Second Hand Bike: 2019 मधील hero spender Plus मिळतेय २० हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

0

Second Hand Bike: पेट्रोल डिझेल बरोबरच टू-व्हीलर (two wheeler) गाड्यांच्या किंमती देखील अलीकडच्या काळात कमालीच्या वाढल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये टू-व्हीलरच्या किमती जवळपास दुप्पट झाल्याचे पाहायला मिळतं. साहजिकच यामुळे अनेकांना नवीन टू-व्हीलर गाडी खरेदी करणे परवडत नाही. अशा परिस्थितीमध्ये अनेकजण जबरदस्त कंडिशन असणाऱ्या सेकंड हॅण्ड टू-व्हीलर गाड्याच खरेदी करताना पाहायला मिळतात. जर तुमचं देखील बजेट कमी असेल, आणि तुम्ही देखील सेकंड हॅण्ड टू-व्हीलर गाडी खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.

बाजारामध्ये ऑनलाइन गाड्यांची खरेदी विक्री करणाऱ्या अनेक वेबसाईट उपलब्ध आहेत. मात्र अनेकांना कामाच्या व्यापामुळे या वेबसाईटवर ऑफरमध्ये विकल्या जाणाऱ्या गाड्यांची माहिती मिळत नाही. आणि म्हणून, आम्ही तुम्हाला कोणत्या वेबसाईटवर काय ऑफर सुरू आहेत? या संदर्भात माहिती देत असतो. भारतामध्ये हिरो स्प्लेंडर (Hero Splendor Plus) या गाड्यांचे असंख्य चाहते असल्याचे पाहायला मिळतं. खास करून खेडेगावात तर या गाडीने अक्षरशः अनेकांना वेड लावलं आहे.

Hero Splendor Plus ही गाडी खरेदी करणे अनेकांचे स्वप्न असतं. मजबुती बरोबरच जबरदस्त मायलेज देण्याच्या यादीत या गाडीचा अवल क्रमांक लागतो. साहजिकच यामुळे अनेक जण नवी असो किंवा सेकंड हॅन्ड गाडी खरेदी करायचा विचार करत असाल, तर पहिली पसंती हिरो स्प्लेंडर प्लस या गाडीलाच देतात. तुम्ही देखील हिरो स्प्लेंडर प्लस गाडी खरेदी करू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. 90,000 किंमत असणारी हिरो स्प्लेंडर प्लस ही गाडी तुम्हाला केवळ 20000 मध्ये खरेदी करता येणार आहे. कुठे आहे ही ऑफर? जाणून घेऊया सविस्तर.

https://www.bikedekho.com/new-bikes या या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या हिरो स्प्लेंडर प्लस या गाडीचे मॉडेल 2019 मधले आहे. विशेष म्हणजे, ही गाडी केवळ 30 हजार किलोमीटर पळालेली आहे. या वेबसाईटवर निश्चित केलेल्या तपशीलानुसार या गाडीची किंमत केवळ 20 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या हिरो स्प्लेंडर प्लस या गाडीच्या डिटेल्स बरोबर गाडी मालकाचा संपर्क देखील देण्यात आला आहे.

हिरो स्प्लेंडर प्लस या बाईकची दुसरी ऑफर https://www.olx.in/ या वेबसाईटवर निश्चित करण्यात आली आहे. या वेबसाईटवर विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या हिरो स्प्लेंडर प्लसची किंमत केवळ 25 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. या गाडीच्या कंडिशन विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, ही गाडी केवळ 35 हजार किलोमीटर पळालेली आहे. या वेबसाईटवर विक्रीसाठी निश्चित करणाऱ्या करण्यात आलेल्या या बाईचे मॉडेल हे 2018 मधील आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ही बाईक तुम्हाला सुलभ हप्त्यासाह खरेदी करण्याची सुविधा आहे.

Hero spender Plus चे फिचर्स

अनेकजण या गाडीचे दिवाने असल्याचं पाहायला मिळतं. मात्र अनेकांना या गाडीचे वैशिष्ट्ये आणि फीचर्स विषयी माहिती नसतं. आपण हे देखील जाणून घेऊया. हिरो स्प्लेंडर प्लस या गाडीचे इंजिन हे 97.2 CC सिंगल सिलेंडर इंजिन मिळते. हे इंजिन जास्तीत जास्त 8PS पावर जनरेट करू शकते. चार स्पीड गिअरबॉक्स या गाडीमध्ये उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कंपनीने ही गाडी एका लिटरमध्ये तब्बल ८०.६ किलोमीटर प्रवास पूर्ण करत असल्याचा दावा केला आहे.

 हे देखील वाचा Chanakya Niti: या चार गोष्टींमुळे आयुष्यातून निघून जाते लक्ष्मी; प्रचंड मेहनत करूनही मिळत नाही यश..

Malaika Arora: अर्जुन त्याच्यासारखा नाही मर्द आहे, म्हणून मी मलायका अरोराचं खळबळ जनक विधान..

shoaib malik ayesha omar marriage: सानिया सोबतच्या घटस्फोटानंतर शोएब मलिक या तारखेला आयशा उमरशी करणार लग्न; आयशाने केले स्पष्ट..

Second Hand Car: 25 हजारांत मिळतेय जबरदस्त कंडीशन असणारी सेकंड हॅण्ड Maruti Alto; वाचा सविस्तर..

YouTube First Video: यूट्यूब वरील सर्वात पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला का? त्या व्हिडिओने कमावलेत एवढे..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

Electric Scooter: मोबाईलच्या किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; दहा रुपयांत धावणार दीडशे किलोमीटर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.