बोल्डनेसच्या बाबतीत दिशा पटानीलाही टाकले ‘या’ अभिनेत्रीने मागे; फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!
बॉलीवुड एक्ट्रेस सोशल मीडिया अकाऊंटवरून सातत्याने आपल्या बोल्डनेस आणि सौंदर्याचं प्रदर्शन करत असतात. या कामात दिशा पटानी अग्रेसर आहे,हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. दिशा पटाणी सातत्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर विविध कलरच्या बिकिनीवरचे फोटो टाकून आपल्या बोल्डनेस आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावताना पाहायला मिळते. मात्र दिशा पटाणीपेक्षाही बोल्ड आणि हॉट फोटो टाकून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या मॉडेल विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
‘साक्षी मलिक’ असं या मॉडेलचं नाव असून ती आपल्या बोल्डनेस हॉटनेस आणि सौंदर्याची झलक आपल्या सोशल मीडिया अकाउंट करून चाहत्यांना दाखवत असते. कधी वर्कआऊट करताना,तर कधी बीचवर वॉकिंग करताना साक्षी मलिक अनोख्या हॉट अंदाजामध्ये पहिला मिळते. आज आपण पाहणार आहोत साक्षी मलिकचे असेच काही हॉट आणि सेक्सी फोटो.
या फोटोत साक्षी मलिक लाईट पिंक बिकिनीवर खूपच हॉट दिसत असून,तिने हा फोटो पोस्ट करताना भन्नाट असं कॅप्शनही दिलं आहे.
साक्षी मलिकने याही फोटोत आपला जलवा दाखवला आहे. ब्लॅक बिकिनीमध्ये साक्षी मलिक खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे.
लाईट ग्रीन बिकिनीमध्ये पुन्हा एकदा साक्षी मालिकने आपला जलवा दाखवत चाहत्यांना घायाळ केले. या फोटोत साक्षी मलिक ‘सनराइजचा’ आनंद घेताना दिसून येत आहे.
मालदीव व्हेकेशनचा आनंद घेत, फिक्कट पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये आपल्या बोल्डनेस आणि हॉटनेसचा जलवा दाखवताना साक्षी मलिक दिसत आहे.
‘लाईट ग्रे’ कलरच्या बिकिनीमध्ये साक्षी मलिक कमालीची हॉट आणि बोल्ड दिसत आहे. तुम्ही हा फोटो पाहिल्यानंतर तुमचे सुद्धा ‘होश’ उडण्याची शक्यता आहे.
साक्षी मलिकने पुन्हा एकदा ‘पिंक रंगाच्या’ बिकिनीवर काढलेल्या फोटोने चाहत्यांना घायाळ केले आहे. तुम्हीच पहा किती बोल्ड आणि हॉट दिसते आहे,साक्षी मलिक.
साक्षी मलिकने घातलेल्या ‘पर्पल कलर’ बिकिनी मधला फोटो पाहून व्हाल थक्क! तुम्हीच पहा या फोटोत किती हॉट आणि बोल्ड दिसते, साक्षी मलिक!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.