Electric Bike: या चार इलेक्ट्रिक बाईकचे दिवाने आहेत भारतीय; जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि सर्वकाही..

0

Electric Bike: पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel) किंमती दिवसेंदिवस वाढत चालल्या असल्याने, इंधनावरच्या गाड्या फिरवणं आता परवडत नाही. सहाजिकच अशा परिस्थितीमध्ये अनेकजण इलेक्ट्रिक बाइकडे वळाल्याचं पाहायला मिळतं. आता अनेक बड्या कंपन्यांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक बाइक (electric bike) निर्मितीकडे वळवला आहे. ग्राहकांची (customer) मागणी लक्षात घेता, कंपन्यांनी हे पाऊल उचललं आहे. भारतीय लोक देखील इलेक्ट्रिक बाईकचा (electric vehicles) वापर मोठ्या प्रमाणत करत आहेत. त्यातल्या त्यात चार इलेक्ट्रिक बाइकला (electric motorcycle) मोठ्या प्रमाणात पसंत करत आहेत. कोणत्या आहेत त्या बाईक, काय आहे त्यांचे फीचर्स, जाणून घेऊया सविस्तर.

Torque Motors 

Torque Motors या कंपनीने भारतामध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक Kratos ही लाँच केली आहे. दिल्लीमध्ये या ई-बाईकची एक्स-शोरूम price १.२ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने ही बाईक दोन प्रकारामध्ये निर्मित केली आहे. Kratos या इलेक्ट्रिक बाईकला दोन वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ७.५ kW पॉवर त्याचबरोबर २८ Nm पीक टॉर्क जनरेटवर आधारित करण्यात आली आहे. साहजिकच यामुळे ही इलेक्ट्रिक बाईक केवळ ४ सेकंदात ताशी 0-45 किलोमीटर वेग धारण करते. या इलेक्ट्रिक बाईकचे हाय मॉडेल तशी तब्बल 105 किमी देखील धावते.

HOP OXO Electric Motorcycle

HOP OXO Electric Motorcycle या इलेक्ट्रिक बाईकची सुरुवातीची किंमत १.२५ ठेवण्यात आली आहे HOP OXO hi इलेक्ट्रिक बाईक पॉवरट्रेनसह पाठीमागील चाक आरोहित हब मोटरचा वापर करण्याचे काम करते. या इलेक्ट्रिक बाइकची लांबी ही तब्बल २१०० मिमी तसेच रुंदी ही ७९३ मिमी ठेवण्यात आली आहे. तसेच बाइकचा ग्राऊंड क्लीअरन्स हा १८० मिमी देण्यात आला आहे. बाइकची सीट ७८० मिमी उंच ठेवण्यात आली आहे. एका चार्जवर ही बाईक 100 किमी प्रवास करू शकते. पूर्ण चाज करण्यासाठी या गाडीला केवळ साडे चार तास लागतात. तर ५ तासात बाइक पूर्ण चार्ज होते. तसेच ही इलेक्ट्रिक बाईक दोन बॅटरी प्रकारात येते. यामधील पोर्टेबल बॅटरी चार्ज करण्याकरिता ७५ मिनिटे इतका कालावधी लागतो. एका तासात ही बाईक नव्वद किलोमिटर धावते.

Komaki Ranger

Komaki Ranger या इलेक्ट्रिक बाईकची किंमत एक लाख ६८ हजार ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या या इलेक्ट्रिक बाइकची रेंज ही तब्बल १८० ते २२० किलोमिटर आहे. ही इलेक्ट्रिक बाईक शायनिंग क्रोम एलीमेंट्ससह चालते. त्याचबरोबर यात रेट्रो थीमचा राउंड एलईडी लॅम्प देखील बसवण्यात आला आहे. या इलेक्ट्रिक गाडीमध्ये एक हँडल देण्यात आलं आहे. या बाईकचा लूक हा बजाज गाडीच्या पल्सर सारखं देण्यात आला आहे. ही इलेक्ट्रिक बाईक ४ kWh बॅटरी पॅकसह येते, त्याच बरोबर ५०००W मोटरला पॉवर देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

Revolt RV400

Revolt RV400 या इलेक्ट्रिक बाईकची किंमत नव्वद हजार ठेवण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरी विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, या बाईकची बॅटरी ३.२४kWh लिथियम-आयनसह देण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक बाईक एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १५६ किलोमिटरचा प्रवास सहज पूर्ण करते. या इलेक्ट्रिक बाईकचे वेट हे 110 किलोग्रॅम देण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक बाईक ताशी 65 किलोमीटर धावते.

हे देखील वाचा Mahindra Bolero Neo Plus: बोलेरो अवतरली नव्या अवतारात ९ सीटर, लाजवाब लूकसह बनली सगळ्यांचा बॉस..

Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..

Anushka Sharma pregnant: विराट कोहली दुसऱ्यांदा होणार पिता; इतक्या महिन्याची गरोदर आहे अनुष्का..

Ishan Kishan: ईशान किशनचे द्विशतक पूर्ण होताच विराट कोहलीने सुरू केला भांगडा; पाहा व्हिडिओ..

Second Hand Bike: 2019 मधील hero spender Plus मिळतेय २० हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Electric Scooter: मोबाईलच्या किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; दहा रुपयांत धावणार दीडशे किलोमीटर..

Chanakya Niti: या चार गोष्टींमुळे आयुष्यातून निघून जाते लक्ष्मी; प्रचंड मेहनत करूनही मिळत नाही यश..

Malaika Arora: अर्जुन त्याच्यासारखा नाही मर्द आहे, म्हणून मी मलायका अरोराचं खळबळ जनक विधान..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.