Sajid Khan: साजिद खानचे काळे कारनामे उघड, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पँटमध्ये हात घालून करायचा..; पहा व्हिडिओ 

0

Sajid Khan: फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची बऱ्याच तरुण आणि तरुणींची इच्छा असते. बऱ्याच लोकांना या क्षेत्रात आपले नशीब आजमावयाचे आहे. आजदेखील बरेच कलाकार या क्षेत्रात धडपड करताना पाहायला मिळतात. ज्यांना या क्षेत्रात कौटुंबिक वारसा आहे, अशा लोकांसाठी हे क्षेत्र खूप अवघड नाही. कारण त्यांना या क्षेत्रात येण्यासाठी खूप कष्ट घेण्याची गरज नसते. स्टार किड्स म्हणून त्यांना लगेच सिनेमामध्ये किंवा मालिकांमध्ये काम दिले जाते. परंतु ज्यांचे नातेवाईक सोडाच परंतु ओळखीचे देखील या क्षेत्रात नाहीत अशांना खूप मेहनत करावी लागते. अंगात कला असून देखील त्यासाठी मंच द्यायला बऱ्याचदा कोण तयार नसते. (Sajid Khan News)

 

बऱ्याचदा या क्षेत्रात नवीन कोणी यायचा प्रयत्न करत असेल तर त्याचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला जातो. बऱ्याचदा त्यांच्यावर असे आरोप देखील केले जातात. या क्षेत्रात नवीन तरुणी जेव्हा काम शोधायला जातात, तेव्हा त्यांचे अनुभव बऱ्याच अभिनेत्रींनी सांगितले आहेत. बऱ्याच डायरेक्टर आणि प्रोड्युसर यांनी अभिनेत्रींचे शारीरिक शोषण केल्याचे देखील बोलले जाते. त्यांच्या मनामध्ये काम मागायला आलेली व्यक्ती ही आपण जे काही चाळे करू ते सहन करेल अशी भावनाच निर्माण झालेली असावी. काम शोधायला गेल्यानंतर अभिनेत्रींचा विनयभंग काही नवीन नाही. आता मराठी अभिनेत्री जयश्री गायकवाडने (Jayashree Gaikwad) देखील तिच्यासोबत घडलेला भयंकर प्रसंग सांगितला आहे.

 

जेव्हा जयश्री गायकवाडसाठी (Jayashree Gaikwad) फिल्म इंडस्ट्री नवीन होती, त्यावेळी तिची इंडस्ट्रीमधील लोकांशी जास्त ओळख नव्हती. मुंबईमधील जुहू येथील एका पार्टीसाठी जयश्री (Jayashree Gaikwad) तिच्या ओळखीच्या दिग्दर्शकासोबत गेली होती. त्यावेळी जयश्री (Jayashree Gaikwad) आणि डायरेक्टर साजिद खानशी (Sajid Khan) पहिल्यांदा भेट झाली. त्यावेळी जयश्रीने कामाबाबतीत साजिद खानशी बोलायला सुरुवात झाली. तेव्हा तो तिला म्हणाला की, कामासंदर्भात इथे मी बोलू इच्छित नाही. तू माझ्या ऑफिसला ये, असं साजिद खान जयश्रीला म्हणाला. जयश्रीला इंडस्ट्रीमध्ये काम करायचे असल्याने ती दुसऱ्या दिवशीच साजिद खानच्या ऑफिसला गेली.

 

जयश्रीला (Jayashree Gaikwad) पाहताच साजिद खान (Sajid Khan) उठून उभा राहिला. त्याने जयश्रीला घट्ट मिठी मारली. मिठी मारल्यानंतर त्याने जयश्रीचे ब्रेस्ट दाबले. एवढ्यावरच साजिद खान थांबला नाही तर त्याने तिच्या पँटमध्ये हात घातला. ज्यावेळी जयश्रीने त्याला हे काय चालू आहे सर असे विचारले असता, साजिद खान तीला म्हणाला, एवढं तर चालतं ना जयश्री. एवढ्यावरच तो थांबला नाही तर पुढे देखील तो तिच्याशी अश्लील बोलत होता. तुला इंडस्ट्रीत काम मिळवायचे आहे, मुख्य भूमिका तर तुला लगेच भेटणार नाही, परंतु मी तुझ्यासाठी प्रयत्न करेन. परंतु हे केल्यानंतर मला काय मिळेल? अशी विचारणा त्याने केली. त्यानंतरही त्याने जयश्रीला अश्लील प्रश्न विचारायला सुरूच ठेवले होते.

