प्रीती झिंटामुळे या अभिनेत्रीचे कुटुंब फुटले.
फिल्म शूटिंग च्या निमित्ताने अनेक अभिनेते अभिनेत्री हे एकमेकांच्या जवळ येत असतात. त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होते. कधी कधी काही लोकांच्या बाबतीत मैत्री प्रेमाच्या रुपात बदलत जाते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक वेळा अभिनेत्रींमूळ घरं उध्वस्त झाली आहेत.मात्र या त्यांच्या घरे उध्वस्त होण्याला दोघेही जबाबदार असतात. प्रीती झिंटा व सैफ अली खान हे त्यापैकीच पैकी एक आहे. प्रीती झिंटाला तिच्या करिअरच्या सुरुवातीला होम ब्रेकर बोलले जात होते.कारणही तसेच होते.
प्रीती झिंटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर खुप कमी वेळात यश मिळवले होते. प्रीती झिंटा हिला बॉलीवूडची डिंपल ब्युटी म्हणून सर्वजण ओळखत असायचे . प्रीती झिंटा हिने ‘क्या केहना’ या फिल्म मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होता. प्रीती झिंटा ला मॉडेलिंग करायला सुध्दा आवडायचे अभिनेत्री होण्याअगोदर प्रीती झिंटा मॉडेल म्हणून काम करत होती.
क्या केहना चित्रपट प्रीतीने साइन केला होता. या फिल्म मध्ये प्रीती झिंटासोबत सैफ अली खान याने देखील क्या केहना चित्रपट साइन केला होता. क्या केहना या चित्रपटाच्या शुटिंग वेळी प्रीती झिंटा आणि सैफ अली खान या दोघांची खुप घट्ट मैत्री झाली होती. पुढे हीच मैत्री सैफ अली खान याला जाचक ठरली.
क्या केहणा या फिल्मचे चित्रीकरण चालू होते तेव्हा सैफ अली खान आणि प्रीती झिंटा या दोघांमध्ये खुप चांगली मैत्री झाली होती. सैफ व प्रीती एकमेकांसोबत टाईम घालवत होते. सतत एकमेकांना भेटणे, पार्ट्यांना सोबत राहणे अशा प्रकारे ते दोघे सोबत वेळ घालवत होते. त्या वेळी सैफ व प्रीती या दोघांच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चांना उधाण आले होते. अनेक ठिकाणी या दोघांच्या नात्यामध्ये लोक बोलत असायचे. हे सर्व प्रकरण सैफ अली खानच्या पत्नीच्या कानावर देखील गेले होते.
क्या केहना च्या चित्रीकरणाच्या आधीपासूनच सैफ अली खान चे लग्न झाले होते. सैफ अली खान चे लग्न अभिनेत्री अमृता सिंगसोबत झाले होते. सैफ अली खान व त्यांची पत्नी अमृता सिंग यांना मुलं सुध्दा होते. सैफ अली खान आणि अमृता सिंगमध्ये खुप चांगले व विश्वासाचे नाते होते. सैफ अली खान व अमृता सिंग या दोघांनी प्रेमविवाह केला होता. सैफ व अमृता दोघेही आपला संसारात सुखी होते. दोघांचे एकमेकांवर फार प्रेम होते.
परंतु कबाब मे हड्डी या म्हणीप्रमाणे प्रीती झिंटा या दोघांच्या नात्यामध्ये आली. सैफ देखील या प्रकरणाला जबाबदार होता. प्रीती झिंटा च्या एन्ट्रीमूळे मात्र या दोघांच्या नात्यात कटुता निर्माण झाली होती. दिवसेंदिवस प्रीती झिंटा आणि सैफ अली खानच्या प्रेमप्रकरण चर्चा खुप वाढत चालल्या होत्या. म्हणून सैफ आणि त्याची पत्नी अमृतामध्ये भांडणला सुरूवात झाली होती.
खरे तर क्या केहना या फिल्मच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली तेव्हापासूनच सैफ आणि अमृतामध्ये खुप जास्त जवळीक वाढली होती. या दोघांच्या अफेअर मुळे सैफची पत्नी अमृता खुप जास्त भडकली होती. अमृताने सैफच्या व प्रीती झिंटाच्या बातम्यांना कंटाळून सैफ अली खानसोबत भांडण केले होते.
प्रीती झिंटा व सैफच्या प्रेमप्रकरनामुळे सैफची पत्नी अमृता सिंग सैफ अली खानच्या फिल्म सेटवर जायची. एकदा तर अमृताने चक्क प्रीती झिंटाला सैफपासून दुर रहा नाहीतर तुझे करीयर होऊन देणार नाही अशी धमकीच दिली होती. परंतु प्रीती झिंटा देखील अमृताच्या धमकीला घाबरली नाही किंवा तिने सैफ अली खान पासून दूर गेली नाही. सैफ आणि प्रीतीचे प्रमप्रकरण सुरूच होते. सैफ अली खान प्रीती झिंतासाठी स्वतच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करत असायचा. हे सगळं प्रकरण एवढं वाढलं की अमृताने एकदा रागाच्याभरात स्वतच्या नवऱ्याच्या म्हणजे सैफच्या चक्क कानाखाली वाजवली होती. तिने तू जर सुधारला नाहीस तर तुला घटस्फोट देईल अशी धमकी दिली.
मात्र सैफ अंली खानचे त्याच्या मुलांवर खूप प्रेम होते. म्हणून त्याने नंतरच्या काळात प्रीती झिंटाला सोडण्याचा निर्णय घेतला. तो प्रीती झिंटापासून दूर राहण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु सैफच्या प्रेमप्रकरण चर्चा सुरूच होत्या. सैफ अली खानचे नाव नंतर फॉरेन मॉडेल असणाऱ्या रोजा हिच्या सोबत जोडले गेले. सैफ पुन्हा रोजा च्या प्रेमात अडकला व सैफ चे पुन्हा नवीन प्रेमप्रकरण चालू झाले.
सैफ अली खानच्या प्रेमप्रकरण बातम्यांमुळे सैफची पत्नी पूर्णपणे निराश व हतबल झाली होती. कारण सैफचे वागणे अमृताला पटत नव्हते. अमृताने सैफला सोडून देण्याचा निर्णय घेतला. अमृता मुलांना घेऊन सैफपासून लांब राहू लागली होती. या काळामध्ये सैफ अली खानने प्रीती झिंटासोबत ‘सलाम नमस्ते’ चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. या गोष्टीमुळे अमृता अजुनच सैफ वरती भडकली आणि तिने घटस्फोटासाठी अर्ज केला
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.