माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया सोडणार मालिका, कारण …

  मराठी मालिका काही ना काही कारणाने सतत चर्चेत येत  आहेत. तसे पाहता अनेक चॅनेल च्या अनेक मालिका आहेत. झी मराठीवर माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.  ही मालिका टीआरपी चा विचार करता आघाडीवर आहे.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील  सर्वच पात्रे  व पात्रे साकारणारे कलाकार हे ही  खूप लोकप्रिय झाले  आहेत. मग त्यामध्ये गुरुनाथ, राधिका व शनाया. काही कारणास्तव या  मालिकेमध्ये एक मोठा बदल होणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कोण या मालिकेला रामराम ठोकून या  जाणाऱ्यांच्या जागी कोण येणार आहे.  आता नेमकं कोण कोणाची जागा घेणार आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया हेच पात्र बदलणार का?

झी मराठी या चॅनल वर असणाऱ्या अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजेच ‘माझ्या नवऱ्याची बायको.’ सध्याच्या काळात ही मालिका सध्या प्रेक्षकाची मने  जिंकून घेताना पाहायला मिळत आहे. मालिकेमध्ये असणारी  पात्रे देखील सतत चर्चेत असतात. ही मालिका पाहणाऱ्या लोकांची संख्या देखील खूप मोठी आहे. मात्र सध्या  या मालिकेमधील कोणी एक  कलाकार ही मालिका सोडून  जाणार  असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया हे पात्र  सुरुवातीपासूनच खूप चर्चेत आहे.  अभिनेत्री रसिका सुनील मालिकेतील  भूमिका  साकारत आहे. मालिकेतील शनाया ही सध्या रेडिओ जॉकी म्हणजेच RJ बनली आहे.

पण शनायाचा एक्स बॉयफ्रेंड आर. जे बिंदूराणीला शनायाला कॉल  करतो. शनायाची व त्याची  भेट होते. ही  भेट झाल्यानंतर काही दिवसांमध्ये शनाया परदेशामध्ये  निघून जाणार आहे अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

यामुळेच शनाया चे पात्र साकारणारी  रसिका सुनील ही अॅक्टर मालिकेमध्ये काही काळामध्ये  पाहायला मिळणार नाही. ती एक्झिट घेणार असल्याचे म्हटले जात आहे.मालिकेच्या सुरुवातीपासूनच  रसिका सुनील या अभिनेत्रीने  शनाया हे पात्र साकारले होते. तिची ही भूमिका खूप गाजली व ती अल्पावधीतच लोकप्रिय झाली.

त्याच्यानंतर शनाया हे पात्र  अभिनेत्री इशा केसकरने साकरली. परंतु काही कारणामुळे इशा केसकरने मालिकेतून एक्झिट घेण्याचा  निर्णय घेतला आणि त्याच्या नंतर पुन्हा मालिकेमध्ये  रसिकाची एण्ट्री झाली. आता मालिकेमधील शनाया ही भूमिका गायब होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पुढे काय होते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की   कळवावे ही विनंती. आम्ही नेहमी असे मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही ही  पोस्ट ला Like आणि Share करायला नक्की विसरू नका. यामुळेच तर   आम्हाला  आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळत असते. जर तुमच्याकडे  काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल आयडी वरती नक्की पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावासहित अमाच्या वेबसाइट वरती पोस्ट करू.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.