 

जयश्री गायकवाड म्हणते, जेव्हा त्याने मला मिठी मारली तेव्हा मला वाटले की एवढं कदाचित चालत असावं परंतु जेव्हा त्याने माझे ब्रेस्ट दाबले आणि माझ्या पँटमध्ये हात घातला, तेव्हा मी खूप घाबरले याच्या तावडीतून बाहेर पडते असं मला वाटतं होत. तो मला म्हणाला की माझ्या आत्तापर्यंत खूप प्रेयसी होत्या. परंतु त्यात एकही मराठी मुलगी नव्हती. आता तु आली आहेस. तब्बल अर्धातास त्याच्याशी बोलणं झाल्यानंतर मी जाते, असं बोलून मी साजिदच्या ऑफिसमधून बाहेर आले. मी जर तेथून निघून आले नसते, तर त्याने माझ्यावर ‘ब’लात्कार देखील केला असता असता असा आरोप जयश्री गायकवाडने (Jayashree Gaikwad) साजिद खानवर (Sajid Khan) केला आहे.

 

पुढे बोलताना जयश्री म्हणाली, जेव्हा त्याने तिला घट्ट मिठी मारली त्यानंतर त्याने माझे ब्रेस्ट दाबायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने माझ्या पँटमध्ये हात घातला. माझे हिप्स दाबायला सुरुवात केली. त्याने जास्तीत जास्त तर दाबण्याचा प्रयत्न केला. मी त्याला परत प्रतिकार केला. परंतु तो दाबतच होता, नको नको ते अश्लील बोलत होता. तू अंथरुणात कशी आहेस? हे मला विचारत होता. मी तुला काम मिळवून देतो, पण त्यासाठी तू मला काय देणार. तो (Sajid Khan) माझ्या फिगरचे कौतुक करत होता. तो बराच वेळ माझ्या फिगरवर बोलत होता. असे जयश्री म्हणाली.

 

या सगळ्यांमुळे जयश्री खूपच खचून गेली होती. तिच्यासोबत घडलेला प्रकार तिने तिच्या मित्र आणि मैत्रिणींना सांगितला. हे सर्व ऐकल्यानंतर माझे मित्र आणि मैत्रिणी म्हणाले की, हे आम्हाला सांगितले परंतु इतर कोणालाही सांगू नकोस. तो साजिद खान (Sajid Khan) आहे. आपण त्याच्यापुढे खूप छोटे आहोत. आपण लोकांना किती जरी खरं सांगण्याचा प्रयत्न केला तरी लोक हे मान्य करायला तयार होणार नाहीत. तुला जर फिल्म इंडस्ट्री मध्ये राहायचं असेल तर तू हे सगळं विसरून जा, नाहीतर फिल्म इंडस्ट्री सोडून दे. परंतु मी त्यावेळी ठरवलं होतं की, एक ना एक दिवस मी हे सर्वांना सांगणारच.

 

या अगोदर देखील साजिद खानवर आहेत आरोप: हाऊसफुल (Housefull) आणि हे बेबी (Hey Baby) हे प्रचंड लोकप्रियता मिळवलेले चित्रपट बनवणारा डायरेक्टर साजिद खानवर (Sajid Khan) या अगोदर देखील गंभीर आरोप आहेत. साजिद खान सध्या बिग बॉस सिझन 16 (Bigg Boss 16) मध्ये स्पर्धक म्हणून खेळतो आहे. त्याच्या बिग बॉसमधल्या एन्ट्रीवरुनही त्याच्यावर खूप टीका होताना पाहायला मिळत आहे. साजिद खान MeToo आरोपी असल्याने, शर्लिन चोप्राने (Sharlin Chopra) त्याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद देखील केली आहे. तसेच तिने साजिद खानला (Sajid Khan) Bigg Boss 16 मधून बाहेर काढण्याची मागणी देखील केली आहे.

हेही वाचा: FIFA world cup final: अर्जेंटिना जिंकताच तरुणी झाली पूर्णपणे उघडी; पाहा व्हिडिओ..

Vishnupriya Engagement: विष्णुप्रियाने या तरूणासोबत गुपचूप उरकला साखरपुडा; पाहा व्हिडिओ..

Sushant Singh Rajput: सुशांत सिंगच्या शरीरावर होत्या विचित्र खुणा, सुशांतची हत्या होऊनही डॉक्टरांनी मला..; पोस्टमार्टम करणाऱ्याने सांगितले त्या रात्री काय घडलं..

Hardik Pandya: अखेर हार्दिक पांड्याची व्हाईट बॉल क्रिकेटच्या कर्णधारपदी अधिकृत निवड; जारी झाला व्हिडिओ..

Electric Bike: स्मार्टफोनच्या पैशात मिळतेय ही तगडी इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.