FIFA world cup final: अर्जेंटिना जिंकताच तरुणी झाली पूर्णपणे उघडी; पाहा व्हिडिओ..

0

FIFA world cup final: खेळाच्या मैदानावर हैराण करणारे अनेक प्रसंग तुम्ही यापूर्वी पाहिले असतील. खेळ सुरू असताना सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक स्टेडियममध्ये असे काही कृत्य करतात, जे पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित होता. यामध्ये कपल एकमेकांना किस करताना देखील तुम्ही पाहिलं असेल. लग्नासाठी अनेकदा प्रपोज करणारे जोडपे देखील तुम्ही या स्टेडियममध्ये पाहिलं असेल. मात्र अर्जेंटिनाने फिफा वर्ल्डकप जिंकताच एका तरुणांनी जे काही केलं, ते पाहून तुम्हाला देखील लाज वाटू शकते. (Argentina win FIFA World Cup 2022)

रविवारी कतार स्टेडियममध्ये (Katar) फिफा विश्वचषकाचा (FIFA World Cup) फायनल सामना अर्जेंटिना आणि फ्रान्स (Argentina vs France FIFA world cup final) या दोघांमध्ये खेळण्यात आला. पहिल्या हाफमध्ये 2-0 पुढे असणारी अर्जेंटिना यावर्षीचा विश्वचषक सहज आपल्या नावावर करेल, एकरंदरित असं चित्र होतं. मात्र कुठलाही खेळ हा अनिश्चिततेचा असतो. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पहिल्या हाफमध्ये 2-0 पिछाडीवर असणाऱ्या फ्रान्सने तीन गोल करत अंतिम सामना बरोबरीत सोडला. फिफा विश्वचषकाचा निकाल आता पेनाल्टी शूटने (penalty shoot) लागणार होता. यात मात्र अर्जेंटिनाने फ्रान्सवर विजय (Argentina beat France) मिळवत विश्वचषकावर आपले नाव कोरले.

पेनाल्टी शूटमध्ये अर्जेंटिनाने गोल करताच स्टेडियममध्ये एकच जल्लोष उडाला. आपला आवडता संघ विश्वविजेता झाल्याने, संपूर्ण स्टेडियम आनंद उत्सव साजरा करत असताना, अचानक एक तरुणी टॉपलेस झाली. आपल्या अंगावरचा टॉप बाहेर काढल्याने आसपास उपस्थित असणारे फुटबॉल (football) प्रेमी देखील चक्रावून गेले. हे दृश्य कॅमेरामनने आपल्या कॅमेरात कैद केल्याने, सोशल मीडियावर (social media) या दृश्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

पेनाल्टी शूटमध्ये गोन्झालो मॉंटियल या खेळाडूने पेनाल्टी शूटनंतर, कॅमेरामन कॅमेरा प्रेक्षकांमध्ये जल्लोष करणाऱ्या तरुणीकडे फिरवला. कॅमेरामनने आपल्या कॅमेऱ्यात टिपलेले हे दृश्य सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल झाले आहे. सुरुवातीला या व्हिडिओमध्ये तरुणी जोरजोरात ओरडत उड्या मारताना पाहायला मिळत आहे. नंतर या तरुणीने आपला टॉप बाहेर काढून, गोल फिरवत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. सुदैवाने तरुणीचा चेहरा कॅमेऱ्याकडे नसल्याने, प्रेक्षकांना विचित्र प्रकार पाहायला मिळाला नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ टॉपलेस होऊन तरुणी बेभान नाचताना पाहायला मिळत आहे. मात्र तरुणीचे तोंड कॅमेराकडे नसल्याचे देखील तुम्ही पाहू शकता. सोबतच तरुणी पुढे फ्रान्स आणि अर्जेंटिना देशाचे झेंडे देखील असल्याने हे दृश्य स्पष्टपणे पाहता येत नाही. हा प्रकार खूपच निंदनीय असल्याचे सोशल मीडियावर बोललं जात आहे. तरुणीच्या या कृत्यामुळे आता तिच्यावर कारवाईची देखील मागणी होत आहे.

तरूणीवर होणार कारवाई

टॉपलेस झालेल्या तरुणीवर आता कायदेशीर कारवाई होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. फिफा विश्वचषक सुरू होण्यापूर्वी कतारमध्ये, येथील पर्यटन विभागाने सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांसाठी काही नियम घालून दिले होते. यामध्ये मानेपासून पायापर्यंत कपडे आवश्यक असल्याचे या नियमात म्हटले गेले आहे.

कोणत्याही महिलांनी प्रक्षोभक कपडे परिधान केले, तर त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं नियमात स्पष्ट करण्यात आलं आहे. यामुळे आता या तरुणीवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हे देखील वाचा Chanakya Niti: हे चार गुण तुमच्याकडे असतील तर समाज करतो मुजरा..

ICC World Cup 2023: ICC चा BCCI ला नारळ; या कारणामुळे भारतात होणाऱ्या वर्ल्डकपचे यजमानपद घेतले काढून..

Sanju Samson Ranji Trophy: संजू सॅमसनची पुन्हा वादळी खेळी, केवळ अकरा चेंडूत कुटल्या 58 धावा; पाहा व्हिडिओ..

Celebrity Sex Life: या कलाकारांनी सांगितल्या त्यांच्या आवडत्या सेक्स पोझिशन; आलियाची क्लासिक मिशनरी तर करिनाची आहे..

Chanakya Niti: कुटुंबातल्या एकाला जरी ही सवय लागली, तरी घर बरबाद झालंच म्हणून समजा..

Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..

rhea chakraborty relationship: रिया चक्रवर्तीच्या गळाला लागला विराट कोहलीचा जिवलग मित्र; त्याचाही होणार सुशांत सिंह..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.