Viral Video: भर रस्त्यावरच तरुणी आली खळीला; बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून करू लागली घाणेरडा खेळ, पाहा व्हिडिओ..

0

Viral Video: तरुण वयात प्रेमात असणारे मुलं-मुली एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करताना अनेक पद्धतीचा अवलंब करतात. बर्‍याचदा वेगळ्या पद्धतीने प्रेम व्यक्त करुन जोडीदाराला इंप्रेस करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र अनेकदा इंप्रेस करण्याच्या या वेगळ्या पद्धती चर्चेचा विषय सुद्धा ठरतात. सोशल मिडीयावर नुकताच एक व्हिडिओ झाला आहे. (Social media Viral video) ज्यामध्ये प्रवास करतानाच एक प्रेमीयुगल रोमँटिक होऊन एकमेकांना भरत्यावरून रोमान्स करत असताना पाहायला मिळत आहे. (The lovers started their romance on the road)

या जोडप्यांनी सर्व हद्दच पार केल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत. व्हिडीओतील दृष्याप्रमाणे बहुधा संध्याकाळच्या वेळी हे कृत्य करण्यात आले. रस्त्यावर लोकांची तुफान गर्दी असल्याचे सुद्धा त्यांना भान राहिले नसल्याचं तुम्ही पाहू शकता. रस्त्यावरुन जाणार्‍या प्रत्येकाचे लक्ष त्यांच्याकडे जात होते. मात्र त्यांना कशाचीच पर्वा राहिली नव्हती. अशातच कोणीतरी हा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकर्‍यांनी तर त्यांच्या या कृत्यावर सडकून टीका केली आहे.

रस्त्यावरुन स्कूटर चालवत असताना त्या मुलाने त्याच्या गर्लफ्रेंडला चक्क त्याच्या मांडीवर बसवले आहे. गर्लफ्रेंडला मांडीवर बसवून तो गाडी चालवत आहे. गर्लफ्रेंड सुद्धा अगदी आनंदाने त्याच्या मांडीवर बसली असून बॉयफ्रेंडच्या या कृत्यात त्याची साथ देताना व्हिडीओत दिसत आहे. एवढंच नाही, तर गर्लफ्रेंड रस्त्यावर चालू गाडीतच अधून-मधून त्या तरुणाचे चुंबन घेत आहे. हे कृत्य करताना या दोघांना इतर कोणाचही भान नसल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटकर्‍यांनी त्यांच्यावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. भर रस्त्यावर असे अश्लिल कृत्य करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी नेटकर्‍यांनी केली आहे. या व्हिडिओबद्दल अधिक माहिती जाणून घेतली असता, हा व्हिडिओ ऊत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) लखनऊ (Lucknow) मधील असल्याची माहिती मिळत आहे.

“लखनऊचा व्यस्त परिसर म्हणून ओळख असणार्‍या हजरगंज (azharganj) भागात जीव धोक्यात घालून मुलगा आणि मुलगी अश्लिल कृत्य करत आहे. या दरम्यानच राज्यामध्ये रस्ते सुरक्षा सप्ताह सुरु आहे.” असा आशय देत हा व्हिडिओ सोशल मिडीयावर अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओत दिसणारे प्रेमीयुगल असे कृत्य करुन स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांच्या जिवासोबत सुद्धा खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण अशा पद्धतीने गाडी चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे यांच्यावर कारवाई करण्याची मागनी करण्यात येत आहे.

अखेर तरुणाला केली अटक

व्हायरल व्हिडिओ आणि त्यावरील लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहिल्यानंतर लखनऊ पोलिस एक्शन मोडमध्ये आले. लखनऊ सेंट्रल झोनच्या डिसीपी अपर्ना रजत कौशिक यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. काही क्षणातच या जोडप्याचा शोध घेण्यात आला. यामध्ये स्कूटर चालवणार्‍या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची स्कूटर सुद्धा जप्त करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. मुलीची ओळख पटली असून, पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

हे देखील वाचा Amruta fadnavis: मुस्लिम मुलासोबत नवीन करिअर सुरू करणं अमृता फडणवीसांना चांगलंच भोवलं; पाहा काय झालं..

Wrestling Protest: खेळाडूंच्या रूम समोर रूम घेऊन, दरवाजा उघडा ठेऊन बृजभूषण सिंह करायचा हा घाणेरडे कृत्य..

IND vs NZ: द्विशतकानंतरही तुला संधी का मिळाली नाही? इशान किशनच्या उत्तराने रोहित शर्माची बोलतीच बंद; पाहा व्हिडिओ..

Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

Age for marriage: लग्न करण्याचे योग्य वय जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Money laundering case: जॅकलीन, नोरा कशा अडकल्या सुकेशच्या जाळ्यात? जॅकलीनला तर रात्रीत चार वेळा..

digital voter ID: आता घरबसल्या मोबाईलवर डाउनलोड करता येणार डिजिटल मतदार ओळखपत्र; जाणून घ्या प्रोसेस .. 

Chanakya Niti: तुमच्यामध्ये हे चार गुण असतील तर अफाट कष्ट करूनही मिळणार नाही यश..

Electric bike: केवळ इतक्या पैशात आता पेट्रोलच्या टू-व्हीलरला करता येणार ईलेट्रीक बाईक; जाणून घ्या सविस्तर..

Chanakya Niti: कुटुंबात वाईट काळ सुरू होण्यापूर्वी हे पाच संकेत देतात इशारा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.