Kissing Tips: पहिलं kiss चुकलं तर होईल सत्यानाश; जाणून घ्या पहिल्यांदा किस करताना कोणती काळजी घ्यायची..

0

Kissing Tips: रिलेशनशिपमध्ये (relationship) किस (Kiss) करण्याला विशेष महत्व आहे. दहा पैकी आठ मुलींना पहिल्या किसमध्ये समजतं हे नातं पुढे जाईल की नाही. नात्यामधील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी किस करणे खूप आवश्यक आहे. फक्त नात्यांमधील ओलावा टिकवण्यासाठीच नाही तर किस करण्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. रोमान्सची सुरुवात सुद्धा किस करण्यापासूनच होते. रिलेशनशिप मध्ये किस करणे फार महत्वाचं असलं तरी पहिल्यांदा किस करताना तितकीच सावधगिरी आणि काळजी घेणं आवश्यक असतं. नाहीतर पहिल्याच किस नंतर तुमच्यावर वेगळं देखील होण्याची वेळ येऊ शकते. (What care should be taken while kissing for the first time) शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

दोन्ही जोडप्यांचा जर पहिलाच किस असेल तर दोघांमध्येही उत्सुकता कमालीची वाढलेली असते. मात्र तुमची हीच एक्साईटमेंट कायम राहण्यासाठी तुम्हाला किस पूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं देखील आवश्यक असतं. पहिला कीस तुमचं नातं पुढे जाणार आहे की नाही हे ठरवत असतो. म्हणून किस करताना जर तुमच्याकडून काही चुका झाल्या तर नात्यामध्ये येण्यापूर्वीच तुम्ही वेगळे होऊ शकता. पहिला किस करताना दोघांनाही उत्तम आनंद मिळणारच असायला हवा. पहिला किस करताना उत्तम अनुभव येण्यासाठी कोणती काळजी घ्यावी जाणून घेऊया सविस्तर.  नियमित सेक्स केल्याने शरीरावर होतोय हा गंभीर परिणाम; जाणून घ्या आठवड्यातून किती वेळा सेक्स करणं आहे फायदेशीर..

पहिला किस करतानाचा चांगला अनुभव घेण्यासाठी सर्वात पहिले ओठाची काळजी घ्या. ओठ कोरडे किंवा फाटलेले नाहीत ना याची खात्री करुन घ्या. लिपबामचा वापर केल्याने ओठ व्यवस्थित राहतात. त्यामुळे प्री किस टचअप साठी सुद्धा लिपबाम हातात ठेवा. किस करताना तोंडातून दुर्गंधी येणार नाही याची विशेष काळजी घेणे जरुरी आहे. त्यामुळे किस करण्याअगोदर दात स्वच्छ घासून घ्या, तसेच तोंडाचा वास येऊ नये, यासाठी तुम्ही माऊथ फ्रेशनरचा सुद्धा वापर करु शकता.

किस करताना एकांत मिळणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे किस करण्यासाठी शांततेची जागा शोधा. घाईगडबडीत किस केल्यास त्याचा प्रभाव जाणवत नाही. त्यामुळे शांतता असणार्‍या ठिकाणी जाऊनच किस करा. सार्वजनिक ठिकाणी चुकूनही किस करण्याचा भानगडीत पडू नका. कारण तसे केल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. किस करण्याअगोदर जोडीदाराची संमती असल्याची खात्री करा. संमती शिवाय किस करण्याची घाई बिलकुल करु नका.

किस करताना सर्वात अगोदर जोडीदाराच्या जवळ जाऊन नजरेला नजर द्या, त्यानंतर संमती असल्याबाबत थेट विचारा. किस करताना केलेला संवाद एकमेकांना जास्त जवळ आणत असतो. किस करताना अगोदर कपाळावर, गालावर चुंबन घ्या, जेणेकरून जोडीदाराची मानसिक तयारी होईल. पहिलाच किस करत असताना खूप जास्त वेळ किस करणे टाळा किंवा फार ताकद लावण्याचा प्रयत्न करु नका. अलगदपणे एकमेकांच्या ओठावर ओठ ठेवा, अन् पहिल्या किसचा पुरेपुर आनंद घ्या.

किस करत असताना आनंद अनुभवणे फार गरजेचे आहे. त्यामुळे जोडीदाराला आणि तुम्हाला किस करताना आनंद मिळत आहे की नाही? याचे निरीक्षण करा. पहिला किस करताना एकाच वेळी पूर्ण किस करण्याची गरज नाही. थोडे थांबून पुन्हा करा. बराच वेळ उभे राहण्याची तयारी नसेल, तर किस करण्याअगोदरच सोयीची जागा निवडा. किस करुन झाल्यानंतर एकमेकांना खूप वेळ मिठी मारा. किस झाल्यानंतर मारलेली ही मिठी तुमचा आनंद अधिक वाढवेल.

हे देखील वाचा Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

Age for marriage: लग्न करण्याचे योग्य वय जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Marriage Tips: लग्नापूर्वी दोघांनाही या गोष्टी माहिती असायला हव्याच, अन्यथा महिन्यात तुटू शकतं नातं..

Rishabh Pant: क्रिकेट विश्वात खळबळ, ऋषभ पंतवर हे काम बोलून गेला रिकी पाँटिंग..

Gautami Patil: गौतमी पाटील बाबतची ही गोष्ट जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Viral Video: भर रस्त्यावरच तरुणी आली खळीला; बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून करू लागली घाणेरडा खेळ, पाहा व्हिडिओ..

Wrestling Protest: खेळाडूंच्या रूम समोर रूम घेऊन, दरवाजा उघडा ठेऊन बृजभूषण सिंह करायचा हा घाणेरडे कृत्य..

IND vs NZ: द्विशतकानंतरही तुला संधी का मिळाली नाही? इशान किशनच्या उत्तराने रोहित शर्माची बोलतीच बंद; पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.