VIRAL VIDEO: भल्या मोठ्या सापाशी दोन हात करत कुत्र्याने ‘असं’ वाचवलं मालकाला; व्हिडिओ पाहून होईल पाणी पाणी..

VIRAL VIDEO: सोशल मीडियावर (social media): कधी काय व्हायरल होईल, हे काही सांगता येत नाही. खास करून प्राण्या संदर्भातले नवनवीन व्हिडिओ सोशल मीडियावरून तुफान व्हायरल होत आहेत. प्रत्येक प्राण्यांची जगण्याची जीवन शैली आणि गुणधर्म वेगवेगळा असतो. सिंह, वाघ, मगर, साप इत्यादी प्राण्यांना माणूस नेहमी घाबरतो. मात्र काही प्राण्यांपासून आपल्या संरक्षण व्हावं म्हणून, माणूस कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी पाळतात. घराच्या आसपास निघणारे साप, (snaks) विंचू यांपासून आपले संरक्षण करण्याचे काम कुत्रा करत असतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत भल्या मोठ्या सापाबरोबर कुत्रा (dog) दोन हात करताना पाहायला मिळत आहे.

कुत्रा हा जवळजवळ सगळ्यांचाच आवडता पाळीव प्राणी आहे. कुत्रा हा प्रचंड इमानदार आणि बुद्धिमान प्राणी समजला जातो. आपल्याला सांभाळणाऱ्यांसाठी कुत्रा आपला जीव देखील देऊ शकतो, या संदर्भातले अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिलेही असतील. ज्याने आपला सांभाळ केला आहे, तो अडचणीत असेल तर कुत्रा मालकाचे संकट स्वतःच्या अंगावर घेतो, आणि मालकाला वाचवण्याचं काम करतो. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

चोर त्याचबरोबर सरपटणाऱ्या प्राण्यांपासून आपल्या घराचे संरक्षण व्हावे, यासाठी अनेक जण कुत्रा पाळतात. कुत्रा देखील प्रचंड इमानदारीने आपल्या घराचे संरक्षण करतो. इतर कोणताही प्राणी आपल्या घराकडे देखील फिरूकू देत नाही. खेडेगावात तर कोंबड्या, शेळ्यांची राखण देखील कुत्रा करताना दिसून येतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत देखील कुत्रा सापापासून आपल्या मालकाला वाचवताना दिसत आहे. घराच्या जवळ असणाऱ्या बागेत भला मोठा साप निघातो. मात्र या सापाला अजिबात न घाबरता कुत्र्याने सापाशी झुंज केली. साप आणि कुत्र्याच्या झुंजीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे.

काय घडलं नेमकं

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत कुत्रा भल्या मोठ्या सापाशी झुंज घेत आहे. या दोघांच्या झुंजीचा व्हिडिओ पाहताना अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. घराच्या जवळच असणाऱ्या बागेत एक साप निघाल्याने पुढील धोका लक्षात घेऊन कुत्र्याने या सापाशी दोन हात करायचे ठरवले. सुरुवातीला हा कुत्रा भला मोठा साप पाहून घाबरल्याचे दिसते. मात्र नंतर मोठ्या चतुराईने कुत्रा देखील सपावर ह ल्ला करतो.

कुत्र्याने मोठ्या सावधगिरीने सापावर ह ल्ला केला, मात्र त्याच क्षणी सापाने देखील भला मोठा फणा काढत कुत्र्यावर ह ल्ला केला. सापाचा ह ल्ला वाचवण्यात कुत्र्याला यश आलं. आणि त्याच क्षणी कुत्र्याने आपल्या तोंडाने सापाला घट्ट पकडून खुळखुळ्या प्रमाणे हलवले. कुत्र्याच्या या हल्ल्यात साप धारातीर्थी पडल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. कुत्र्याने ज्या पद्धतीने सापाशी झुंज केली, तो व्हिडिओ पाहताना अनेकांच्या अंगावर काटे उभा राहतात. सोशल मीडियावर व्हायरस झालेल्या व्हिडिओला अनेकांनी लाईक आणि शेअर देखील केलं आहे. काहींनी या व्हिडिओ खाली अनेक भन्नाट कमेंट्स देखील केल्या आहेत.

काय म्हणाले नेटकरी

सोशल मीडियावर कुत्र्याचा आणि सापाच्या झुंझीचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ अनेकांनी लाईक केला आहे. काहींनी या व्हिडिओ खाली कमेंट करताना म्हटले आहे, आपल्या मालकाची काळजी करणारा कुत्रा हा जगातला एकमेव प्राणी आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने म्हटले आहे, जगात कुत्र्याचे उपकार कोणीही फेडू शकणार नाही. माणसाने कुत्र्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे.

हे देखील वाचा Jio Plans: Jio च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये आता ग्राहकांना पाहता येणार मोफत Netflix, Amazon Prime, Disney + Hotstar

WhatsApp Update: आता तुम्ही चॅटिंग केलेला स्क्रीन शॉट कोणालाही काढता येणार नाही; व्हाट्सअप ग्रुपवर असूनही दिसणार नाही..

Electricity bill: आता घरातील वीजबिल येणार निम्म्यावर, फक्त वापर ही स्ट्रिक..

Rechargeable LED Bulbs: आता इन्व्हर्टरची गरज नाही; शंभर रूपयांचे हे LED Bulbs खरेदी करा आणि लाईट गेल्यावरही आठ तास प्रकाश मिळवा..

Hstrekha shastra: हातावरची शनि रेषा सांगते तुमच्या आयुष्यात किती पैसा आहे; जाणून घ्या कुठे असते ही रेषा..

Hairstyle: हेअर स्टाईल वरून समजते मुलींचे व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव..

Farmer Scheme: या तीन योजना शेतकऱ्यांना करतात लाखोंचे अर्थसहाय्य; जाणून घ्या या योजनांविषयी सविस्तर..

Government Scheme: या शेतकऱ्यांना सरकारकडून दिले जातेय ५० हजारांचे अनुदान; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Viral Video: ट्रेनमध्ये मुला-मुलीने केलेले कृत्य पाहून तुम्हीही जाल चक्रावून; नक्की काय केले या दोघांनी पाहा तुम्हीचं..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.