Relationship Tips: संबंध करताना ‘या’ 5 गोष्टींतून कळते तुमचा पार्टनर मनापासून साथ देतोय का..

0

Relationship Tips: नातं कोणतंही असो नात्यात विश्वास (trust) प्रेम (love)असेल, तरच नात्याला (relationship) महत्त्व असतं. नातेसंबंधांमध्ये असणाऱ्या अनेक जोडप्यांमध्ये प्रेम, विश्वास नसल्याचे तुम्ही पाहिलं असेल. अगदी तुमच्या बाबतीत देखील हे घडत असेल. प्रत्येकाला आपल्याला हवा असणारा पार्टनरच मिळेल असं नाही. अनेकदा वैवाहिक आयुष्यामध्ये तुम्हाला तरजोड करावी लागते. मात्र सुरुवातीला तडजोड केल्यानंतर हळूहळू हे नातं अधिक घट्ट होतं. विश्वास, प्रेम निर्माण होतं. पण अनेकदा तुमचा पार्टनर तुमच्या सोबत कमिटेड आहे की नाही याविषयी तुम्ही कन्फ्युज असता. आता तुम्ही हे कसं ओळखाल जाणून घेऊया सविस्तर.

कोणत्याही नात्यांमध्ये प्रेम आणि विश्वासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रेम आणि विश्वास नसेल तर तुम्ही सोबत असून देखील एकमेकांपासून खूप दूर राहता. अनेकदा तुमचा पार्टनर तुमच्यासोबत खुश नाही, हे तुम्हाला समजतं. कधी-कधी तुम्हाला हे जाणवतं देखील. मात्र अनेकदा आपल्या सोबत आपला पार्टनर खुश नाही. याची किंचितही खबर लागत नाही. आणि हळूहळू नात्याचा मोठा स्फोट देखील होतो. परंतु आम्ही तुम्हाला अशा पाच गोष्टी विषयी माहिती देणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या सोबत असणारा पार्टनर कमिटेड आहे की नाही हे ओळखाल.

तुमचा पार्टनर जेव्हा तुमच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असतो, आणि तो जेव्हा तुमच्या सोबत कमिटेड असतो तेव्हा कोणत्याही संकटात तो तुम्हाला खंबीरपणे साथ देतो. एवढेच नाही, तर तुम्ही डिस्टर्ब असाल तर मेंटली देखील तुम्हाला सपोर्ट करतो. कोणत्याही कठीण प्रसंगांमध्ये तो तुमच्यावरचे संकट माझ्यावर आलं आहे, अशा प्रकारे रिऍक्ट करतो. तेव्हा आपला पार्टनर आपल्या सोबत खुश आहे, आणि तो कमिटेड आहे असं आपण म्हणू शकतो.

जर तुमचा पार्टनर तुमच्या सोबत खुश असेल, आणि कमिटेड असेल, तर त्याच्या किंवा तुमच्या आयुष्याबद्दल कोणत्याही प्रकारचे सिक्रेट शेअर करू शकतो. आपल्या भावना व्यक्त करताना त्याला किंचितही अवघडल्यासारखं वाटत नाही. छोट्या छोट्या गोष्टी देखील तो तुमच्यासोबत शेअर करतो. जर तुमचा पार्टनर तुमच्या सोबत कमिटेड असेल, तर त्याला भविष्याविषयी काळजी असते. आपलं वैवाहिक आयुष्य कसं असेल, भविष्यात काय प्लॅनिंग करायला हवेत? या सगळ्या गोष्टींवर तो तुमच्या सोबत चर्चा करतो. जर असं होत असेल, तर तो तुमच्यासोबत आहे आणि खुश आहे असं समजलं जाऊ शकतं.

जर तुमचा जोडीदार तुमच्या सोबत खुश असेल, आणि कमिटेड असेल, तर आपल्या आयुष्यातला कॉलिटी टाईम त्याला एकमेकांसोबत शेअर करणं त्याची प्राथमिकता असते. आपल्या आयुष्यातला कॉलिटी टाईम तो तुमच्यासोबत शेअर करणं महत्त्वाचं समजतो. तुमच्यासोबत वेळ घालवणे जर तुमच्या पार्टनरला भारी वाटत असेल, आनंद देत असेल, तर याचा अर्थ तो तुमच्यासोबत खुश असून कमिटेड आहे असा होतो.

वैवाहिक जीवनामध्ये शारीरिक संबंधाला खूप महत्त्व आहे. जेव्हा तुमचा पार्टनर तुमच्यासोबत भावनिकरित्या जोडला गेलेला असतो, तुमच्यासोबत खुश असतो, कमीटेड असतो, तेव्हा संबंध करताना तो तुम्हाला प्रतिसाद देत असतो. प्रस्थापित करत असताना जर तो तुमच्यासोबत संवाद साधत असेल तर याचा अर्थ तो तुमच्यासोबत कमिटेड आहे आणि खुश आहे असा होता.

हे देखील वाचा Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..

​​IOCL Recruitment 2022-23: या उमेदवारांसाठी इंडियन ऑइलमध्ये दीड हजारांहून अधिक पदांची मेगा भरती..

​​IOCL Recruitment 2022-23: या उमेदवारांसाठी इंडियन ऑइलमध्ये दीड हजारांहून अधिक पदांची मेगा भरती..

Sajid Khan: साजिद खानचे काळे कारनामे उघड, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पँटमध्ये हात घालून करायचा..; पहा व्हिडिओ ..

Electric Bike: स्मार्टफोनच्या पैशात मिळतेय ही तगडी इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या डिटेल्स..

Hardik Pandya: अखेर हार्दिक पांड्याची व्हाईट बॉल क्रिकेटच्या कर्णधारपदी अधिकृत निवड; जारी झाला व्हिडिओ..

Sushant Singh Rajput: सुशांत सिंगच्या शरीरावर होत्या विचित्र खुणा, सुशांतची हत्या होऊनही डॉक्टरांनी मला..; पोस्टमार्टम करणाऱ्याने सांगितले त्या रात्री काय घडलं..

Ration Card: रेशनकार्ड मिळणार आता एका आठवड्यात; जाणून घ्या सर्व डिटेल्स अर्जासहित..

IND vs SL: मोठा निर्णय! ऋषभ पंत, केएल राहुलला टी-20 संघातून डच्चू; इशान किशन संजू सॅमसनला पूर्व वेळ संधी..

IND vs BAN: बाद झाल्यानंतर विराट कोहलीचा राग अनावर, थेट या खेळाडूला दिली आय-माय वरून शिवी; पाहा व्हिडिओ..

Yamaha RX100: बुलेटला टक्कर देण्यासाठी Yamaha RX100 झाली सज्ज; जाणून घ्या किंमत लूक आणि फिचर्स..

PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..

Kiara Advani: पायावर पाय टाकताना कियारा अडवाणीचं सगळंच दिसलं; पाहा व्हिडिओ..

Male fertility Facts: या वयानंतर पुरुषांचे स्पर्म येते संपुष्टात; जाणून घ्या मुल जन्माला घालण्याचे पुरुषांचे योग्य वय..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.