Celebrity Sex Life: ‘या’ कलाकारांनी सांगितल्या त्यांच्या आवडत्या सेक्स पोझिशन; आलियाची क्लासिक मिशनरी तर करिनाची आहे..

0

Celebrity Sex Life: बॉलीवूडच्या (Bollywood) अनेक कलाकारांचे खाजगी आयुष्य जाणून घेण्याची अनेक चाहत्यांमध्ये (fan) उत्सुकता असते. रियल लाईफ आणि रिल लाईफ real life and reel life) वेगवेगळी असली तरी अनेकांना सेलिब्रिटींचं आयुष्य हे चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणेच असतं. असा देखील समज असतो. साहजिकच यामुळे आपले आवडते कलाकार नक्की काय खातात? कसे राहतात, त्यांची लाईफस्टाईल (lifestyle) कशी आहे? यासह आणखीनही काही गोष्टींविषयी अनेकांना जाणून घ्यायचे असते. ‘कॉपी विथ करण’ या ‘रियालिटी शो’मध्ये अनेक कलाकारांनी आपल्या सेक्स पोझिशन विषयी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

सेक्स लाईफ हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खाजगी विषय आहे. अनेकजण याविषयी कोणालाही उघडपणे सांगत नाहीत. मात्र हे झालं सर्वसामान्यांच्या बाबतीत. बॉलीवूड याला अपवाद आहे. बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार उघडपणे आपल्या खासगी आयुष्याविषयी सर्व काही सांगून टाकतात. आपल्या खासगी आयुष्याचा उलगडा करण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक आणि प्रोडूसर करण जोहर (Karan Johar) याचा ‘रिॲलिटी शो’ खूप प्रसिद्ध देखील आहे. ‘कॉपी विथ करण’ (copy with Karan) या रियालिटी शोमध्ये (reality show) करण जोहर या शो मध्ये आलेल्या पाहुण्या कलाकारांना त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी विचारताना किंचितही लाजत नसल्याचं तुम्ही अनेक वेळा पाहिला असेल. शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा झाल्यास महिला पुरुषांना देतात हे सहा संकेत; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

‘कॉपी विथ करण’ या रियालिटी शोमध्ये काही कलाकारांना त्यांच्या सेक्स पोझिशन विषयी विचारण्यात आलं. करण जोहरने विचारलेल्या बोल्ड प्रश्नाला बॉलीवूडच्या अनेक दिग्गजांनी उत्तर देताना पोझिशन सांगून देखील टाकल्या. यामध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर, रणवीर सिंग, सुशांत सिंग, शाहिद कपूरची पत्नी मिरा राजपूत करीना कपूर, या कलाकारांचा समावेश आहे. आज आपण या कलाकारांच्या कोणत्या आवडत्या सेक्स पोझिशन आहेत, याविषयी जाणून घेणार आहोत.

करिना कपूर

करीना कपूर (Kareena Kapoor) आणि प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) ‘कॉपी विथ करण’ या रियालिटी शोमध्ये आल्या असताना करण जोहरने त्यांना त्यांच्या सेक्स लाईफ बद्दल प्रश्न विचारला होता. यामध्ये करण जोहर म्हणाला, तुमची सर्वात आवडती सेक्स पोझिशन कोणती आहे. यावर प्रियंकाने उत्तर दिलं नाही. मात्र करीना कपूर म्हणाली, अशी आमची आवडती पोझिशन कोणतीच नाही, मात्र आम्ही वेगवेगळ्या पोझिशनचा आनंद नेहमी घेत असतो.

आलिया भट्ट

बॉलीवूड ॲक्ट्रेस आलिया भट्ट (Alia Bhatt) हिला देखील करण जोहरने तिची आवडती सेक्स पोझिशन कोणती आहे, असं विचारलं होतं. यावर आलियाने देखील आपल्या सेक्स लाईफ विषयी बिनधास्तपणे भाष्य केलं. करण जोहरच्या प्रश्नाला उत्तर देताना आलिया म्हणाली, मी एक साधी आणि सरळ व्यक्ती आहे. त्यामुळे मला सर्वात जास्त ‘क्लासिक मिशनरी’ ही सेक्स पोझिशन आवडते.

सुशांत सिंग राजपूत

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतb(Sushant Singh Rajput) याला देखील एका मुलाखतीमध्ये त्याच्या सेक्स लाईफ विषयी विचारण्यात आले होते. यावेळी त्याने देखील दिलखुलासपणे आपल्या सेक्स पोझिशन विषयी सांगून टाकले होते. तो म्हणाला मला नेहमी 60 च्या दशकामधील गोष्टी आवडतात. मला 69 ही पोझिशन इतर सेक्स पोझिशन पेक्षा सर्वात जास्त आवडते.

मीरा राजपूत

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपुत Shahid Kapoor’s Wife Mira Rajput) हिला देखील एका रिॲलिटी शोमध्ये आपल्या सेक्स लाईफ विषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मीरा रजपूत हीने देखील आपले बेडरूम सीक्रेट जगजाहीर केले होते. या कार्यक्रमात शाहिद कपूर देखील उपस्थित होता. मिराच्या उत्तराने शाहिद कपूरचा चेहरा लाल भडक झाला होता. आपल्या आवडत्या सेक्स पोझिशन विषयी बोलताना ती म्हणाली, शाहिद ‘कंट्रोल फ्रीक’ (control freak) आहे. तो सेक्स करताना कधीच माझा विचार करत नाही. त्याला ज्या पद्धतीने सेक्स करायचा आहे, तो त्याच पद्धतीने करतो. मिराच्या उत्तराने सगळ्यांनाच धक्का बसला होता.

रणबीर कपूर 

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याला देखील आपल्या सेक्स लाईफ विषयी प्रश्न विचारला होता. त्याने देखील याविषयी बोलताना अनेकांना आश्चर्यचकित केले होते. रणबीर म्हणाला, मी वयाच्या 15 व्या वर्षी माझी व्हर्जिनीटी (virginity) गमावली आहे. हे ऐकून अनेकांना धक्का बसला होता. तो पुढे म्हणाला, त्यावेळी मी माझ्या मित्रांना सेक्स बाबत अनेक धडे देखील द्यायचो थोडक्यात यामध्ये मी मास्टर आहे. असं देखील रणबीर कॉपी विथ करण या रिॲलिटी शोमध्ये म्हणाला होता.

हे देखील वाचा Tik tok Star Santosh Munde: संतोष मुंडेचा मृत्यू नाही घात? धक्कादायक कारण आले समोर..

Guruji Viral Video: पोरांनी अक्षता तोंडावर मारल्याने भडजींनी लग्नच थांबवलं; पुढे काय झालं पाहा व्हिडिओ..

Sania Mirza Shoaib Malik: सानिया-शोएब घटस्फोटात खळबळजनक ट्विस्ट; पाहा काय म्हणाला शोएब मलिक..

Extramarital affair: लग्नानंतर पत्नी इतर पुरुषांकडे आकर्षित होण्याची ही आहेत चार कारणे; चौथं कारण खूपच धोकादायक..

Chanakya Niti: कुटुंबातल्या एकाला जरी ही सवय लागली, तरी घर बरबाद झालंच म्हणून समजा..

Second Hand Bike: 2019 मधील hero spender Plus मिळतेय २० हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Electric Bike: या चार इलेक्ट्रिक बाईकचे दिवाने आहेत भारतीय; जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि सर्वकाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.