आमदार दिलीप मोहिते यांच्याहस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन; नगराध्यक्ष धीरज मुटके यांच्या प्रयत्नाला यश..
खेड-आळंदी मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते यांनी काल विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. नगराध्यक्ष धीरज प्रकाश मुटके यांच्या विशेष प्रयत्नातून, मुटकेवाडी कमाल ते ग्राउंड फिल्ड सोसायटी पर्यंत नवीन सिमेंट रस्ता, त्याचबरोबर आरसीसी गटार लाईन अशा विविध एक कोटी 29 लाख रुपये कामाचे भूमिपूजन दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
विकास कामांच्या भूमिपूजनानंतर नागरिकांची बोलताना उपनगराध्यक्ष धीरज मुटके म्हणाले, रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करताना खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांची प्रामुख्याने ओरड लक्षात घेऊन, आपण नवीन रस्ता करणार आहोत. सोबत जुना रस्त्याची देखील दुरुस्ती केली जाईल. त्याच्या बाजूला आरसीसी गटार लाईन देखील करणार असल्याचे यावेळी बोलताना धीरज मुटके यांनी सांगितले.
यावेळी नाणेकरवाडीचे उपसरपंच पूनम ताई नाणेकर, चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राम गोरे, पतसंस्थेचे उपाध्यक्ष किरण नाणेकर, गणेश मुटके, गडामालक उद्योजक तुषार मुटके, राजगुरुनगर बँक संचालक सचिन मांजरे, नाणेकर ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश मुटके, चाकण चाकण सोसायटी चेअरमन अभिषेक मुटके, उद्योजक अनिल गोसावी देखील उपस्थित होते.
उद्योजक स्वप्नील मुटके, उद्योजक मयूर मुटके, शुभम मुटके, कुशल गोसावी, धर्मेंद्र गोसावी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खेड तालुका उपाध्यक्ष महादेव लगाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे चाकण शहर उपाध्यक्ष अतुल शिंदे, चाकण शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शुभम चव्हाण, राजेश मोरे
रामदास घेवडे,भाऊसाहेब मोहिते, धनंजय पानसरे,राजेश मोरे, डॉ राजेश बोरा,अभिलाष शेवकरी, नीरज शेवकरी,संकेत कड, सोपान परभने,नरुटे आण्णा, शशिकांत दरंदले, अक्षय गोरे ,गोविंद चाटे,दलित पँथर पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुकदेव तागड
आश्विन भूरुक,हितेश होशील,योगेश काळे,आकाश शिंदे, जीवन माटे, रोहन जेतीथोर,ठेकेदार प्रज्योत धाडगे, ओमकार कौटकर व इतर नागरिक उपस्थित होते.
फोटोशूट साठी नव्हे तर रात्रीच्या काळोखात रत्यावरील खड्डा मुजवणारा नगरसेवक तुम्ही पाहिलाय का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम