दिशाचे बिकिनी मधील फोटो अनेकदा तुफान वायरल होताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच ‘टायगर श्रॉप’ बरोबर मालदीव वेकेशनवर गेल्यानंतर दिशाने आपल्या बोल्ड आणि हॉटनेसचा जलवा दाखवला होता. त्या वेळचाच एक बिकिनीवरचा फोटो दिशाने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. बिकीनिवरच्या या फोटोला प्रेक्षकांनी भरभरून प्रतीसाद देत या फोटोला एकोणीस लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

मलंग गर्ल दिशा पटानीने दोन दिवसापूर्वी स्काय ब्लू रंगाच्या बिकिनीचा फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला. आपल्या बिकिनीमध्ये दिशाने गॉगल आडकवल्याने हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. व्हायरल झालेल्या या फोटोला एकोणीस लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. दिशा नेहमी सोशल मीडियावर बिकिनीवरचे फोटो पोस्ट करत आपल्या बॉल्डनेस आणि हॉटनेसचा जलवा दाखवत असते. दिशाचे चाहते देखील तिने पोस्ट केलेल्या फोटोला भरभरून लाईक करताना दिसून येतात.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.