Kiara Advani: पायावर पाय टाकताना कियारा अडवाणीचं सगळंच दिसलं; पाहा व्हिडिओ…

0

Kiara Advani: कबीर सिंग या चित्रपटांमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव असते. कबीर सिंग नंतर कियारा अडवाणीने अनेक हिट चित्रपट दिले. कियारा अडवाणीचं नाव आता आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. सोशल मीडियावर (social media) नेहमी चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीला आता Oops Moment ची शिकार व्हावं लागलं आहे. (Kiara Advani Oops Moment) कियारा अडवाणीचा इंटरव्ह्यू मधला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. (Kiara Advani video viral)

अलीकडे कियारा अडवाणीने आपल्या अभिनयाची भुरळ अनेकांना पाडली आहे. कियारा अडवाणीचे चाहते भारताबरोबरच इतर देशात देखील असल्याचे दिसून येतं. कबीर सिंग, शेरशाह भूल भुलैया-2, या चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली. चित्रपटांच्या अभिनयाबरोबरच कियारा आडवाणी आपल्या चाहत्यांबरोबरच्या वर्तणुकीसाठी देखील ओळखली जाते. सार्वजनिक ठिकाणी चाहत्यांनी फोटो मागितला तर ती अनेक वेळा फोटो देताना दिसून आली आहे.

एका कार्यक्रमाच्या इंटरव्ह्यूमध्ये पोपटी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये खुर्चीवर बसली असताना, तिच्यासोबत हा प्रकार घडला आहे. एका इंटरव्ह्यू दरम्यान कियारा अडवाणी आपला उजवा पाय डाव्या पायावर टाकताना Oops Moment शिकार झाली आहे. सोशल मीडियावर (social media) हा व्हिडिओ तुफान वायरल (video Viral) झाला असून, पायावर पाय टाकताना तिची पॅंटी पाहायला मिळत आहे. या इंटरव्यूमध्ये कियारा अडवाणी अनकम्फर्टेबल असल्याचे देखील दिसून येत आहे.

नियॉन रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान करत कियारा अडवाणी एका इंटरव्ह्यू साठी पोहोचली होती. कियारा अडवाणी एका छोट्याशा खुर्चीमध्ये बसून इंटरव्ह्यू देत असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. हातामध्ये ब्लॅक रंगाच्या कपमध्ये कॉफी पित असल्याचं तुम्ही पाहू शकता. याच दरम्यान ती शॉर्ट ड्रेसमुळे अस्वस्थ झाल्याचे देखील दिसून येत आहे. डाव्या बाजूचा पाय तिला उजव्या पायावर ठेवायचा असल्याने तिने व्यवस्थित काळजी घेतली. मात्र तरी देखील ती ‘Oops Moment’ ची शिकार झाली.

ओटीपी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) प्रदर्शित झालेल्या ‘गोविंदा नाम मेरा’ (Govinda Naam Mera) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कियारा अडवाणी एका इंटरव्यूसाठी (Kiara advani interview) गेली असताना ही घटना घडली असल्याचं बोललं जात आहे. ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या (OTT Disney+ hotstar) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. विकी कौशल (Vicky Kaushal) भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट ओटीपीवर चांगलाच गाजल्याचं पाहायला मिळत आहे.

कियारा अडवाणीच्या पर्सनल लाईफ विषयी बोलायचं झालं, तर ती सध्या अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) सोबत रिलेशनशिपमध्ये (relationship) आहे. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची माहिती आहे. अद्याप या दोघांनी आपल्या रिलेशनशिप विषयी अधिकृत माहिती दिली नसली तरी बॉलीवूडमध्ये या दोघांच्या रिलेशनशिप विषयी अनेकदा चर्चा होत असते. कियारा अडवाणी आपल्या चाहत्यांना आगामी काळात कार्तिक आर्यन (Kartik Aryan) सोबत ‘सत्य प्रेम की कथा’ त्याचबरोबर ‘मिस्टर लेले’ आणि RC 15 या चित्रपटांमधून पाहायला मिळणार आहे.

हे देखील वाचा IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये धोनीच देणार आहे बेन स्टोक्सकडे कर्णधारपद; सीईओ काशी विश्वनाथ यांनी केले स्पष्ट..

MS Dhoni Hardik Pandya dance video: महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, साक्षीचा खतरनाक डान्स पाहून म्हणाल हे तर फुल टल्ली झालेत..

FIFA world cup final: अर्जेंटिना जिंकताच तरुणी झाली पूर्णपणे उघडी; पाहा व्हिडिओ..

IND vs BAN: बाद झाल्यानंतर विराट कोहलीचा राग अनावर, थेट या खेळाडूला दिली आय-माय वरून शिवी; पाहा व्हिडिओ..

Male fertility Facts: या वयानंतर पुरुषांचे स्पर्म येते संपुष्टात; जाणून घ्या मुल जन्माला घालण्याचे पुरुषांचे योग्य वय..

Mahesh Mote News: रिल्स स्टार महेश मोटे याचा कार अपघातात मृत्यू..

IPL Auction 2023: वीरेंद्र सेहवागचा भाचा मालामाल, या संघाने मोजले तब्बल इतके कोटी; या विभागात आहे विराट कोहलीचाही बाप..

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.