Electricity bill: आता घरातील वीजबिल येणार निम्म्यावर, फक्त वापर ही स्ट्रिक..

Electricity bill: महागाईमुळे अनेकांच्या खर्चात वाढ झाली आहे. घर चालवण्यासाठी आता पूर्वीपेक्षा अधिक खर्च होत असल्यामुळे, अनेकजण त्रस्त असल्याचे पाहायला मिळते. एकीकडे अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती महाग होत चालल्या आहेत. यावर आपले नियंत्रण नाही. मात्र काही गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवून आपल्या घर खर्चात बचत करू शकतो. आज आपण अशाच एका विषया संदर्भात माहिती देणार आहोत. जसं जी आपल्या माहिती आहे. हल्ली विजेचे युनिट देखील प्रचंड महाग झाले आहेत. दर महिन्याला येणाऱ्या भरमसाट लाईट बिलाने अनेकजण त्रस्त आहेत. तुम्ही देखील लाईट बिलामुळे त्रस्त असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप म्हत्वाची आहे.

घरात असणाऱ्या मीटरच्या वीज बिलाने अनेकजण चिंतेत असतात. मात्र घरातील वीजबिल तुम्ही निम्म्यावर आणि शकता. आज आम्ही याच विषयी सविस्तर माहिती देणार आहोत. खरंतर दर महिन्याला येणारे वीजबिल प्रत्येकाला कमी करायचे असते. मात्र अनेकांना याविषयी माहिती नसते. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात घेऊन, आम्ही तुम्हाला याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. यासाठी तुम्हाला काही उपकरणे बंद करावी लागणार आहेत. अनेकदा आपण छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. मात्र यामुळे आपणच अडचणीत येतो. आज आम्ही तुम्हाला अशा उपकरणाविषयी माहिती देत आहोत, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या घराचे वीज बिल कमी करता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या मार्गाने वीजबिल कमी करता येऊ शकतं.

किचनमधून चिमणी काढा

चिमणीचा वापर हा स्वयंपाक घरात करतात. मात्र तुम्ही हे लक्षात घेणे आवश्यक आहे, चिमणीला मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते. उन्हाळ्यात चिमणी चालवणे खूप गरजेचे असते. हे जरी खरं असलं, तरी बाजारात असे अनेक उपकरणे उपलब्ध आहेत, जी चिमणीचे काम करतात. महत्वाचे म्हणजे, या उपकरणांना खूप कमी वीज लागते. आणि म्हणून आपण घरातील किचनमधून चिमणी काढून टाकणं आवश्यक आहे. यामुळे तुमचे अधिक जळणाऱ्या युनिटची नक्कीच बचत होणार आहे. साहजिकच यामुळे तुमचे वीजबिल देखील कमी येणार आहे.

गीझरमुळे वीजेचा वापर होतो अधिक

चिमणी बरोबरच सर्वाधिक वीज गीझरमुळे जळते. गीझरमुळे वीज तर जळतेच, मात्र हे इले्ट्रॉनिक्स उपकरण असल्याने, याचा धोका देखील अधिक असतो. साहजिकच यामुळे आपण याबाबत अधिक जबाबदारी आणि सावधता बाळगली पाहिजे. घरातील सर्व सदस्य जर गीझरचा वापर करत असतील, तर नक्कीच तुमचे वीज बिल जास्त येणार आहे. जर तुम्ही गीझर ऐवजी गॅस गिझर हा पर्याय निवडला, तर नक्कीच तुमचे अनेक युनिट वाचणार आहेत. साहजिकच यामुळे तुमचे वीजबिल खूप कमी येणार आहे.

इन्व्हर्टर ऐसी

चिमणी, गीझर सोबतच AC ला देखील मोठ्या प्रमाणात वीज लागते. वास्तविक पाहता तुम्ही घरातून हे उपकरण काढून टाकू शकत नाही. खासकरून उन्हाळ्यामध्ये तर शक्यच नाही. मात्र तुम्ही नॉन-इन्व्हर्टर एसीऐवजी इन्व्हर्टर एसीचा वापरू करू शकता. इन्व्हर्टर एसी खूप कमी वीज वापरते. कारण इन्व्हर्टरच्या आउटडोअरमध्ये पीसीबी असतो. ज्याचे काम हे कंप्रेसर नियंत्रित करणे हे असते. आणि म्हणून आपण इन्व्हर्टर AC चा वापर करणे, खूप आवश्यक आहे. जर इन्व्हर्टर AC, त्याचबरोबर किचनमधून चिमणी, गीझर या उपकरणांचा वापर केला, तर दर महिन्याला येणारे वीज बिल तब्बल निम्म्यावर येऊ शकतं.

हे देखील वाचा Relationship tips: या तीन गोष्टींमुळे पती आपल्या पत्नीवर घेतात संशय; आजच सुधारा या चुका अन्यथा.. 

OTT Platform: Amazon prime, Netflix, Disney+hotstar आता पाहता येणार मोफत; वापरा फक्त ही स्ट्रिक..

Women and Child Development: महिला व बाल विकास विभागात मेगा भरती! बारावी, पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..

Swastika Sign: मुख्य प्रवेशद्वार, लग्न, महत्त्वाच्या समारंभात स्वस्तिक का काढले जाते? जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Work From home side effect: वर्क फ्रॉम होम मुळे मानसिक आरोग्यावर होतायत हे तीन गंभीर परिणाम..

Skin Care Tips: नियमित कडुलिंबाच्या पाण्याने चेहरा धुवल्यास होतात हे आश्चर्यकारक फायदे..

Kitchen tips: हिरवे झालेले बटाटे खात असाल, तर सावधान! होतायत हे गंभीर आजार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.