Anushka Sharma pregnant: विराट कोहली दुसऱ्यांदा होणार पिता; इतक्या महिन्याची गरोदर आहे अनुष्का..

0

Anushka Sharma pregnant: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि धुवांधार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) तब्बल तीन वर्षानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये (ODI) शतक झळकावले. विराट कोहलीने 72 वे (Virat Kohli 72 century) शतक झळकावत रिकी पाँटिंगचा 71 शतकांचा रेकॉर्ड मोडला. विराट आता सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) नंतर सर्वाधिक शतकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सचिन तेंडुलकर शंभर आंतरराष्ट्रीय शतकांसह पहिल्या स्थानावर आहे. विराट कोहलीच्या शतकाबरोबरच आता त्याला आणखी एक गुड न्यूज मिळाली आहे. (Virat Kohli for good news)

विराट कोहलीची पत्नी (Virat Kohli wife) आणि बॉलीवुड (Bollywood) एक्ट्रेस (actress) अनुष्का शर्मा (Anushka Sharma pregnant) सध्या गरोदर असल्याची चर्चा असून लवकरच ती या संदर्भात आपल्या चाहत्यांना माहिती देणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी विराट कोहली अनुष्का शर्मा हॉस्पिटलमध्ये Virat Kohli Anushka Sharma hospital) गेल्याचे कॅमेरात कैद झालं होतं. विराट अनुष्का (Virat anushka) हॉस्पिटलमध्ये का पोहोचले? असा असंख्य चाहत्यांना प्रश्न पडला होता. आता हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याचं कारण समोर आलं आहे. अनुष्का शर्मा गरोदर असून, आता ती आणखी एका बाळाला जन्म देणार असल्याची माहिती आहे.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवुड एक्ट्रेस अनुष्का शर्मा यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर, 11 डिसेंबर 2017 मध्ये या दोघांनी इटलीत लग्न केले. या दोघांनी 2017 मध्ये लग्न केल्यानंतर, एका गोंडस मुलीला 11 जानेवारीला जन्म दिला. वामिका (vamika) आता जानेवारीत दोन वर्षाची होत आहे. वामिका दोन वर्षाची होत असतानाच, आता अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याची माहिती समोर आली आहे. विराट कोहली अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई-वडील होणार असल्याने त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. (Virat Kohli and Anushka Sharma will become parents for the second time)

विराट कोहली अनुष्का शर्माच्या लग्नाचा आज पाचवा वाढदिवस आहे. (Virat Kohli Anushka Sharma marriage anniversary) आजच्या दिवशीच हे दोन्हीं कपल प्रेग्नेंट असल्याचं जग जाहीर करणार असल्याची माहिती आहे. विराट कोहलीने तबब्ल तीन वर्षानंतर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले. आज विराट कोहलीचा आणि अनुष्का शर्माच्या लग्नाचा वाढदिवस देखील आहे. यात आता अनुष्का प्रेग्नेंट असल्याची माहिती देखील असल्याने, विराट कोहलीसाठी हा खूप मोठा आनंदाचा दिवस असल्याचं बोललं जात आहे.

विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा चित्रपटसृष्टी पासून काही वर्ष लांब राहिल्यानंतर, आता तिचा आगामी चित्रपट ‘चकदा एक्सप्रेस’ हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटांमधून अनुष्का शर्मा भारतीय महिला क्रिकेट संघाची जलदगती गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) हीची भूमिका साकारत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची जलदगती गोलंदाज झुलन गोस्वामी हिने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

झुलन गोस्वामी हिने खडतर प्रवास करून, भारतीय महिला क्रिकेट संघात स्थान मिळवलं. एवढेंच नाही, तर तिने 204 सामन्यांत तब्बल 255 बळी टिपले. झुलन गोस्वामी हिचा खडतर प्रवास आणि आंतरराष्ट्रीय करिअर रुपेरी पडद्यावर अनुष्का शर्मा साकारणार आहे. त्यासाठी अनुष्का शर्माने प्रचंड मेहनत घेतली आहे. स्ट्रेचिंग, ड्रायव्हिंग त्याचबरोबर भरपूर धावणे, यासह अनेक ऍक्टिव्हिटी अनुष्का शर्मा नियमित करत असल्याने, ती आपल्या आरोग्याची देखील विशेष काळजी घेत आहे.

हे देखील वाचा Ishan Kishan: ईशान किशनचे द्विशतक पूर्ण होताच विराट कोहलीने सुरू केला भांगडा; पाहा व्हिडिओ..

Mahindra Bolero Neo Plus: बोलेरो अवतरली नव्या अवतारात ९ सीटर, लाजवाब लूकसह बनली सगळ्यांचा बॉस..

most searched people in 2022: भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च झालेली दहा नावं जाणून तुम्हीही व्हाल चकित..

Second Hand Bike: 2019 मधील hero spender Plus मिळतेय २० हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Chanakya Niti: या चार गोष्टींमुळे आयुष्यातून निघून जाते लक्ष्मी; प्रचंड मेहनत करूनही मिळत नाही यश..

Malaika Arora: अर्जुन त्याच्यासारखा नाही मर्द आहे, म्हणून मी मलायका अरोराचं खळबळ जनक विधान..

shoaib malik ayesha omar marriage: सानिया सोबतच्या घटस्फोटानंतर शोएब मलिक या तारखेला आयशा उमरशी करणार लग्न; आयशाने केले स्पष्ट..

Salman Khan: या प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करतोय सलमान खान; लग्नही करणार असल्याचा कुटुंबातील सदस्याचा खुलासा..

Relationship tips: महिला आणि पुरुष दोघांचीही सेक्स करण्याची वेळ आहे वेगवेगळी; जाणून घ्या महिलांची सेक्स करण्याची इच्छा कधी होते..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.