Vishnupriya Engagement: विष्णुप्रियाने या तरूणासोबत गुपचूप उरकला साखरपुडा; पाहा व्हिडिओ..

0

Vishnupriya Engagement: प्रसिद्ध रील स्टार विष्णुप्रियाने (Vishnupriya Nair) गुपचूप साखरपुडा उरकल्याने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. विष्णुप्रिया कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे, याची चर्चा गेला काही वर्षापासून सुरू होती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, आपल्या आयुष्याचा वैवाहिक तिने जोडीदार निवडला आहे. विष्णु प्रियाने आपल्या वैवाहिक जीवनाचा निवडलेला जोरदार पाहून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसू शकतो.

टिक टॉकचा (tik tok) उदय झाल्यानंतर, विष्णूप्रिया नायरने आपल्या अभिनयाचा सुरुवात केली. सौंदर्य नसून देखील तिने आपल्या अभिनयाने अनेकांना आपला चाहता बनवलं. खूप कमी काळात टिक टॉकच्या माध्यमातून तिने तरुणाईच्या मनावर आपलं नाव कोरलं. अल्पावधीतच लाखो फोनवर्स मिळालेल्या विष्णू प्रियाने tiktok बंद झाल्यानंतर इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपला अभिनय सुरूच ठेवला. विष्णू प्रियाला इंस्टाग्रामवर 26 लाख फॉलोवर आहेत.

टिक टॉकवर तिने आपला मित्र साई पाटील (saipatil) सोबत अभिनयाला सुरुवात केली होती. आपल्या सोशल मीडिया (social media) अकाउंट वरून हे दोघे नेहमी त्यांच्या चाहत्यांच्या भेटीला येत असतात. मात्र त्यांच्या चाहत्यांना हे दोघे भविष्यात एकमेकांचे वैवाहिक जोडीदार होणार आहेत, याची किंचितही खबर लागली नाही. या दोघांनी कधीही आपल्या नात्याची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर केली नाही. आता अचानक साखरपुडा केल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

विष्णू प्रिया नायर आणि साई पाटील (Vishnupriya and Sai Patil Engagement) या दोघांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून साखरपुडा झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. या संपूर्ण साखरपुड्याच्या कार्यक्रमाचा ब्लॉग देखील या दोघांनी बनवला आहे. ज्यामध्ये हे दोघेही प्रचंड मस्ती करताना पाहायला मिळत आहेत. साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या ब्लॉगमध्ये विष्णुप्रिया आम्ही दोघे लग्न करणार असल्याची माहिती आमच्या जवळच्या लोकांना होती. मात्र आम्ही मुद्दाम ही माहिती आमच्या चाहत्यांपासून लपवून ठेवली. आमच्या पर्सनल आयुष्यात कोणाचाही हस्तक्षेप व्हायला नको, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला.

आता या दोघांचा साखरपुडा संपन्न झाला असून, चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित हा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. विष्णू प्रियाचे सोशल मीडियावर जितके चाहते आहे, तितक्याच मोठ्या प्रमाणात तिला ट्रोल देखील केलं जातं. एका इंटरव्यूमध्ये तिने आपल्या सावळ्या रंगाविषयी विधान केल्यामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली होती. या इंटरव्यूमध्ये ती म्हणाली, तुम्ही जसे आहात तसेच लोकांसमोर गेलं पाहिजे. मेकअप वगैरे यापासून मी लांब राहते.

हे देखील वाचा Kiara Advani: पायावर पाय टाकताना कियारा अडवाणीचं सगळंच दिसलं; पाहा व्हिडिओ..

PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..

CR Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांसाठी सेंट्रल रेल्वेत हजारो पदांची मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये धोनीच देणार आहे बेन स्टोक्सकडे कर्णधारपद; सीईओ काशी विश्वनाथ यांनी केले स्पष्ट..

Male fertility Facts: या वयानंतर पुरुषांचे स्पर्म येते संपुष्टात; जाणून घ्या मुल जन्माला घालण्याचे पुरुषांचे योग्य वय..

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने नाकारली कॅप्टन पदाची ऑफर; कारणही आले समोर..

IND vs BAN: बाद झाल्यानंतर विराट कोहलीचा राग अनावर, थेट या खेळाडूला दिली आय-माय वरून शिवी; पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.