Malaika Arora: ..म्हणून दिला घटस्फोट; घटस्फोटवर बोलताना मलायकाने ‘ते’ सगळंच सांगून टाकलं..

0

Malaika Arora: बॉलीवूड (Bollywood) रिलेशनशिप (relationship) आणि वाद हे आता नवीन राहिले नाही. रील लाईफ (reel life) प्रमाणेच रिअल लाईफ (real life) देखील अनेक दिग्गज सेलिब्रिटी जगताना पाहायला मिळतात. पडद्यावर आणि रियल लाईफमध्ये खूप फरक आहे. मात्र बॉलीवूडच्या (Bollywood celebrity) अनेक दिग्गजांना याचा काहीही फरक पडत नाही. मलायका अरोरा (Malaika Arora) ही देखील त्यापैकीच एक आहे. ‘चल छय्या छय्या’ गाण्यामुळे (song) प्रकाशझोतात आलेल्या मलायका अरोराने अरबाज खान (arbaaz khan) बरोबर 1998 मध्ये लग्न केलं. परंतु अठरा वर्ष संसार केल्यानंतर, अखेर कंटाळून मलायकाने त्याला सोडचिट्टी Malaika Arora arbaaz khan divorce) दिली.

अरबाज खानची पूर्व पत्नी आणि सध्या अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड (Arjun Kapoor girlfriend) असणारी मलायका अरोरा हिने घटस्फोटाविषयी सगळंच काही सांगून टाकलं आहे. मूव्हिंग इन विथ मलायका’ (moving in with Malaika) मलायकाचा ha ”रियालिटी शो’ (reality show) नुकताच डिस्ने प्लस हॉटस्टार Disney+hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (ott platform) प्रदर्शित झाला आहे. या कार्यक्रमात मलायका अरोरा होस्टच्या भूमिकेत आहे. या रियालिटी शो मध्ये कोरिओग्राफर फरान खानने (Farah Khan) हजेरी लावली होती. नुकताच प्रदर्शित झालेल्या या ‘शो’मध्ये मलायका अरोरा हिने अरबाज खान सोबत आपल्या घटस्फोट विषयी सगळंच सांगून टाकलं.

अरबाज खान सोबत घेतलेल्या घटस्फोट नंतर मलायका अरोरा आपल्यापेक्षा बारा वर्षांनी लहान असणाऱ्या अर्जुन कपूर सोबत सध्या रिलेशनशिपमध्ये आहे. अरबाज खान सोबत घटस्फोट घेण्यामागे अर्जुन कपूरचाच हात असल्याचं सोशल मीडियावर अनेकदा बोललं गेलं आहे. अर्जुन कपूर सोबत रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठीच मलायका अरोराने घटस्फोट घेतल्याच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या. मात्र या संदर्भात आता मलायका अरोराने स्वतःच याबाबत खुलासा केला आहे.

मीच त्याला प्रपोज केलं होतं

मूव्हिंग इन विथ मलायका’ या रियालिटी शोमध्ये फरान खाने हजेरी लावली. फराह खानशी बोलताना मलायकाने अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या. अरबाज खानला स्वतःहून मीच लग्नासाठी विचारलं होतं. मला काहीही करून घरातून बाहेर पडायचा निर्णय घ्यायचा होता. साहजिकच अशा परिस्थितीमध्ये मी अरबाज खानशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात त्याला मी विचारलं, त्याने क्षणाचाही विलंब न लावता तू ठरवं कुठे आणि कधी लग्न करायचं, असं सांगितलं. याविषयी अनेकांना माहिती नाही, अनेक जणांना अरबाजने मला विचारलं असं वाटतं, मात्र असं नाही. असं देखील ती म्हणाली.

स्वतःहून निवडलेल्या नवऱ्याला घटस्फोट का दिला?

मलायका अरोराने अरबाज खानला लग्नासाठी विचारल्यानंतर, 1998 या दोघांनी लग्न केलं. अठरा वर्षे सुखाचा संसार केल्यानंतर, मलायकाने अखेर अरबाज खानला घटस्फोट दिला. घटस्फोट देण्याचे कारण सांगताना मलायका म्हणाली, दबंग१ चित्रपट प्रदर्शित होण्यापर्यंत आमच्या दोघांमध्ये सगळं व्यवस्थित चाललं होतं. मात्र या चित्रपटानंतर, आमच्या दोघांच्या देखील नात्यांमध्ये अंतर पडत गेलं. दोघेही एकमेकांवर तोंड टाकू लागलो. यामुळे चिडचिड होऊ लागली. आणि म्हणून मी घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. मला वाटतं आम्ही एकत्र होतो, त्यापेक्षा आता एकमेकांसोबत व्यवस्थित बोलत आहोत. असे देखील मलायका म्हणाली.

मलायका अर्जुनाच्या बाळाची आई होणार? 

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा काही महिन्यांपूर्वी लंडनमध्ये राहिले होते. यावेळी या दोघांनी आपल्या नातेवाईकांना मलायका प्रेग्नेंट असल्याची माहिती दिली होती. असं वृत्त पिकविला या वेबसाईटने दिलं होतं. मात्र अर्जुन कपूरने या बातमीचं खंडन करत, आपला संताप व्यक्त केला होता. आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अशा प्रकारे असंवेदनशील वागणं बरोबर नसल्याचे तो म्हणाला होता. यानंतर या वेबसाईटने प्रसिद्ध केलेली बातमी डिलीट केली होती.

अरबाज खान करतोय जॉर्जियाला डेट

अठरा वर्षे सुखाचा संसार केल्यानंतर, मलायका आणि अरबाज वेगळे झाल्यानंतर, अरबाज खानने देखील आपला नवीन पार्टनर निवडला आहे. अरबाज खान सध्या जॉर्जिया अँड्रियानी (Georgia Andriani) या मॉडेल सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अरबाज खान आणि मलायका अरोरा या दोघांनी नऊ डिसेंबर 2002 ला गोंडस मुलाला जन्म दिला. अरहान खान (Arhaan Khan) आता २१ वर्षाचा आहे.

हे देखील वाचा Malaika Arora pregnant: गरोदर मलायकाचा गर्भ अर्जुन कपूरने नाकारल्याने उडाली खळबळ; पाहा मलायकाच्या प्रेग्नंसीवर काय म्हणाला अर्जुन कपूर..

Pradhan Mantri Awas Yojana: घरकुल लाभार्थ्यांना आता जागा खरेदीसाठी मिळणार अधिकचे पन्नास हजार; वाचा सविस्तर..

Ration Card new updateआता रेशन कार्ड चालू ठेवायचं असेल, तर त्वरीत करा ही अपडेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Urea Subsidy: युरिया खरेदीची चिंता मिटली; सरकार देतय 2,700 रुपये अनुदान, असा घ्या लाभ..

Chanakya Niti: चुकूनही करू नका काम, नाहीतर तुमचे जवळचे लोकदेखील घेतील फायदा.

Electric Scooter: मोबाईलच्या किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; दहा रुपयांत धावणार दीडशे किलोमीटर..

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

IND vs BAN: कॅच सुटल्यानंतर रोहित शर्माने या दोन खेळाडूंना दिल्या आयमाय वरून शिव्या; व्हिडिओ पाहून तुमचाही होईल संताप..

india new coach: रोहित नंतर आता राहुल द्रविडचीही टीम इंडियाच्या कोच पदावरून हकालपट्टी; धोनी, सेहवागसह हे दिग्गज रेसमध्ये..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.