Salman Khan: या प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करतोय सलमान खान; लग्नही करणार असल्याचा कुटुंबातील सदस्याचा खुलासा..

0

Salman Khan: बॉलीवूडचा Bollywood सुलतान (sultan) सलमान खान (Salman Khan) यांच्या पर्सनल लाईफची (Life) खुप मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते. सलमान खानच्या चित्रपटांपेक्षा जास्त त्याच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घेण्याची प्रत्येकांमध्ये उत्सुकता असल्याचे पाहायला मिळतं. त्याचं कारण देखील तसंच आहे. सलमान खानचं खाजगी आयुष्य हे चित्रपटांपेक्षाही रंजक राहिलं आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथेला लाजवेल असं सलमान खानचं खासगी आयुष्य राहिल्याने, साहजिकच अनेकांना सलमान खानच्या पर्सनल लाईफ (personal life) विषयी कुतुहल असल्याचं दिसून येतं. (Salman Khan dating Pooja Hegde)

लव गुरु अशी ओळख असणाऱ्या सलमान खानला आता पुन्हा एकदा प्रेम झालं आहे. संगीता बिजलानी, ऐश्वर्या रॉय, कैटरीना कैफ या अभिनेत्रींना डेट केल्यानंतर, सलमान खान आता आपल्यापेक्षा चोवीस वर्षांनी लहान असणाऱ्या साऊथ अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे. पूजा हेगडे असं या अभिनेत्रीचं नाव असून, दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच बोललं जात आहे. उमर संधू नामक ट्वीटर अकाऊंटवरुन सलमान खान आणि पूजा यांच्या रिलेशनशिप विषयी खुलासा करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पूजा हेगडे यांनी सलमान खान प्रोडक्शन हाऊस कडून आलेल्या दोन चित्रपटांची ऑफर्स स्वीकारली आहे. अनेक प्रसिद्ध वृत्तसंस्थांनी सलमान खान आणि पूजा हेगडे हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे वृत्त दिले आहे. Salman Khan dating Pooja Hegde) काही मीडिया रिपोर्टनुसार पूजा हेगडे आणि सलमान खान (Pooja Hegde and Salman Khan) लवकरच विवाहात (marriage) देखील अडकणार असल्याचं म्हटले आहे. सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्या रिलेशनशिप (Salman Khan Pooja Hegde relationship) विषयी दोघांकडूनही अधिकृत स्पष्टता करण्यात आली नाही. मात्र दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी स्पष्ट केलं असल्याचा देखील दावा संधू नामक यांनी केला आहे.

संधू नामक यांनी आपल्या अकाउंट वरून सलमान खान आणि पूजा हेगडे यांचा एक फोटो शेअर केला आहे. दोघांचा एकत्र फोटो शेअर करताना त्याने लिहिलं आहे, मेघा स्टार सलमान खान पूजा हेगडे हिच्या प्रेमामध्ये आहे. सलमान खान कडून पूजा हेगडेला दोन चित्रपटांची ऑफर देखील आहे. ते दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. दोघांच्या रिलेशनशिप विषयी त्या दोघांच्या जवळच्या व्यक्तीकडूनच या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. असे त्याने आपल्या ट्विटर अकाउंट वरून म्हटलं आहे.

सलमान खान आपला आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात पुजा हेइडे सोबत झळकणार आहे. या चित्रपटात शहनाज गिल देखील आपलं बॉलीवूड पदार्पण करत आहे. किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या माध्यमातून पूजा हेगडे आणि सलमान खान एकत्र स्कीन शेअर करणार आहेत. सध्या पूजा हेइडेने सर्कस (circus) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सध्या ती प्रमोशनमध्ये (promotion) व्यस्त आहे.

हे देखील वाचा rhea chakraborty relationship: रिया चक्रवर्तीच्या गळाला लागला विराट कोहलीचा जिवलग मित्र; त्याचाही होणार सुशांत सिंह..

shoaib malik ayesha omar marriage: सानिया सोबतच्या घटस्फोटानंतर शोएब मलिक या तारखेला आयशा उमरशी करणार लग्न; आयशाने केले स्पष्ट..

Chanakya Niti: जीवनात यश मिळवायचं असेल तर हा स्वभाव जाळून टाका..

YouTube First Video: यूट्यूब वरील सर्वात पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला का? त्या व्हिडिओने कमावलेत एवढे..

Best women qualities: ya चार महिलांसोबत लग्न करण्याचा करा प्रयत्न; आयुष्यात येताच पालटेल नशीब..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

Electric Scooter: मोबाईलच्या किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; दहा रुपयांत धावणार दीडशे किलोमीटर..

Second Hand Car: 25 हजारांत मिळतेय जबरदस्त कंडीशन असणारी सेकंड हॅण्ड Maruti Alto; वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.