Malaika Arora: अर्जुन त्याच्यासारखा नाही मर्द आहे, म्हणून मी…; मलायका अरोराचं खळबळ जनक विधान..

0

Malaika Arora: अरबाज खानची (arbaaz khan) पूर्वपत्नी मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सध्या एकमेकांना डेट करत आहेत. (Malaika Arora and Arjun Kapoor dating each other) दोघेही रिलेशनशिपमध्ये (relationship) असल्याने सोशल मीडियावर (social media) या दोघांची जोरदार चर्चा होत असल्याचे पाहायला मिळतं. मलायका अरोरा ही अर्जुन कपूरचं आयुष्य बरबाद करत असल्याचं देखील सोशल मीडियावर बोललं जातं. यासंदर्भात आता मलायका अरोराने आपली भूमिका स्पष्ट करताना खळबळजनक विधान केलं आहे.

‘मूव्हिंग इन विथ मलायका’ (moving in with Malaika) या रियालिटी शोमध्ये (reality show) मलायका अरोरा होस्टच्या भूमिकेत आहे. या रियालिटी शोमध्ये मलायका अरोरा आपल्या आयुष्याविषयी अनेक सिक्रेट उघड करत आहे. एका एपिसोडमध्ये मलायकाने स्टँडअप कॉमेडियनचा रोल पार पडला. यामध्ये मलायकाने उपस्थितांना मार्गदर्शन करताना अशा लोकांना ट्रोल केले, जे तिच्या चालण्याच्या पद्धतीवर त्याचबरोबर, अरबाज खानशी घेतलेल्या घटस्फोटवर (Malaika Arora arbaaz khan divorce) तसेच अर्जुन कपूरसोबत असणाऱ्या रिलेशनवर भाष्य करणाऱ्या लोकांची खिल्ली उडवली. त्या लोकांना मलायकाने चांगलंच फटकारले.

अर्जुनसोबतच्या नाते संबंधावर बोलताना ती म्हणाली, मी त्याला डेट करून त्याचे आयुष्य उध्वस्त करत आहे, असं म्हणलं मूर्खपणा आहे. असं अजिबात नाही, असं ती म्हणाली. बॉलीवूड मधील प्रचंड चर्चेत आणि मोहक असणार जोडपं म्हणून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरकडे पाहिलं जातं. या दोन्ही जोडप्यांचे फॅन फॉलोईंग देखील मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळते. मात्र तितक्याच प्रमाणात या दोघांना ट्रोल देखील केलं जातं. मुव्हिंग इन विथ मलायका’ या रिअॅलिटी शोमध्ये अर्जुन आणि तिच्या रिलेशनशिप विषयी बोलताना तीने अनेक गोष्टींचा उलगडा केला.

मुव्हिंग इन विथ मलायका’ या ‘रियालिटी शो’ चा चौथा एपिसोड टेलिकास्ट करण्यात आला. यामध्ये ती आपला बॉयफ्रेंड अर्जुन कपूर सोबत असणाऱ्या रिलेशनशिप विषयी बोलली. तिच्या आणि अर्जुन कपूरच्या रिलेशनशिप विषयी बोलणाऱ्या लोकांना तिने या शोमध्ये चांगलंच फटकारले. आपली बहीण अमृता अरोरा हिला देखील सोडलं नाही. मलायका अर्जुन सोबतच्या रिलेशनशिप विषयी बोलताना म्हणाली, मी वयाने मोठी नाही. माझ्यापेक्षा लहान वयाच्या पुरुषाला मी डेट करत आहे.

पुरुष आपल्यापेक्षा कमी वयाच्या महिलांना डेट करतात यात अजिबात चूक नाही. महिला जर आपल्यापेक्षा कमी वयाच्या पुरुषाना डेट करत असतील, तर हे मात्र समाजाच्या दृष्टीने खूप चुकीचं आहे. असं कसं काय असू शकतं? असा सवाल तिने उपस्थित केला. अर्जुन कपूरचं आयुष्य उध्वस्त करत आहे, असं अजिबात नाही. तो शाळेत जाणारा मुलगा आहे का? ज्यामुळे त्याचे अभ्यासावरून दुर्लक्ष होईल? मी त्याला माझ्यासोबत यायला सांगितले तेव्हा तो त्याचा क्लास सोडून माझ्या पाठीमागे आला असं आहे का काही?

तो माझ्यापेक्षा मोठा आहे, आम्ही दोघेही आता प्रौढ आहोत, ज्यामुळे आम्ही दोघांनीही एकत्र राहण्याचं मान्य केलं आहे. जर एखादा मनुष्य आपल्यापेक्षा लहान मुलीला डेट करत असेल, तर तो चांगला, आणि एखद्या महीलेले आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या मुलाला डेट केलं तर मात्र अयोग्य? हा काय नवीन प्रकार? तो शाळेत जातात त्यांच्यासारखा मुलगा नाही, तो मर्द आहे. आणि म्हणूनच, मी त्याच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे, आम्हीं दोघेही खुप खुश आहोत, असंही ती म्हणाली.

हे देखील वाचा Salman Khan: या प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करतोय सलमान खान; लग्नही करणार असल्याचा कुटुंबातील सदस्याचा खुलासा..

Malaika Arora: ..म्हणून दिला घटस्फोट; घटस्फोटवर बोलताना मलायकाने सगळंच सांगून टाकलं..

rhea chakraborty relationship: रिया चक्रवर्तीच्या गळाला लागला विराट कोहलीचा जिवलग मित्र; त्याचाही होणार सुशांत सिंह..

shoaib malik ayesha omar marriage: सानिया सोबतच्या घटस्फोटानंतर शोएब मलिक या तारखेला आयशा उमरशी करणार लग्न; आयशाने केले स्पष्ट..

Chanakya Niti: जीवनात यश मिळवायचं असेल तर हा स्वभाव जाळून टाका..

YouTube First Video: यूट्यूब वरील सर्वात पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला का? त्या व्हिडिओने कमावलेत एवढे..

Relationship tips: महिला आणि पुरुष दोघांचीही सेक्स करण्याची वेळ आहे वेगवेगळी; जाणून घ्या महिलांची सेक्स करण्याची इच्छा कधी होते..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

Electric Scooter: मोबाईलच्या किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; दहा रुपयांत धावणार दीडशे किलोमीटर..

Second Hand Car: 25 हजारांत मिळतेय जबरदस्त कंडीशन असणारी सेकंड हॅण्ड Maruti Alto; वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.