KL Rahul-Athiya Shetty: केएल राहुलचा हनिमून संदर्भात धक्कादायक निर्णय; रिसेप्शन पार्टीबद्दलही मोठा खुलासा..

0

KL Rahul-Athiya Shetty: भारताचा स्टार क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि अभिनेता सुनील शेट्टीची Suniel Shetty) मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) या दोघांनी काल खंडाळामध्ये (khandalala) लग्न केले. या दोघांचा लग्न सोहळा कुटुंबातील काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला. गेल्या काही वर्षापासून चर्चेत असणारे हे कपल अखेर लग्न बंधनात अडकले आहे. दोघांवरही मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. (KL Rahul Athiya Shetty marriage each other)

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर कपल हनिमूनसाठी (honeymoon) मोठ्या सुट्टीवर जात असतात. मात्र केएल राहुलने या संदर्भात मोठा निर्णय घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, अथिया शेट्टीने देखील केएल राहुलने घेतलेला निर्णय मान्य करत त्याला सपोर्ट केला आहे. लग्नानंतर हनिमून हा प्रत्येकासाठी खूप सुवर्णकाळ असतो. मात्र या संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. केएल राहुलने हनिमूनपेक्षा आपल्या कामाला महत्त्व दिले आहे.

केल राहुल (KL Rahul) आणि अथिया शेट्टी या दोघांचा काल शाही विवाह सोहळा पार पडल्यानंतर हनिमूनला जाण्याऐवजी या दोघांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं आहे. लवकरच दोघे पती-पत्नी आपला नवीन व्यवसाय सुरू करणार असल्याची माहिती आहे. सोबतच आगामी भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या बॉर्डर गावस्कर सिरीजवर केएल राहुलने लक्ष केंद्रित करण्यासाठी आपला हनिमूनचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.

गेल्या काही वर्षापासून केएल राहुल आणि अथिया शेट्टी एकमेकांना डेट करत होते. वर्षभरापासून दोघेही लग्न करण्याचा विचार करत होते. मात्र कामामुळे दोघांनाही वेळ मिळत नव्हती. राहुलने श्रीलंका आणि न्युझीलंड विरुद्ध मालिकेत आपल्या लग्नाच्या तयारीसाठी BCCI कडून सुट्टी मागून घेतली होती. अखेर प्रचंड प्रतीक्षेनंतर काल राहुल आणि अथिया शेट्टीने लग्नगाठ बांधली. मात्र हनिमूनला जाण्याऐवजी राहुलने ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या बॉर्डर गावस्कर टेस्ट सिरीजवर लक्ष केंद्रित केले आहे.

कधी होणार ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी 

केएल राहुल आणि अथिया शेट्टी या दोघांचा विवाह कुटुंबातील काही महत्त्वाच्या लोकांच्या उपस्थितीतच पार पडला. बॉलीवूड मधील दिग्गज मंडळींनी लग्नाला हजेरी लावली नसली तरी रिसेप्शन पार्टीला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. ग्रँड रिसेप्शन पार्टीची घोषणा देखील केल राहुलचे सासरे सुनील शेट्टी यांनी केली आहे. रिसेप्शन पार्टी ही आयपीएल स्पर्धा पार पडल्यानंतर होणार असल्याची माहिती सुनील शेट्टी कडून देण्यात आली आहे.

हे देखील वाचा BPL Ration Card: आता बीपीएल रेशन कार्डसाठी तुम्हालाही करता येणार अर्ज; जाणून घ्या फायदे आणि असा करा अर्ज..

Cricket Love Story: कार्तिक मुरली विजय घटनेची पुनरावृत्ती; या खेळाडूने मित्राच्या पत्नी सोबतच लग्न केल्याने खळबळ..

LIC: एलआयसी मध्ये या उमेदवारांसाठी 9400 जागांची मेगाभरती; जाणून घ्या सविस्तर..

MPSC: MPSC च्या 8 हजाराहून अधिक जागांची मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Belly fat: पोट सुटण्याची ही आहेत प्रमुख करणे; जाणून घ्या पोट कमी करण्याचे उपाय..

IND vs NZ: सामन्यापूर्वी हे पदार्थ खातात भारतीय खेळाडू; जाणून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडिओ..

Rohit Sharma: सगळ्यांना चकवून बारक्याची रोहित शर्माला कडकडून मिठी; सिक्यूरीटीला विनंती करत रोहीत म्हणाला..

SSC recruitment 2023: स्टाफ सिलेक्शन विभागात या उमेदवारांसाठी 11 हजाराहून अधिक पदांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

KL Rahul Wedding: शाहरुख, विराटसह हे दिग्गज उपस्थिती; अशी आहे जय्यत तयारी, जाणून घ्या कुठे आणि किती वाजता होणार लग्न..

Kissing Tips: पहिलं kiss चुकलं तर होईल सत्यानाश; जाणून घ्या पहिल्यांदा किस करताना कोणती काळजी घ्यायची..

Health Tips: घशात खवखव करत असेल तर हे उपाय; झटक्यात मोकळा होईल घसा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.